MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profileg
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

@mnsadhikrut

मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे.
This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).

ID:1598146819

linkhttps://mnsadhikrut.org calendar_today16-07-2013 10:54:31

16,3K Tweets

480,5K Followers

184 Following

Follow People
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे

२०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या…

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे २०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या…
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आज महात्मा ज्योतिबा फुले ह्यांची जयंती. देशातील सामाजिक चळवळींसाठी केवळ वैचारिक योगदानच नाही तर कृतिशील कार्यक्रम देणाऱ्या आणि एका प्रकारे भारतात परिवर्तनाचे युग आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन !

MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा मेळावा २०२४ । भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
mnsadhikrut.org/gudhipadwa-ral…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महायुतीबरोबरच्या बैठकांमध्ये जेव्हा निवडणूक चिन्हाचा विषय आला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, आयतं आलेलं नाही. माझ्या पक्षाच्या चिन्हाबाबतीत कोणतीही तडजोड मान्य नाही.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

शिक्षकांनंतर आता डॉक्टर्स, रुग्णसेवकांनाही निवडणुकांच्या कामासाठी रुजू व्हा असे आदेश आले आहेत. माझं डॉक्टर्स आणि रुग्णसेवकांना सांगणं आहे की, निवडणुकांच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुम्ही रुग्णांचीच सेवा सुरु ठेवा. तुम्हाला कोण कामावरून कमी करतं तेच मी पाहतो !

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते. मी त्या सर्व 'सूत्रांच्या माहिती'चा आनंद घेत होतो. कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, मी माझी भूमिका योग्यवेळी मांडेन. मग…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

काय तर म्हणे 'राज ठाकरे' शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... असले विचार माझ्या मनाला शिवत देखील नाहीत. मी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चाच अध्यक्ष आहे आणि राहणार.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींना, 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला लोकसभेच्या 'सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी बिनशर्त पाठिंबा का दिला..? माझी भूमिका.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

होय, मी २०१९ साली 'मोदी सरकार'च्या न पटलेल्या धोरणांचा परखड विरोध केला पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. आम्हाला CAA-NRC योग्य वाटलं आम्ही समर्थनार्थ मोर्चा काढला. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो... आणि विरोध केला तर तो तितकाच…

account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

कालच्या साहेबांच्या भाषणानंतर बऱ्यापैकी शंका कुशंकांचं मळभ दूर झालं असावं. खरंतर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अंदाज बांधणाऱ्या लोकांनी कल्पनांचे इमले इतके भयानक आणि अतर्क्य बांधले होते की विचारता सोय नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका…

कालच्या साहेबांच्या भाषणानंतर बऱ्यापैकी शंका कुशंकांचं मळभ दूर झालं असावं. खरंतर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अंदाज बांधणाऱ्या लोकांनी कल्पनांचे इमले इतके भयानक आणि अतर्क्य बांधले होते की विचारता सोय नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका…
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

श्री. नरेंद्र मोदींनी जगातील तरुण भारत देशाच्या तरुणाईला रचनात्मक कामांसाठी प्रोत्साहित करावं.

श्री. नरेंद्र मोदींनी जगातील तरुण भारत देशाच्या तरुणाईला रचनात्मक कामांसाठी प्रोत्साहित करावं. #राजगर्जना #शिवतीर्थ
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

आम्हाला राजकीय वाटाघाटींमध्ये स्वारस्य नाही... फक्त श्री. नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा.

आम्हाला राजकीय वाटाघाटींमध्ये स्वारस्य नाही... फक्त श्री. नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा. #राजगर्जना #शिवतीर्थ
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

आम्ही केंद्र सरकारला विरोध केला तो धोरणांबद्दलचा होता पण 'मुख्यमंत्री'पद नाकारलं म्हणून २०१९ नंतर श्री. उद्धव ठाकरे अचानक मोदींवर टीका करू लागले म्हणजे आताची भूमिका जनहितासाठी नाही तर सत्तेच्या स्वार्थासाठी आहे.

आम्ही केंद्र सरकारला विरोध केला तो धोरणांबद्दलचा होता पण 'मुख्यमंत्री'पद नाकारलं म्हणून २०१९ नंतर श्री. उद्धव ठाकरे अचानक मोदींवर टीका करू लागले म्हणजे आताची भूमिका जनहितासाठी नाही तर सत्तेच्या स्वार्थासाठी आहे. #राजगर्जना #शिवतीर्थ
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

२०१९ आधी विरोधी पक्ष जे मुद्दे मांडत होती तेच मुद्दे आज श्री. उद्धव ठाकरे मांडत आहेत मग तेव्हा मूग गिळून का गप्प बसलात ? तेव्हा सत्ता का उपभोगत राहिलात ?

२०१९ आधी विरोधी पक्ष जे मुद्दे मांडत होती तेच मुद्दे आज श्री. उद्धव ठाकरे मांडत आहेत मग तेव्हा मूग गिळून का गप्प बसलात ? तेव्हा सत्ता का उपभोगत राहिलात ? #राजगर्जना #शिवतीर्थ
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

समर्थन, पाठिंबा म्हणजे अंधानुकरण नाही आणि उगीचच विरोधाला विरोध करणं हेही योग्य नाही.

समर्थन, पाठिंबा म्हणजे अंधानुकरण नाही आणि उगीचच विरोधाला विरोध करणं हेही योग्य नाही. #राजगर्जना #शिवतीर्थ
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

'ठाकरे कधीच दिल्लीत गेले नाहीत...' काहींच्या राजकीय अज्ञानाला 'ठाकरी' शैलीत वठणीवर आणलं !

'ठाकरे कधीच दिल्लीत गेले नाहीत...' काहींच्या राजकीय अज्ञानाला 'ठाकरी' शैलीत वठणीवर आणलं ! #राजगर्जना #शिवतीर्थ
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'रेल्वे इंजिन' ह्या निवडणूक चिन्हाबद्दलच्या अफवांवर रोखठोक उत्तर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'रेल्वे इंजिन' ह्या निवडणूक चिन्हाबद्दलच्या अफवांवर रोखठोक उत्तर... #राजगर्जना #शिवतीर्थ
account_circle