Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profileg
Vaibhav Kokat

@ivaibhavk

Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |

ID:2346675524

linkhttps://marathi.abplive.com/authors/vaibhav-kokat calendar_today16-02-2014 11:06:05

16,0K Tweets

26,6K Followers

777 Following

Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

मोदींच्या भाषणाला भाड्याने आणलेले लोक मंडपात बसून सुद्धा काहीच प्रतिसाद देत नाहीयेत, स्वतः मोदीजी त्यांना उत्तर द्यायला पुन्हा पुन्हा विचारतात तरी लोकांचा कवडीचा प्रतिसाद नाही. धाराशिव येथील भाषण...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

कोण म्हटलं मराठी कलाकार भूमिका घेत नाहीत ? अभिनेत्री अश्विनी महांगडेचे हे बाणेदार भाषण ऐकाच...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य हे देशाला सर्वाधिक कर देते, केंद्र सरकारला जर 100 रुपये मिळत असतील 38 रुपये हा महाराष्ट्र देतो. बदल्यात आपल्या राज्याला गेल्या 10 वर्षात मोदी सरकारकडून विशेष असं काय मिळाले आहे ? कोणीतरी याचे उत्तर द्यावे. फुकट रेशन,घरकुल-बाथरूम,गॅस असल्या उत्तराची अपेक्षा नाही.

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

मोदींनी भटकता आत्मा कुणाला म्हटले हे अजित पवार यांनी स्पष्ट करावे. उद्धव ठाकरे यांना म्हटले की शरद पवार यांना ? चालत्या बोलत्या माणसांचा आत्मा व्हावा ही मोदींची इच्छा आहे कि तुमची ?

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

मोदींची पुणे रेसकोर्स येथील सभा, हि 4 लोकसभा उमेदवारांची सभा आहे, चार उमेदवारांना, शेकडो महायुतीच्या नेत्यांना मिळून सुद्धा ग्राउंड भरता आलेले दिसत नाही.

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यातबंदी हटवलेली नाही, निवडणूक तोंडावर शेतकऱ्यांची भाजप सरकारने धूळफेक केलेली आहे. कांदा उत्पादक लोकसभा क्षेत्रात भाजपला फटका बसू नये, शेतकऱ्यांचे मतदान मिळावे यासाठी तद्दन खोटारडेपणा केला आहे. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

कांदा निर्यातबंदी हटवलेली नाही, निवडणूक तोंडावर शेतकऱ्यांची भाजप सरकारने धूळफेक केलेली आहे. कांदा उत्पादक लोकसभा क्षेत्रात भाजपला फटका बसू नये, शेतकऱ्यांचे मतदान मिळावे यासाठी तद्दन खोटारडेपणा केला आहे. @Dev_Fadnavis
account_circle
Rajendra Jadhav(@Rajendra1857) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यातीबाबात सरकारने आज कुठलाही नविन घेतलेला नाही. दरवर्षी २५ लाख टन कांद्याची निर्यात होते. आपल्या शेजारील देश आयातीबाबत पुर्णपणे भारतावर अवलंबून आहेत (१/३) Sudhir Suryawanshi Shrimant Mane Abhijit Karande Ashish Jadhao डेडपूल... Prashant Kadam

account_circle
Congress(@INCIndia) 's Twitter Profile Photo

चाइना के सामान की
और
मोदी के जुबान की
कोई गारंटी नहीं है

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचं चुकलंच, पोलिओ डोसच्या नावावर मते मागायला हवी होती. काय वेळ आली Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) तुमच्यावर...

काँग्रेसचं चुकलंच, पोलिओ डोसच्या नावावर मते मागायला हवी होती. काय वेळ आली @Dev_Fadnavis तुमच्यावर...
account_circle
Amey Tirodkar(@ameytirodkar) 's Twitter Profile Photo

Maharashtra is witnessing the realignment of the major political families. To get an idea why and how exactly this is happening, read my detailed report.

Can the reunion of Maharashtra’s erstwhile ruling classes challenge BJP’s entrenched dominance?

frontline.thehindu.com/politics/elect…

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

नगरमध्ये डमी निलेश साहेबराव लंके या नावाने एक अपक्ष अर्ज भरण्यात आला आहे. सुजय विखेंसाठी स्टॅम्प घेणारा माणूस, सुजय विखेंची नोटरी जिथे झाली. त्याच माणसाने अन त्याच नोटरीवर हा अर्ज भरला आहे. खऱ्या निलेश लंकेमुळे डमी डॉक्टर विखेंच्या पायाखालील वाळू सरकली आहे का ? Dr. Sujay Vikhe Patil (Modi Ka Parivar)

नगरमध्ये डमी निलेश साहेबराव लंके या नावाने एक अपक्ष अर्ज भरण्यात आला आहे. सुजय विखेंसाठी स्टॅम्प घेणारा माणूस, सुजय विखेंची नोटरी जिथे झाली. त्याच माणसाने अन त्याच नोटरीवर हा अर्ज भरला आहे. खऱ्या निलेश लंकेमुळे डमी डॉक्टर विखेंच्या पायाखालील वाळू सरकली आहे का ? @drsujayvikhe
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान होतेय, मतदानाचा हक्क असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून मतदान करावे. एका मताची किंमत काय असते ? हे जाणून घेण्यासाठी 'मंडेला' नावाचा नेटफ्लिक्सवर चित्रपट आहे. तो नक्की पहा पण त्या आधी मतदान करा...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

कोण शरद पवारांचा द्वेष करतंय तर कोण पवारांची साथ सोडतय पण पवारांवर प्रेम करणारे आमच्यासारखे इथेच नव्हे तर साता समुद्रापार हि आहेत. आपल्या म्हाताऱ्याला जे प्रेम मिळतेय ते तुमच्या आवडत्या नेत्याला या जन्मात हि मिळायचं नाही. बरोबरी करत राहा, टीका करत राहा आमचं म्हातारं सगळ्यांना

मटकीला मोड नाय अन
या व्हिडिओला तोड नाय...

गद्दारांची आत्मकथा...

account_circle
Rahul Gandhi(@RahulGandhi) 's Twitter Profile Photo

संविधान और लोकतंत्र की रक्षा के इस चुनाव में,

'मित्र काल' से निकल कर 'हिंदुस्तानियों की सरकार' बनाने के चुनाव में...

लोकतंत्र का अपना कर्तव्य निभाइए,
कांग्रेस के साथ आइए,
हाथ का बटन दबाइए!✋🏼

जय हिंद🇮🇳

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

धाराशिव लोकसभेचे हे चित्र आहे,उमेदवार आहेत अर्चना पाटील, त्यांचा फोटो शोधून दाखवा. ग्रामपंचायत निवडणुकीला सुद्धा राजकारणी किमान बॅनरवर तरी आपल्या पत्नीचे फोटो टाकतात. जर बॅनरवर फोटो टाकण्याएवढी किंमत सुद्धा उमेदवाराची नसेल तर अशा उमेदवाराला महायुतीच्या मतदारांनी का मतदान करावे ?

राहुल गांधींची काल परतवाडा,अमरावती येथे झालेली सभा, लोकांचा उत्साह पाहू शकता...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

माजी मुख्यमंत्री Ashok Chavan यांनी प्रचारात लहान मुलांचा वापर केला आहे.भोकर तालुक्यातील रिठा या गावचा हा फोटो आहे. ChiefElectoralOffice आपण काही यावर कारवाई करणार आहात का? मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम सर आपल्या आजवरच्या कारकिर्दीला डाग लागणार नाही अशी आम्ही आशा बाळगतो...

माजी मुख्यमंत्री @AshokChavan1958 यांनी प्रचारात लहान मुलांचा वापर केला आहे.भोकर तालुक्यातील रिठा या गावचा हा फोटो आहे. @CEO_Maharashtra आपण काही यावर कारवाई करणार आहात का? मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम सर आपल्या आजवरच्या कारकिर्दीला डाग लागणार नाही अशी आम्ही आशा बाळगतो...
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

प्रियांकाची भाषणशैली हि राहुलपेक्षा उत्कृष्ट आहे, महाराष्ट्रात प्रचारात जास्त लक्ष द्यायला हवे...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

भाजपच्या चारशे पार घोषणेवर आमचे मित्र Hrishikesh S Patil - INC यांच्याशी केलेला मनमोकळा संवाद, पहिल्यांदाच काहीतरी असं कॅमेरा समोर मांडले आहे. सूचना असतील तर सांगू शकता...

account_circle