Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profileg
Rupali Chakankar

@ChakankarSpeaks

अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य महिला आयोग (राज्यमंत्री दर्जा) प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी महिला काँग्रेस

ID:1086664039411970051

calendar_today19-01-2019 16:37:51

11,2K Tweets

245,0K Followers

200 Following

Follow People
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सुनील आण्णा टिंगरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!

Sunil Tingre

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सुनील आण्णा टिंगरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..! @suniltingre #happybirthday
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री.Shivajirao Adhalrao जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री.@ShivajiAdhalrao जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! #happybirthday
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबर बँक्वेट, वारजे येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार…

पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबर बँक्वेट, वारजे येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज माझा चिरंजीव सोहमने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. या निमित्ताने पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली पहायला मिळाली.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचा वाढलेला टक्का व लोकशाहीच्या या उत्सवात नवतरुण मतदारांचा सहभाग लोकशाही बळकटी करणाबरोबरच सक्षम…

आज माझा चिरंजीव सोहमने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. या निमित्ताने पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली पहायला मिळाली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचा वाढलेला टक्का व लोकशाहीच्या या उत्सवात नवतरुण मतदारांचा सहभाग लोकशाही बळकटी करणाबरोबरच सक्षम…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक!

आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असून मतदान केंद्रावर जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांसह मतदानाचा हक्क बजावला.

आज आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव साजरी करावा असे आवाहन करते.

देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक! आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असून मतदान केंद्रावर जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांसह मतदानाचा हक्क बजावला. आज आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव साजरी करावा असे आवाहन करते.
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

नांदा सौख्यभरे!

गुलमोहर लॉन्स येथे चि. संकेत व चि.सौ.कां.डॉ.वैष्णवी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहत वधू-वरांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.

याप्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळींशी व नातेवाईकांशी आपुलकीने संवाद साधला. कुटुंबीयांनी केलेले…

नांदा सौख्यभरे! गुलमोहर लॉन्स येथे चि. संकेत व चि.सौ.कां.डॉ.वैष्णवी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहत वधू-वरांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा प्रदान केल्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळींशी व नातेवाईकांशी आपुलकीने संवाद साधला. कुटुंबीयांनी केलेले…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

नमो स्वामीराजं दत्तावतारम् | श्री विष्णू ब्रह्मा शिव शक्त्ति रुपम्||

अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन..!

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || नमो स्वामीराजं दत्तावतारम् | श्री विष्णू ब्रह्मा शिव शक्त्ति रुपम्|| अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन..! #ShriSwamiSamarth #akkalkotswami #swamisamarth…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणाचा प्रसारासाठी राजाज्ञा काढणारे, सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे, आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

स्त्री शिक्षणाचा प्रसारासाठी राजाज्ञा काढणारे, सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे, आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #राजर्षी_शाहू_महाराज
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बारामती येथे येथे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या सांगता प्रचार सभेला उपस्थित राहिले.

देशात मोदी सरकारच्या माध्यमातून तर राज्यात महायुतीच्या सरकारमधून अनुक्रमे देश आणि राज्यपातळीवरती अधिकाधिक विकासाभिमुख…

आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बारामती येथे येथे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या सांगता प्रचार सभेला उपस्थित राहिले. देशात मोदी सरकारच्या माध्यमातून तर राज्यात महायुतीच्या सरकारमधून अनुक्रमे देश आणि राज्यपातळीवरती अधिकाधिक विकासाभिमुख…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

सागर देशमुख यांच्या वरवंड येथील सुप्रसिद्ध सोमेश्वर मिसळ व भेळ या हॉटेलला सदिच्छा भेट दिली..!

सागर देशमुख यांच्या वरवंड येथील सुप्रसिद्ध सोमेश्वर मिसळ व भेळ या हॉटेलला सदिच्छा भेट दिली..!
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचारार्थ धायरी येथील विविध ठिकाणी सदिच्छा भेट देत नागरिकांशी संवाद साधला.

पोकळे वस्ती जिजाऊ नगर येथील मारुती शिंदे, पोकळे वस्ती येथील श्री. अतुल…

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचारार्थ धायरी येथील विविध ठिकाणी सदिच्छा भेट देत नागरिकांशी संवाद साधला. पोकळे वस्ती जिजाऊ नगर येथील मारुती शिंदे, पोकळे वस्ती येथील श्री. अतुल…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार त्यांच्या प्रचारार्थ राऊतवाडी, नवलेवाडी आणि परिंचे येथे उपस्थित राहत नागरिकांशी संवाद साधला.

बारामती लोकसभा क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांना आपण…

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार त्यांच्या प्रचारार्थ राऊतवाडी, नवलेवाडी आणि परिंचे येथे उपस्थित राहत नागरिकांशी संवाद साधला. बारामती लोकसभा क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांना आपण…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रासाठी राष्ट्रवादी!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या लोकप्रिय उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा!

महायुतीला मत म्हणजे विकासाला मत

राष्ट्रासाठी राष्ट्रवादी! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या लोकप्रिय उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा! महायुतीला मत म्हणजे विकासाला मत #LokSabhaElections2024 #maharashtra #LokSabhaElection2024 #NCP #baramati #raigad #osmanabad #shirur
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचारार्थ धायरी येथील गांधले चव्हाण कॉम्पलेक्स, शांताई रेसिडेन्सी, उज्वल पॅराडाईज, वासंती, जे.के हिल्स, राज वैभव लक्ष्मी सोसायटींना भेट देत नागरिकांशी संवाद साधला.

आपल्या धायरी येतील…

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचारार्थ धायरी येथील गांधले चव्हाण कॉम्पलेक्स, शांताई रेसिडेन्सी, उज्वल पॅराडाईज, वासंती, जे.के हिल्स, राज वैभव लक्ष्मी सोसायटींना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. आपल्या धायरी येतील…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

रायगड - रत्नागिरी लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.खा.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचारार्थ महाड येथे संपन्न झालेल्या विराट सभेला संबोधित केले.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पावन हिंदवी स्वराज्याची स्थापना याच रायगड भूमीत झाली. छत्रपतींच्या या ऐतिहासिक…

रायगड - रत्नागिरी लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.खा.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचारार्थ महाड येथे संपन्न झालेल्या विराट सभेला संबोधित केले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पावन हिंदवी स्वराज्याची स्थापना याच रायगड भूमीत झाली. छत्रपतींच्या या ऐतिहासिक…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचारार्थ रायकर मळा येथील श्री.वसंत मामा रायकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी रायकर कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी उपस्थित…

आज लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचारार्थ रायकर मळा येथील श्री.वसंत मामा रायकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी रायकर कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी उपस्थित…