पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profileg
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police

@CPMumbaiPolice

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे अधिकृत खाते.

The official account of the Commissioner of Police, Mumbai.

ID:4575856758

linkhttps://mumbaipolice.gov.in/ calendar_today16-12-2015 14:46:12

2,5K Tweets

3,6M Followers

18 Following

Follow People
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे महामानव, ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे महामानव, ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Thank You Mr Hemdev & Ms Choithram of Marine Drive Residents Association for these kind words of appreciation.

We hope and aspire to uphold these values everyday.

Thank You Mr Hemdev & Ms Choithram of Marine Drive Residents Association for these kind words of appreciation. We hope and aspire to uphold these values everyday.
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Eid Mubarak!

With Namaz offered over 1442 places around Mumbai, I would like to thank my team of officers to have carried out such large scale arrangements diligently.

May the festivals continue bringing more joy & blessings to our city & its citizens.

Eid Mubarak! With Namaz offered over 1442 places around Mumbai, I would like to thank my team of officers to have carried out such large scale arrangements diligently. May the festivals continue bringing more joy & blessings to our city & its citizens.
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

रमजान ईदच्या निमित्ताने आज मुंबईतील एकूण १४४२ ठिकाणी नमाज पठण शांततेत पार पडले. याबद्दल सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो व सर्व मुंबईकरांचे देखील आभार मानतो. मुंबईच्या सुरक्षेसाठी यापुढेही तुमचे असेच सहकार्य मिळत राहील याची आम्ही आशा करतो,…

ईद मुबारक!

ईदनिमित्त सर्वांच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधान येवो या सदिच्छा…

ईद मुबारक! ईदनिमित्त सर्वांच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधान येवो या सदिच्छा… #EidMubarak
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

कलश मढवूनी मांगल्याचा
वस्त्र बांधूया विजयाचे,
हारफुलांनी सजवून गुढी,
आगमन होईल सौख्याचे!

कलश मढवूनी मांगल्याचा वस्त्र बांधूया विजयाचे, हारफुलांनी सजवून गुढी, आगमन होईल सौख्याचे! #गुढीपाडवा_२०२४
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Just a few snippets of @Mumbaipolice Cyber Crime Unit’s success over scammers who tried to outsmart Mumbaikars.

Dial Cyber Helpline number 1930 or visit cybercrime.gov.in to avoid getting fooled by online fraudsters

Just a few snippets of @Mumbaipolice Cyber Crime Unit’s success over scammers who tried to outsmart Mumbaikars. Dial Cyber Helpline number 1930 or visit cybercrime.gov.in to avoid getting fooled by online fraudsters #FoolTheFruadsters #AprilFoolsDay #CyberSafety
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त केल्याची काही वृत्तांकने!

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सायबर हेल्पलाईन नंबर १९३० डायल करा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त केल्याची काही वृत्तांकने! ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सायबर हेल्पलाईन नंबर १९३० डायल करा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. #सायबर_सुरक्षा #डायल_१९३० #AprilFoolsDay #CyberSafety
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांच्या जीवनात आनंद आणणाऱ्या रंगांपैकी 'खाकी' हा रंग आहे सुरक्षेचा आणि हा खाकीचा रंग कायम मुंबईकरांसोबत आहे!

मुंबईकरांच्या जीवनात आनंद आणणाऱ्या रंगांपैकी 'खाकी' हा रंग आहे सुरक्षेचा आणि हा खाकीचा रंग कायम मुंबईकरांसोबत आहे! #रंग_सुरक्षेचा
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

रंग 'खाकी' चे, रंग स्त्रीच्या कार्यक्षमतेचे! आपल्या खाकीतल्या या साहसी सखींना आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

शिव आत्मा आहे शिव शक्ती आहे,
शिवामुळे विश्वाचा समतोल टिकून आहे ||

महाशिवरात्रीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

शिव आत्मा आहे शिव शक्ती आहे, शिवामुळे विश्वाचा समतोल टिकून आहे || महाशिवरात्रीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! #महाशिवरात्री
account_circle