डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile
डेडपूल...

@marathideadpool

उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational. #Volleyball #Wrestling #Tilling

ID: 1289203326068887553

calendar_today31-07-2020 14:17:04

25,25K Tweet

17,17K Takipçi

1,1K Takip Edilen

Jason Nicholls 💙 (@jnmet) 's Twitter Profile Photo

Another low will form in the northwest Bay of Bengal over the next day or two & can become a depression before possibly striking #Odisha or #WestBengal early next week. Low can drift to #MadhyaPradesh & #UttarPradesh later next week. Drying out in NW #India & #Pakistan next week.

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

आमचे शिल्पकार कुणावर म्हणून अन्याय आणि भेदभाव होऊ देत नाहीत.. आज सिंहगड रस्त्याला एकावर कोयत्याने हल्ला झालाय..❤️ #धन्यवादफडणवीस

Massimo (@rainmaker1973) 's Twitter Profile Photo

- Just one dragonfly can consume over one hundred mosquitos in a day - Dragonflies can fly backwards - They have nearly 360-degree vision - Their wings inhibit bacterial growth due to their natural structures - They're actually beautiful [📹 aaaminsk]

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

देशाचं भवितव्य ज्याला म्हणतात.. त्या विद्यार्थी नामक चिखलाच्या गोळ्याला.. नेटकी 'विचार सुबत्ता' देत घडवणाऱ्या कुंभारास..शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..❤️ #शिक्षकदिवस

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

लाडक्या बहीण योजनेचा परिणाम शासनाच्या इतर योजनांवर पडला आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा वारसांना देण्यात येणारा निधी यावर्षी बंद केला आहे. असे परिपत्रक महसूल विभागाने काढले आहे. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारने अनेक योजनांचा अन विभागांचा पैसे थांबवल्याचे चित्र आहे...

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र और पूरा देश जानना चाहता है आखिर प्रधानमंत्री जी ने माफ़ी क्यों मांगी! 1. बिना merit के RSS वालों को contract देने के लिए 2. मूर्ति के निर्माण में हुए भ्रष्टाचार के लिए 3. या छत्रपति शिवाजी महाराज जैसे पूजनीय महापुरुष का अपमान करने के लिए कारण कोई भी हो, प्रधानमंत्री

Arvind Gajanan Joshi (@arvindgj) 's Twitter Profile Photo

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो ।। आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथे माझे आर्त नको देवा ।। ब्रम्हादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे दुश्चिंत झणी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ।।

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथे माझी हरी वृत्ति राहो ।।
आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथे माझे आर्त नको देवा ।।
ब्रम्हादिक पदे दुःखाची शिराणी ।
तेथे दुश्चिंत झणी जडो देसी 
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म ।
जे जे कर्मधर्म नाशवंत ।।
All India Weather (AIW) (@pkusrain) 's Twitter Profile Photo

A notable development is unfolding: a Low-Pressure System (LPS) is emerging over the Bay of Bengal, and a Pacific cyclone remnant is expected to reach the same region. This will reinforce the existing circulation, potentially amplifying its impact on the Indian monsoon.

Rajendra Jadhav (@rajendra1857) 's Twitter Profile Photo

reuters.com/world/india/in… नविन हंगामातही साखरेच्या निर्यातीवर बंदी राहणार. जागतिक बाजारातील चढ्या दराचा शेतकरी, कारखान्यांना फायदा नाही. केंद्राचे इथेनॉल निर्मितीस प्राधान्य डेडपूल... Sudhir Suryawanshi Ashish Jadhao Shrimant Mane Dr. Vijay Chormare Rashmi Puranik #sugar

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

भौतिक सुखांच्या गराड्यात आत्मसिद्धीचं सुख देणाऱ्या बुद्धीदेवतेचं आज आगमन.. सबंध जनांचा येणारा काळ तर्कशुद्ध तत्वांशी समरूप होण्याकामी जुंपून जावा हीच विधात्या चरणी प्रार्थना..❤️ #तत्वमसी

All India Weather (AIW) (@pkusrain) 's Twitter Profile Photo

The chances of monsoon withdrawal from northern India are low until September 30, and from central India until October 5-10. Withdrawal may begin over northwest Rajasthan between 25-30 September (According to the latest model guidelines)