Prasad Dixit
@praassaadd
ID: 2392191337
16-03-2014 06:06:17
1,1K Tweet
13 Takipçi
26 Takip Edilen
भारत सरकारच्या योजनांची मराठीतील जाहिरात हिंदीचे अत्यंत सदोष भाषांतर का असते? नेतेमंडळी मराठी वाहिन्यांवरही सर्रास हिंदीतून मुलाखती देतात, मराठी वाहिनीवर चर्चेला मराठी न बोलणारे प्रवक्ते येतात! 'अभिजात भाषे'चा दर्जा खरोखरच हवा असेल तर हे उपयोगाचे नाही. LoksattaLive Girish Kuber