Saamana
@SaamanaOnline
Facebook - https://t.co/8owPqS6pk5
YouTube - https://t.co/GBvR7isNTj
Instagram - https://t.co/EMdueGuQaL
ID:778507558256422912
https://www.saamana.com 21-09-2016 08:14:00
134,3K Tweets
350,0K Followers
107 Following
Follow People
पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.
#rahulgandhi #LokSabhaElections
पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.
#rahulgandhi #LokSabhaElection
भीषण! पापुआ न्यू गिनीमध्ये अख्ख गाव दरडीखाली दबलं; 2000हून अधिक लोकांचा मृत्यू
#PapuaNewGuinea #LandSlide
देशाला त्रास देणे थांबवा, तुमचे मंदिर बांधू; ममता बॅनर्जी यांचा मोदींना टोला
#MamataBanerjee #LokSabhaElection2024