गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
@gdeshmukh1984
अध्यक्ष-मराठी एकीकरण समिती @ekikaranmarathi
बिगरराजकीय संघटना
मराठीसाठी जे काही करता येईल ते करणे.
जयमहाराष्ट्र
जय मराठी
#Marathi #Maharashtra
Bcom,Mcom,PGFM
ID:277912153
http://www.marathiekikaransamiti.org 06-04-2011 07:23:57
7,5K Tweets
7,3K Followers
1,0K Following
या लाचखोराना कायमस्वरूपी आळा घालता येत नाही का?
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
यांना पुन्हा सेवेत घेतले जाते म्हणून हा माज संपत नाही
लाचखोरांचे प्रमाण कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहे.
ठोस पर्याय काढा. ACB Maharashtra
राज्यातील #वाहतूक पोलीस खाते तर पूर्ण लाचखोरीवर व भ्रष्ट्राचारावर सुरू आहे
महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व भागात लोक याच प्रश्नांची चर्चा करतायत. या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे बाजूला पडलेत, लोकांच्या जगण्याचे मुद्दे केंद्रस्थानी आलेत.
#LokSabaElection2024 #MaharashtraPolitics
एक महिला पत्रकाराच्या घरी जाऊन धमकी दिली जातेय
मग सामान्य माणसाचे काय होत असेल?
भाजपच्या पियुष गोयल विरोधात बातमी केली होती म्हणून गुंड घरी गेले.
असले खासदार करणार आहेत का उत्तर मुंबईकर?
मुंबई पोलीस - Mumbai Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
कार्यवाही करतील याची खात्री आहे.
महिला आयोग Maharashtra State Commission for Women
#दिवा स्थानक येथील अनेक सूचना मराठीत नाहीत.तसेच गाडी येत आहे, फाटक ओलांडू नये बाबतची #इंग्रजी , #हिन्दी व #गुजराती भाषेत आहे.फाटकावरील #मराठी भाषेतील सूचना करण्याबाबत अगोदरची तक्रार गेली आठ दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. गंभीर दखल घ्यावी.
DRM Mumbai CR Central Railway DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
आमचे मराठी राज्याचे मुख्यमंत्री CMO Maharashtra
कुठंच मराठी बोलेनात
मग हिंदी येत नसल्याने असा फज्जा उडतो तरीही सुधारत नाहीत.
आम्ही हिंदी राज्यात राहतो की मराठी हेच कळेना.
दुर्दैवी 😥
पंतप्रधान स्वतः मराठी बोलतात, शाहला मराठी समजते Eknath Shinde - एकनाथ शिंदे हिंदीत भाषण का करताय? मराठी ओळख?
या लाचखोराना कायमस्वरूपी आळा घालता येत नाही का?
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
यांना पुन्हा सेवेत घेतले जाते म्हणून हा माज संपत नाही
लाचखोरांचे प्रमाण कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहे.
ठोस पर्याय काढा. ACB Maharashtra
राज्यातील #वाहतूक पोलीस खाते तर पूर्ण लाचखोरीवर व भ्रष्ट्राचारावर सुरू आहे
असे का करता अमित शाह Amit Shah (Modi Ka Parivar)
महाराष्ट्रात मराठीचा सर्वाना विसर का पडलाय?
आमचे मराठी मुख्यमंत्री सुद्धा आता मराठी बोलेनात, उपमुख्यमंत्री मराठी बोलनात?
मराठी राज्य ही ओळखच सर्वानी संपवायला घेतली आहे का?
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
आजचा सामना नवी दिल्ली येथे होतोय
JioCinema
आपण स्क्रीनवर 'नई दिल्ली' लिहलं आहे
कृपया ते मराठीत लिहावे 'नवी दिल्ली'
#मराठीसमालोचन #Marathi
उत्तम सुरू आहे समालोचन 👌💪
जबरदस्त प्रतिसाद आहे.
Dhawal Kulkarni कुणाल दाते - KUNAL DATE zaheer khan Chaitanya Sant IamKedar Prasanna Sant
चंद्रपूर महाराष्ट्रात नाही का आता?
बिहार मध्ये गेलं?
इतका भिकार्डेपणा का करत आहात?
मराठी मारण्याची सुपारी घेतलीय?
Chandrapur City Municipal Corporation
हा बदल फक्तं आणि फक्तं
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti च्या प्रयत्नांमुळे झाला !!
आम्ही श्री गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh आणि
श्री प्रदीप सामंत यांचे खुप खुप आभार व्यक्त करतो .
#मराठीएकीकरणसमिती 🧡
आज #tataipl मध्ये #DCvSRH हा सामना दिल्ली येथे, मागील सामन्यात दोन्ही संघ खूप छान खेळ करून आले आहेत त्यामुळे सामना चांगलाच रंगणार चला तर भेटूया मराठी समालोचनासह फक्त JioCinema वर.
आपला आवडीचा खेळ आता अपल्या मायबोलीत🎧🎤
#IPLonJioCinema #iplinmarathi #मराठीसमालोचन #IPL2024live
मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे
नांदेडमध्ये हिंदीत भाषण का करत आहेत?
पंतप्रधान मराठीत सुरुवात करता आणि आपल्या राजकीय लोकांना मराठी नकोय?
नांदेडमध्येच नव्हे तर मराठी भाषिक राज्याचे
#मुख्यमंत्री सर्वत्र हिंदीत भाषण करत आहेत
मराठी मारली
CMO Maharashtra
Ajit Pawar
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)