CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profileg
CMO Maharashtra

@CMOMaharashtra

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra

ID:2597666894

linkhttp://www.maharashtra.gov.in calendar_today01-07-2014 08:59:10

41,7K Tweets

3,9M Followers

39 Following

CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
mahasamvad.in/?p=79625

account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

राज्यस्तरीय मुख्य रोजगार मेळाव्यास संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यास सुरुवात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम

📽️थेट प्रसारण -
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य हे कायमच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. सध्या शिवछत्रपतींच्या जीवनातील अनेक टप्प्यांवर आधारित सिनेमे बनत असून देशभरातील प्रेक्षकांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यामुळे अशाच विषयावर महेश मांजरेकर बनवत असलेला हा सिनेमा इतिहास घडवेल.

Mahesh Manjrekar दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाचा मुहूर्त सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. याप्रसंगी सिनेमाच्या संपूर्ण टीमशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.

@manjrekarmahesh दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाचा मुहूर्त सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @RajThackeray हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. याप्रसंगी सिनेमाच्या संपूर्ण टीमशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

दररोज ४२.१९५ किलोमीटर धाव घेऊन थेट गिनीज बुकाचा विक्रमी पल्ला गाठणाऱ्या विशाख कृष्णस्वामी या डोंबिवलीकर युवकाचे हार्दिक अभिनंदन. हा विक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक युवकासाठी स्फूर्तिदायक ठरणार आहे!

account_circle