Anil Shidore अनिल शिदोरे
@anilshidore
नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcF
12-11-2009 07:26:23
18,7K Tweets
55,9K Followers
99 Following
स्वातंत्र्य मिळालं तेंव्हाच्या ध्येयवादी, विचारी, अभ्यासू मंडळींचं पुढे काय झालं, त्यांची राज्यकर्त्यांशी नाळ कुठे, कशी तुटली ह्यावर विनय हर्डीकरांनी 'मौज' च्या दिवाळी अंकात पु.ग. सहस्रबुध्द्यांवरच्या लेखात लिहिलं आहे.. त्यातून आजच्या परिस्थितीचंही आकलन होतं.. #दिवाळीअंक