ABP माझा
@abpmajhatv
मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!
ID:52121743
https://t.me/abpmajhaofficial 29-06-2009 17:22:58
456,4K Tweets
1,6M Followers
378 Following
Follow People
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2022 | सोमवार
#Maharashtra #NewsBulletin #TopNews
marathi.abplive.com/news/maharasht…
Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे काय रे भाऊ? लागू झाल्यास नेमका बदल होणार तरी काय?? #UniformCivilCode #समाननागरीकायदा marathi.abplive.com/news/india/kno…
चिल्का या सरोवराचे पाणी पावसाळ्यात गोडे आणि उन्हाळ्यात खारे असते
#OdishaChilikaIndia
marathi.abplive.com/news/india/odi…
AUS vs IRE, T20 World Cup 2022 : लॉर्कनची एकहाती झुंज व्यर्थ, अखेर ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर 42 धावांनी विजय
marathi.abplive.com/sports/world-c…
#lorcantucker
#AUSvsIRE #T20IWorldCup2022
फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वेगवेगळे, फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी: आदित्य ठाकरे
#AadityaThackeray #EknathShinde #DevendraFadnavis
marathi.abplive.com/news/politics/…
Maharashtra News Updates 31 October 2022 : फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वेगवेगळे, फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी: आदित्य ठाकरे
#AdityaThackeray #Shivsena #Foxconn #DevendraFadanvis
marathi.abplive.com/news/maharasht…
शेअर बाजारात तेजी,
गुंतवणूकदारांची चांदी!
#StockMarket Closing Bell
टॉप 10 आढावा!
#sharemarket
marathi.abplive.com/web-stories/st…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे काय उत्तर देणार? पाहा पत्रकार परिषद लाइव्ह
marathi.abplive.com/live-tv
#AadityaThackeray #DevendraFadnavis
बच्चू कडू हे गुवाहाटीला कसे गेले, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे
#DevendraFadnavis #BachchuKadu #Maharashtra #Maharashtra Politics
marathi.abplive.com/news/maharasht…
Team India : टीम इंडियाच्या अंतिम 11 मध्ये 'हे' तीन बदल व्हायलाच हवे, हरभजन सिंह स्पष्टच म्हणाला...
marathi.abplive.com/sports/world-c…
#TeamIndia #HarbhajanSingh #Playing11