Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profileg
Saamana

@SaamanaOnline

Facebook - https://t.co/8owPqS6pk5

YouTube - https://t.co/GBvR7isNTj

Instagram - https://t.co/EMdueGuQaL

ID:778507558256422912

linkhttps://www.saamana.com calendar_today21-09-2016 08:14:00

132,9K Tweets

349,2K Followers

108 Following

Follow People
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

IPL 2024 : शशांक-बेयरेस्टोचे वादळ गोंगावले; कोलकाताला नमवत पंजाबने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास

tinyurl.com/2n549rkb

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

पियूष गोयल यांच्या विरोधात बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमकी, सोशल मीडियावर संतापाची लाट
tinyurl.com/ycxa8nf5

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मशालच आमची आन बान आणि शान... नवरदेवाचा उखाणा व्हायरल

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

28 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा

tinyurl.com/595x67ek

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले? – अतुल लोंढे
tinyurl.com/yc48883y

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळा, संजय राऊतांचा शंखनाद


वाचा सविस्तर-
tinyurl.com/nhexbr2h

हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळा, संजय राऊतांचा शंखनाद #Sanjayraut #ShivsenaUBT वाचा सविस्तर- tinyurl.com/nhexbr2h
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

Lok Sabha Election 2024 – गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही: नाना पटोले

वाचा सविस्तर-
tinyurl.com/2u4ep875

Lok Sabha Election 2024 – गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही: नाना पटोले #nanapatole वाचा सविस्तर- tinyurl.com/2u4ep875
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

Lok Sabha Election 2024 : वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून तरुण आक्रमक; ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन फोडले
tinyurl.com/458577vh

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळा, संजय राऊतांचा शंखनाद
tinyurl.com/nhexbr2h

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

अजित पवारांना क्लीन चिट तर, शरद पवार समर्थकाच्या कारखान्यावर शिखर बँकेची जप्तीची कारवाई

वाचा सविस्तर-
tinyurl.com/5pnhfpup

अजित पवारांना क्लीन चिट तर, शरद पवार समर्थकाच्या कारखान्यावर शिखर बँकेची जप्तीची कारवाई #Ajitpawar #Sharadpawar वाचा सविस्तर- tinyurl.com/5pnhfpup
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात कांद्याला निर्यातबंदी पण गुजरातचा कांदा निर्यात होणार, सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकऱ्यांचा संताप

वाचा सविस्तर -
tinyurl.com/58m3erjm

महाराष्ट्रात कांद्याला निर्यातबंदी पण गुजरातचा कांदा निर्यात होणार, सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकऱ्यांचा संताप #BreakingNews‌ #Onionprice #Gujrat वाचा सविस्तर - tinyurl.com/58m3erjm
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

हार्दिक काका झाला, कृणालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; ठेवलं युनिक नाव

हार्दिक काका झाला, कृणालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; ठेवलं युनिक नाव #krunalpandya #HardikPandya #Newbornbaby
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

अजित पवारांना क्लीन चिट तर, शरद पवार समर्थकाच्या कारखान्यावर शिखर बँकेची जप्तीची कारवाई
tinyurl.com/5pnhfpup

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

यवतमाळमध्ये मतदान न करण्यासाठी भाजपकडून पैसे वाटप, भरारी पथकाने रंगेहात पकडल्यानंतर आरोपी पसार

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

IPL 2024 : पराभव झाला तरी विक्रम केला, ‘असं’ करणारी हैदराबाद ठरली इतिहासातील पहिली टीम
tinyurl.com/2xd3ajhf

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात कांद्याला निर्यातबंदी पण गुजरातचा कांदा निर्यात होणार, सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकऱ्यांचा संताप
tinyurl.com/58m3erjm

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस अटक करणार होते, संजय राऊत यांची टीका
tinyurl.com/5n73thwp

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील शिंदे गटाचे पश्चिम विधानसभा शहर संघटक संजय बारवाल यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे व सहकाऱ्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील शिंदे गटाचे पश्चिम विधानसभा शहर संघटक संजय बारवाल यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे व सहकाऱ्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. #ShivsenaUBT
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात 'महाविकास' आघाडी, देशपातळीवर 'इंडिया' आघाडी एकजुटाने लढतेय आणि जिंकेल; उद्धव ठाकरेंचा ठाम विश्वास saamana.com/uddhav-thacker…

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मोदी घाबरले आहेत; काही दिवसांनी भाषणादरम्यान रडतानाही दिसतील, राहुल गांधींचा हल्लाबोल saamana.com/rahul-gandhi-s…

account_circle