मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profileg
मराठी भाषा संवर्धन

@MarathiJaagar

मराठी भाषा महाराष्ट्राची सर्वात मोठी श्रीमंत ठेव तिचे संवर्धन हेच ध्येय
जागर मराठी संस्कृतीचा, मराठी मुलांच्या रोजगाराचा आणि जागर राज्याच्या भवितव्याचा
#जयहींद

ID:828685122362818561

linkhttps://www.instagram.com/p/BX_ggyZHNXW/?igshid=1usgy75xwbl35 calendar_today06-02-2017 19:21:44

4,0K Tweets

8,3K Followers

399 Following

मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

संस्कृत हिंदी इंग्रजी
अटल सेतू वर मराठी कोनशीला नाही वाचा आणि शांत बसा, उद्या नोकऱ्या नाही मिळालेल्या, ट्रेन मध्ये बसायला नाही मिळाले किंवा चित्रपटगृहात मराठी सिनेमे नाही लावले तर ओरडू नये
महाराष्ट्रसैनिक - manase tweets मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Hemant Dhome | हेमंत ढोमे SONALEE KULKARNI @timesnowmarathi

account_circle
मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

नागपूर मध्ये कधी होणार हिंदी हद्दपार?
'दवैय्या' 'असप्ताल' आणि सोनाराच्या जाहिरातींचे फलक व भाजीवाले आणि खाजगी रेडिओवरील अमराठी आरजे मराठी नाहीशी करतायत पण Nagpur Municipal Corporation ह्यावर ठप्प
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

अमराठी मालिकांचे प्रक्षेपण सर्रास सुरू आहे! पूर्वी ते भाषांतरित करून दाखवायचे आतातर ते युट्युबवर ही अमराठी भाषिक कार्यक्रम माहितीपट दाखवतात. जुने कितीतरी सुंदर कलाकृती आहेत तरीही मराठी भाषेच्या नावाखाली आंधळा कारभार चालू आहे.
हे थांबविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे?
Doordarshan Sahyadri

account_circle
मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

मराठी पाऊल पडते पुढे!
भरपूर शुभेच्छा अशीच प्रगती होत राहो
लवकरच इतर देशात ही सुरुवात करावी

account_circle
मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

वेड चित्रपट का पहावा ह्याचे कारण संगीत तर आहेच पण अजून पण काहीतरी आहे
youtu.be/nLHpNVUO7y4

account_circle
मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

मराठी साठी नेमकं कोण आग्रही आहे?
भैये लोकांना हाकलून लावणे इथून सुरू झालेली सुरुवात आज काही अडाणी भैये लोकांची भाषा बोलू लागलेत
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

मराठी साठी नेमकं कोण आग्रही आहे? भैये लोकांना हाकलून लावणे इथून सुरू झालेली सुरुवात आज काही अडाणी भैये लोकांची भाषा बोलू लागलेत @mnsadhikrut
account_circle
मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

ह्यांच्याच राज्यात आहे स्थानिक भाषेची सक्ती पण महाराष्ट्रात मराठी नको म्हणतात
सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती की व्यापारी संघटनेची ही याचिका फेटाळून लावावी



deshgujarat.com/2022/02/19/guj…

account_circle
मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

व्यापारी संघटनेने फाजील मग्रुरी कर्नाटकात करून दाखवावी सेकंदात अद्दल घडेल. महाराष्ट्र्राने लाडवून ठरवलं म्हणून आमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटतयात. सर्वोच्च न्यायलाकडे विनंती ह्यांची याचिका फेटाळून लावावी.
hindustantimes.com/cities/bengalu…

account_circle
मराठी भाषा संवर्धन(@MarathiJaagar) 's Twitter Profile Photo

जागा महाराष्ट्राची
उपकरणे महाराष्ट्राचीच
संरक्षण महाराष्ट्राचे
पण फलकावर मात्र मराठी नको?
सर्वोच्च न्यायलाकडे कळकळीची विनंती मराठीत सर्वात मोठ्या अक्षरात फलक ठेवणे नियम बंधनकारक करावे

account_circle