महा विकास आघाडी (@mahavikasaghadi) 's Twitter Profile
महा विकास आघाडी

@mahavikasaghadi

ID: 1200282775955238912

calendar_today29-11-2019 05:18:22

112 Tweet

198 Takipçi

19 Takip Edilen

Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

#शिव #शक्ती चा मिलाप झाल्याचा दिवस म्हणजे #महाशिवरात्री! या दिवशी देशभतात #शिवशंकर यांची #आराधना केली जाते. महाशिवरात्रीच्या या पावनपर्वा निमित्त सर्व भाविक भक्तांना #हार्दिक_शुभेच्छा🙏

#शिव #शक्ती चा मिलाप झाल्याचा दिवस म्हणजे #महाशिवरात्री!  या दिवशी देशभतात #शिवशंकर यांची #आराधना केली जाते. महाशिवरात्रीच्या या पावनपर्वा निमित्त सर्व भाविक भक्तांना #हार्दिक_शुभेच्छा🙏
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! #MahaShivRatri2020 #महाशिवरात्रि

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
#MahaShivRatri2020
#महाशिवरात्रि
Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज बाबुलनाथ मंदीर, मुंबई येथे दर्शन घेतले. #महाशिवरात्रि #हर_हर_महादेव #ॐ_नमः_शिवाय #MahaShivaratri

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज बाबुलनाथ मंदीर, मुंबई येथे दर्शन घेतले.
#महाशिवरात्रि #हर_हर_महादेव #ॐ_नमः_शिवाय #MahaShivaratri
महा विकास आघाडी (@mahavikasaghadi) 's Twitter Profile Photo

#महाविकासआघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. ही केवळ एक सुरूवात असून, पुढील काळात संपूर्ण राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #शेतकरीकर्जमाफी

महा विकास आघाडी (@mahavikasaghadi) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आकृतीबंध सुधारित करून बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार संचालनालयाच्या २७४ पदांच्या प्रचलित आकृतीबंधातील १३८ पदे निरसीत करून ५५० पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली

Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

I strongly condemn the Government of India's sudden decision to transfered Justice S.Muralidhar who directed the police to file FIR's against BJP leaders for their provocative speeches which lead to the the riots in Delhi. This is an attempt to throttle the judiciary #Muralidhar

I strongly condemn the Government of India's sudden decision to transfered Justice S.Muralidhar who directed the police to file FIR's against BJP leaders for their provocative speeches which lead to the the riots in Delhi. This is an attempt to throttle the judiciary
#Muralidhar
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

#नोबेलपारीतोषिक विजेते #भारतरत्न डॉ #सीव्हीरमन यांच्या संशोधन कार्य सन्मानार्थ #राष्ट्रीय_विज्ञान_दिन साजरा करण्यात येतो यानिमित्ताने सर्वांना #हार्दिक_शुभेच्छा

#नोबेलपारीतोषिक विजेते #भारतरत्न डॉ #सीव्हीरमन यांच्या संशोधन कार्य सन्मानार्थ #राष्ट्रीय_विज्ञान_दिन साजरा करण्यात येतो यानिमित्ताने सर्वांना #हार्दिक_शुभेच्छा
Prof. Varsha Eknath Gaikwad (@varshaegaikwad) 's Twitter Profile Photo

अंशतः निवृत्त्ती वेतन संदर्भात आज विधान परिषद सभागृहात मा. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सभागृहाला माहिती दिली

Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ अभियंता संघटनेच्या दैनंदिनीचं आज विमोचन करण्यात आलं.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ अभियंता संघटनेच्या दैनंदिनीचं आज विमोचन करण्यात आलं.
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी स्व. वसंतदादा पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #VasantdadaPatil

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी स्व. वसंतदादा पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#VasantdadaPatil
महा विकास आघाडी (@mahavikasaghadi) 's Twitter Profile Photo

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्व जागा जिंकत भाजपला धूळ चारली. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन! #MahaVikasAghadi m.maharashtratimes.com/maharashtra/th…

Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित होणार #MahaBudget2020 मध्ये मंजुरी.. #महाविकासआघाडी Rahul Gandhi K C Venugopal Balasaheb Thorat Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Maharashtra Congress Congress

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित होणार #MahaBudget2020 मध्ये मंजुरी..
#महाविकासआघाडी
Rahul Gandhi K C Venugopal Balasaheb Thorat Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Maharashtra Congress Congress
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

#विकासरत्न #विलासरावदेशमुख #मांजराशेतकरीसहकारीसाखरकारखाना लि. विलासनगर #लातूर च्या अध्यक्षपदी #माजीमंत्री आदरणीय #दिलीपरावदेशमुख साहेब यांची तर उपाध्यक्षपदी #श्रीशैल्यउटगे यांची #बिनविरोध #फेरनिवड झाली आहे, त्यांचे #मनःपूर्वकअभिनंदन #VilasraoDeshmukh.

#विकासरत्न #विलासरावदेशमुख #मांजराशेतकरीसहकारीसाखरकारखाना लि. विलासनगर #लातूर च्या अध्यक्षपदी  #माजीमंत्री  आदरणीय  #दिलीपरावदेशमुख  साहेब  यांची  तर उपाध्यक्षपदी  #श्रीशैल्यउटगे  यांची #बिनविरोध #फेरनिवड झाली आहे,  त्यांचे  #मनःपूर्वकअभिनंदन
#VilasraoDeshmukh.
Prof. Varsha Eknath Gaikwad (@varshaegaikwad) 's Twitter Profile Photo

शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, मुलींना समान व उत्तम शिक्षण मिळावे याकरिता प्रामाणिक कार्य करणार #आंतरराष्ट्रीय_महिला_दिन #InterNationalWomensDay #March8 #महिलादिवस #महिलादिन #महिला_दिवस

Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

#लातूर नजीक पेठ येथील #वनक्षेत्र कार्यालयात भेट दिली #स्मृतिउद्यान ची पाहणी केली #स्मृतिउद्यान तसेच साखरा येथील #विलासरावदेशमुख #वनउद्यान येथे #चिल्ड्रनपार्क #बॉटनिकलगार्डन #बटरफ्लायगार्डन #प्राणीसंग्रहालय #रेनफॉरेस्ट संकल्पना राबवून पर्यटनाला चालना देण्याच्या सूचना केल्या आहेत.

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस मा. प्रियांका गांधी यांचे निवेदन. Priyanka Gandhi Vadra Congress #CoronavirusPandemic #CoronaVirusinIndia #COVID19

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

#Pegasus मित्रों का फ़ायदा विरोधियों की जासूसी- आम के आम गुठलियों के दाम!