Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profileg
Saamana

@SaamanaOnline

Facebook - https://t.co/8owPqS6pk5

YouTube - https://t.co/GBvR7isNTj

Instagram - https://t.co/EMdueGuQaL

ID:778507558256422912

linkhttps://www.saamana.com calendar_today21-09-2016 08:14:00

134,3K Tweets

350,0K Followers

107 Following

Follow People
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणात सत्ताधारी आमदार-मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘- विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
shorter.me/lbULq

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.

पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला. #rahulgandhi #LokSabhaElections
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.

पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला. #rahulgandhi #LokSabhaElection
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

केंद्रात सरकार येणार नसल्याने एनडीएच्या घटक पक्षात चलबिचल – अतुल लोंढे
shorter.me/TYevR

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

अखेर प्रज्वल रेवन्ना शरण येणार; व्हिडीओ जारी करत दिली माहिती
shorter.me/WD3dD

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

अरे हाय काय अन् नाय काय! ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा रंगभूमीवर येणार…
celebrities

अरे हाय काय अन् नाय काय! ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा रंगभूमीवर येणार… #marathi #prashantdamle #marathicelebrities
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

राजकीय कटुता वाढत आहे, आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने भाजपला खडसावले
shorter.me/zFx2b

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

भीषण! पापुआ न्यू गिनीमध्ये अख्ख गाव दरडीखाली दबलं; 2000हून अधिक लोकांचा मृत्यू

भीषण! पापुआ न्यू गिनीमध्ये अख्ख गाव दरडीखाली दबलं; 2000हून अधिक लोकांचा मृत्यू #PapuaNewGuinea #LandSlide
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

Pune porsche accident : अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबीनमध्ये फेकले; ससूनच्या डॉक्टरांची आर्थिक 'सेटिंग' उघड saamana.com/pune-porsche-a…

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

भाजपला इंडिया आघाडीची धास्ती; विरोधकांनी जबरदस्त टक्कर दिल्याची अमित शहा यांची कबुली
shorter.me/0f2e-

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

भीषण! पापुआ न्यू गिनीमध्ये अख्ख गाव दरडीखाली दबलं; 2000हून अधिक लोकांचा मृत्यू
shorter.me/sjfcO

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मोदी देवापेक्षा मोठे आहेत का? त्यांचा अहंकार मोडायला हवा, हुकूमशाही सहन करणार नाही; केजरीवाल यांचा निर्धार
shorter.me/zhiRm

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ कासवगतीने, जीडीपी वाढ मर्यादीतच राहण्याचा अंदाज
shorter.me/hf34E

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

देशाला त्रास देणे थांबवा, तुमचे मंदिर बांधू; ममता बॅनर्जी यांचा मोदींना टोला

देशाला त्रास देणे थांबवा, तुमचे मंदिर बांधू; ममता बॅनर्जी यांचा मोदींना टोला #MamataBanerjee #LokSabhaElection2024
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

हे बिहार आहे; झारखंड किंवा दिल्ली नाही, एकदा हात लावून तर पहा! तेजस्वी यादव यांचा मोदींवर पलटवार saamana.com/rjd-leader-tej…

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

माऊंट एव्हरेस्टवर जाम! गिर्यारोहकांच्या लांबच लांब रांगा

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

देशाला त्रास देणे थांबवा, तुमचे मंदिर बांधू; ममता बॅनर्जी यांचा मोदींना टोला
shorter.me/ureyq

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

गुगल कंपनीचा लाखो ग्राहकांना झटका, गुगल पे जूनपासून बंद होणार
shorter.me/7gt5w

account_circle