BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profileg
BBC News Marathi

@bbcnewsmarathi

नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन

ID:826099053788327936

linkhttps://www.bbc.com/marathi calendar_today30-01-2017 16:05:37

77,6K Tweets

329,8K Followers

60 Following

BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

कोट्यावधी रुपयांचा कांदा, सोयाबीन पाण्यात; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला... 🧅

Abdul Sattar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Sharad Pawar

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

जेव्हा एखाद्या रुग्णाला डेंग्यू होतो तेव्हा त्याच्या प्लेटलेट्स कमी होतात. त्याची कमतरता भरून निघावी म्हणून त्याला प्लाझ्मा चढवला जातो.
bbc.in/3TpeGIo

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

रासपुतिन : मृत्यूच्या 100 वर्षांनंतरही कोडं ठरलेल्या संताची कहाणी
bbc.com/marathi/intern…
Nilesh Dhotre

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

सरकारी आकडेवारीनुसार, लंपी व्हायरसमुळे भारतातील जवळपास 24 लाख पशुधन बाधित झालं आहे. तर 1,10,000 पशुधन दगावलं आहे.

bbc.in/3DcETDt

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

1841 साली व्हिक्टोरिया राणीचा प्रिन्स अल्बर्टसोबत शाही विवाह पार पडला, तेव्हा त्या निमित्ताने या बेटाचं नाव बदलण्यात आलं.
bbc.in/3TnXvqS

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातल्या या अस्सल देशी वासराची आई गुजरातची तर बाबा ब्राझीलचे...
🐮🐮

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

ती राजकीय हत्या ज्याचा नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींना जाब विचारला... पाहा शनिवारी बीबीसी मराठीवर.
Siddhanath Ganu । सिध्दनाथ गानू Nilesh Dhotre

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत...
bbc.in/3EW96Jj

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

वर्षातून एकदा संपूर्ण घराची सफाई करण्याची जुनी परंपरा जगभरात सर्वत्र आहे. त्याची पाळंमुळं धर्म आणि सांस्कृतीशी निगडीत असल्याचं दिसून येतं.
bbc.in/3eQH7QG

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

गाझीवर तैनात असलेल्या सर्व नौसैनिकांच्या सुट्ट्या रद्द करून पुढील दहा दिवसांच्या आत दिलेलं काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते.
bbc.in/3VOOb0T

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

जयप्रकाश नारायण 1934 साली आजच्याच दिवशी (21 ऑक्टोबर) काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली होती.

bbc.com/marathi/india-…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

श्रीकृष्ण आणि जिहाद यावरून शिवराज पाटील यांनी केलेल्या विधानावरून कोणता वाद निर्माण झालाय?
Shivraj Patil Congress BJP

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

दररोज लाखो लोक हेब्बार्स किचनच्या पाककृतीचे व्हीडिओ फेसबूक, यूट्यूब, पिंटरेस्टच्या माध्यमातून बघतात.

bbc.com/marathi/intern…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

सोनं नेमकं आलं कुठून? आणि ते आपल्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं कधी झालं?

bbc.com/marathi/india-…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

ताराराणी यांचा पन्हाळ्याचा वाडा आजही सुस्थितीत आहे. वाड्याला साजेसा भव्य दरवाजा आजही 300 वर्ष झाली उत्तम राखला गेला आहे.

bbc.com/marathi/india-…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

दिल्लीत दोन तरुणांची चाकू भोसकून हत्या करण्यात आलीय.

bbc.com/marathi/india-…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

निजाम 1947 पासूनच पोर्तुगालकडून गोवा विकत घ्यायच्या विचारात होते..

bbc.com/marathi/india-…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

सिंधू नदीला ब्रिटनच्या हितासाठी व्यापारी जलमार्गात रूपांतरित करण्याचा निर्णय लंडनमध्ये घेण्यात आला होता.

bbc.com/marathi/intern…

account_circle