Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profileg
Uddhav Thackeray

@uddhavthackeray

President,UBT. Account of Uddhav ji,tweeting his speeches/ interviews.Important messages updated to Party Leadership.Followed by @AUThackeray

ID:66475808

calendar_today17-08-2009 20:29:54

4,3K Tweets

1,0M Followers

1 Following

Follow People
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

भगव्याला विरोध करणाऱ्या राजकीय औरंगजेब आणि राजकीय अफजलखानाच्या छाताडावर आपल्याला भगवा फडकावायचा आहे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीला संपवायचे नाही. आपल्याला देशविरोधी विचार संपवायाचे आहेत !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील छत्रपती शिवराय यांच्यासारख्या तेजाची प्रेरणा घेत आपल्याला ही स्वातंत्र्याची लढाई करायची आहे. त्यात आपण निक्कीच विजयी होऊ !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

आब्यांच्या पेटीत एकजरी सडका आंबा जरी असेल तरी तो संपूर्ण पेटी नासवतो. त्यामुळे आपण सडके आंबे लांब केले. आपल्याला मुख्यमंत्रीपदाची इच्छा नव्हती. आपल्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. त्यासाठी आपल्या स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्यासाठीची ही लढाई आहे !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

त्यांच्या सत्तेला 10 वर्षे होत आली. आता होऊन जाऊ दे चर्चा. त्यांनी काय केले याची चर्चा करा. त्यांचा भ्रमाचा भोपळा आहे. तो फोडण्याची वेळ आली आहे. त्यांचे चल रे भोपळ्या टुणुक टुणुक सुरू आहे. त्यांनी किती योजना सुरू केल्या, किती योजना जनतेपर्यंत पोहचल्या. याची चर्चा करा !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

असा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र असू शकत नाही. एक गुरुजी या महापपरुषांचा अपमान करत आहे. हे त्यांचेही गुरुजी आहे. अशा व्यक्तींवर कारवाई का करत नाही ?

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले तेव्हा त्यांच्या नजरेत तेज होते. बादशहाही त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान अवर्णनीय आहे. आता जनतेला कौल दिला नाही. तर आमदार विकत घेत सरकार स्थापन करत आहेत !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

देशातील सर्व नागरिक म्हणजे भारत माता आहे. या भारतमातेचे स्वांतत्र्य टिकवण्याची शपथ आपल्याला घ्यायची आहे !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

विकासच हवा असेल तर ब्रिटीशही विकास करत होते. मुंबईतील अनेक वास्तू त्यांनी बांधल्या आहेत. त्यातील काँग्रेसचे सत्तेची वर्षे काढा. गेल्या 10 वर्षांत तुम्ही काय केले ते सांगा. आम्हाला विकास हवा. मात्र, स्वांतत्र्यासोबत विकास हवा आहे !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

गुजरातमध्ये अत्याचार झालेल्या बिल्कीस बानोकडून त्यांनी रक्षाबंधन करून घ्यावे.. तिच्या गुन्हेगारांना त्यांनी मोकाट सोडले आहे !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

मुस्लीम भगिनींकडून रक्षाबंधन करून घ्या, अशा सूचना पंतप्रधानांनी एनडीएतील खासदारांना दिल्या आहेत. मणिपूरमध्ये अत्याचार होणाऱ्या महिलांच्या संरक्षणाचे काय ?

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

आताही औरंगजेब आहे, असे आपले मत आहे..आमच्यावर चालून याल तर येथे गवतागवताला तलवारीची पाती फुटतात, हे लक्षात ठेवा. औरंगजेब त्यांच्या पक्षात आहे. मात्र, हे शिवरायांचे राज्य आहे. येथे अशा औरंग्यांना स्थान नाही. त्यांचाकडे फक्त आयाराम आहेत. त्यामुळे लढायला त्यांच्याकडे सैन्यच नाही !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

राज्यातील छत्रपती शिवराय यांचे हिंदवी स्वराज्य आमच्यासमोर आदर्श आहे. जे कोणी हिंदवी स्वराज्यावर चाल करुन आले, त्यांची थडगी महाराष्ट्राने बांधली आहे. मित्र म्हणून आम्ही हात पुढे केला. मात्र, ते खंजीर खुपसणार असतील, तर आम्हालाही लढाई करावी लागेल !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

प्रत्येक लढ्यात ठाकरे घराणे पुढे होते. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात ते पहिल्या पाच नेत्यांमध्ये सेनापतीसारखे होते. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे घराणे तेव्हा होते तरी का ? कोणत्या लढ्यात त्यांच्या राजकीय घराण्याचा पुढाकार होता, हे जनतेला त्यांनी सांगावे ..

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

माझे आजोबा नास्तिक नव्हते. सर्व सण आमच्याकडे साजरे होतात. मात्र, ते अंधश्रद्धा, चुकीच्या पंरपरा यांच्या विरोधात होते.. विचंवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन ते फिरायचे. आम्ही विंचू आहोतच. आमच्या वाटेला याल, तर दंश करणारच. ते अनेक गावात फिरत नंतर मुंबईत स्थायिक झाले !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

आता महाराष्ट्रात इंडियाची बैठक होणार आहे. हे आमच्या देशाचे नाव आहे. देशाच्या विरोधात आणि जनतेच्या स्वातंत्र्याविरोधात असणाऱ्या विरोधी पक्षांची ही बैठक आहे. आम्ही विरोधी पक्ष नाही. देशविरोधी असणाऱ्या विरोधात आम्ही उभे ठाकलो आहोत !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था झाली आहे. एक पक्ष फोडला, आता काँग्रेस फोडणार आहेत, अशी चर्चा आहे. असे झाले तर मग देवेंद्र फडणवीस कोणते मंत्रीपद घेणार. आता भाजपमध्ये सर्व आयाराम आहेत !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवाद हेच आमचे हिंदुत्व आहे. मात्र, त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे ? देशात हिंदूना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतो. हेच त्यांचे हिंदुत्व आहे काय ?. आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व सोडले नाही, सोडूही शकत नाही !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

आपल्याविरोधात भाजपने जंगजंग पछाडले. पण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकलेले नाही. हिंदुत्व हे हिंदुत्वच असते. ते व्यक्तीप्रमाणे बदलत नाही. जे आम्हाला बापजाद्यांनी शिवकले आहे, तेच सांगतो..

महाराष्ट्रामध्येही त्यांनी सरकार फोडून सत्ता आणली . ते कधीच राज्यकर्ते होऊ शकत नाहीत !

account_circle
Uddhav Thackeray(@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

मणिपूर असो किंवा हरियाणा , सध्या या राज्यांमधील परिस्थिती समोर दिसत असताना देखील काहीच पावलं उचलली जात नसतील तर ह्याला राम राज्य म्हणणार का ? भाजप सरकार चालवू शकत नाही हे यावरून सिद्ध झालंय !

account_circle