ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profileg
ABP माझा

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

ID:52121743

linkhttps://t.me/abpmajhaofficial calendar_today29-06-2009 17:22:58

456,4K Tweets

1,6M Followers

378 Following

Follow People
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2022 | सोमवार



marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

आम्ही देणार बातमी!
'ऑन द स्पॉट'

पाहा रोज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर...

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे काय रे भाऊ? लागू झाल्यास नेमका बदल होणार तरी काय?? marathi.abplive.com/news/india/kno…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

तुमचं मत मांडा!

राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत, आपल्या राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाऊ नयेत : देवेंद्र फडणवीस

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सांगोल्यातील मोदींचा मेंढा पुन्हा चर्चेत,
वर्षाला देतोय कोटभर रुपये!
🔗bit.ly/3DuKepQ

सांगोल्यातील मोदींचा मेंढा पुन्हा चर्चेत, वर्षाला देतोय कोटभर रुपये! 🔗bit.ly/3DuKepQ #Sangola #Mendhi
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nashik News : नाशिक जिल्ह्यांत भात पिकाच्या कापणीला जोर, अशी केली जाते भाताची सोंगणी?

marathi.abplive.com/news/maharasht…

News

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

चिल्का या सरोवराचे पाणी पावसाळ्यात गोडे आणि उन्हाळ्यात खारे असते

marathi.abplive.com/news/india/odi…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

AUS vs IRE, T20 World Cup 2022 : लॉर्कनची एकहाती झुंज व्यर्थ, अखेर ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर 42 धावांनी विजय
marathi.abplive.com/sports/world-c…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वेगवेगळे, फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी: आदित्य ठाकरे



marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Maharashtra News Updates 31 October 2022 : फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वेगवेगळे, फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी: आदित्य ठाकरे 



marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

तुमचं मत मांडा!

पंतप्रधान हे देशाचे असतात, एखाद्या राज्याचे नसतात, जो प्रकल्प येतो तो गुजरातलाच कसा जातो, याचं वाईट वाटतं : राज ठाकरे

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

live : महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पांचं गाजर दाखवलं जात आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
youtube.com/watch?v=Rs3Gfk…

live : महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पांचं गाजर दाखवलं जात आहे; आदित्य ठाकरे यांची टीका youtube.com/watch?v=Rs3Gfk…
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nashik News : नाशिकच्या मुक्त विद्यापिठाने दोन हजार रुपयांसाठी तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल रोखले.

marathi.abplive.com/news/maharasht…

News

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांकडून उत्तर येणं अपेक्षित होतं, आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

शेअर बाजारात तेजी,
गुंतवणूकदारांची चांदी!

Closing Bell
टॉप 10 आढावा!


marathi.abplive.com/web-stories/st…

शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची चांदी! #StockMarket Closing Bell टॉप 10 आढावा! #sharemarket marathi.abplive.com/web-stories/st…
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे काय उत्तर देणार? पाहा पत्रकार परिषद लाइव्ह
marathi.abplive.com/live-tv

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

बच्चू कडू हे गुवाहाटीला कसे गेले, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे
Politics
marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

AUS vs IRE : ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर 42 धावांनी विजय, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर
marathi.abplive.com/sports/world-c…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Team India : टीम इंडियाच्या अंतिम 11 मध्ये 'हे' तीन बदल व्हायलाच हवे, हरभजन सिंह स्पष्टच म्हणाला...
marathi.abplive.com/sports/world-c…

account_circle