महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profileg
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

@yuvasamitibgm

संयुक्त महाराष्ट्र चळवळ_२.०
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, औराद सह संयुक्त महाराष्ट्र होणारच

ID:1058264697143668736

linkhttps://yuvasamitibgm.business.site/ calendar_today02-11-2018 07:49:00

2,3K Tweets

4,1K Followers

1,4K Following

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profile Photo

हे ज्या दिवशी माहिती पडेल तेव्हा बेळगाव कारवार बिदर महाराष्ट्रात समाविष्ट होतील अशी आशा आहे

account_circle
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

आज लोकलढा वाचताना मात्र रहावलं गेलं नाही. सीमा प्रश्नासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी संपूर्ण कुटुंबासह प्रामाणिकपणे लढ्यात सगळं काही झोकून दिलं. नोकरी, उद्योग, पैसा, घरदार, सगळं वाऱ्यावर सोडून आंदोलनं, मोर्चे, घोषणा, निवेदने, उपोषण...

account_circle
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

सीमा लढ्यात प्रदीर्घकाळ प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कार्यकर्त्यांचे मनोगत सुभाष धुमे यांनी लोकलढा या पुस्तकात मांडलं आहे. आजपर्यंत अनेक पुस्तकं वाचली.श्यामची आई वगळलं तर पुस्तक वाचताना डोळ्यातून कधी पाणी आलं नाही.कधीतरी भावनिक वगैरे व्हायला होतं, पण डोळ्यात पाणी नाही.

सीमा लढ्यात प्रदीर्घकाळ प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कार्यकर्त्यांचे मनोगत सुभाष धुमे यांनी लोकलढा या पुस्तकात मांडलं आहे. आजपर्यंत अनेक पुस्तकं वाचली.श्यामची आई वगळलं तर पुस्तक वाचताना डोळ्यातून कधी पाणी आलं नाही.कधीतरी भावनिक वगैरे व्हायला होतं, पण डोळ्यात पाणी नाही. #म #सीमाप्रश्न
account_circle
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profile Photo

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा ३० एप्रिल रोजी बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज उद्यानावर संध्याकाळी ०५ वाजता होणार आहे.
The maratha leader Manoj Jarange Patil's meeting will be held on 30th April at Dharmaveer Sambhaji Maharaj Udyan, Belgaum at 05PM.
All About Belgaum | Belagavi News

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा ३० एप्रिल रोजी बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज उद्यानावर संध्याकाळी ०५ वाजता होणार आहे. The maratha leader Manoj Jarange Patil's meeting will be held on 30th April at Dharmaveer Sambhaji Maharaj Udyan, Belgaum at 05PM. @allaboutbelgaum
account_circle
Sandip Rajgolkar(@SandipSR10) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे पाटील यांची 30 एप्रिलला बेळगाव मध्ये जाहीर सभा

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा

समितीकडून महादेव पाटील आणि निरंजन सरदेसाई लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

मनोज जरांगे पाटील यांची 30 एप्रिलला बेळगाव मध्ये जाहीर सभा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा समितीकडून महादेव पाटील आणि निरंजन सरदेसाई लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात @yuvasamitibgm #मराठा #maratha #belgaum
account_circle
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profile Photo

श्री Prashant Damle जी आपण बेळगावात बुधवारी एका लग्नाची दुसरी गोष्ट हे नाटक सादर करणार असल्याचे समजले
तिकीट नोंदणीसाठी Ticketalay अँपमध्ये नोंदणी करताना बेळगाव ऐवजी बेळगावी असे दिसत आहे त्यामुळे आपण लक्ष घालून अँप मध्ये बेळगाव हे नाव दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती

श्री @prashant_damle जी आपण बेळगावात बुधवारी एका लग्नाची दुसरी गोष्ट हे नाटक सादर करणार असल्याचे समजले तिकीट नोंदणीसाठी Ticketalay अँपमध्ये नोंदणी करताना बेळगाव ऐवजी बेळगावी असे दिसत आहे त्यामुळे आपण लक्ष घालून अँप मध्ये बेळगाव हे नाव दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

उत्तर मुंबई मराठी माणसा बघतोस ना?
गुजराती व हिंदी.
एक भाषिक राज्यात हे काय सुरू आहे?
मराठी मुंबईत गुजराती हिंदीत प्रचार करणाऱ्यांना खासदार निवडून द्यायचे?
मराठीचे काहीच देणं घेणं नाही.
मुळात या मराठी राज्यात गुजराती हिंदी का हवी?
इथं राहणाऱ्याना मराठी येतेच ना
मग हा भाषिक वाद का?

उत्तर मुंबई मराठी माणसा बघतोस ना? गुजराती व हिंदी. एक भाषिक राज्यात हे काय सुरू आहे? मराठी मुंबईत गुजराती हिंदीत प्रचार करणाऱ्यांना खासदार निवडून द्यायचे? मराठीचे काहीच देणं घेणं नाही. मुळात या मराठी राज्यात गुजराती हिंदी का हवी? इथं राहणाऱ्याना मराठी येतेच ना मग हा भाषिक वाद का?
account_circle
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र एकीकरण समिती कडून सामान्य कार्यकर्त्याला बेळगाव लोकसभेच तिकीट देण्यात आले आहे. लोकसभेच तिकीट भेटल्या नंतर देखील महादेव पाटील हे चहाचे दुकान देखील सुरूच ठेवले आहे.

account_circle
तुषार जोर्वेकर(@jorvekarneel) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा एक भूमिपुत्र म्हणून विचारू इच्छितो हे काय चाललं आहे? मुंबई विकली गेली आहे का गुजरात सरकारला? जे मुंबई मध्ये जिथे तिथे मराठी सोबत गुजराती देखील लादली जात आहे ते?
CMO Maharashtra Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar) MAHARASHTRA DGIPR माझी Mumbai, आपली BMC Deepak Kesarkar Raj Thackeray

महाराष्ट्राचा एक भूमिपुत्र म्हणून विचारू इच्छितो हे काय चाललं आहे? मुंबई विकली गेली आहे का गुजरात सरकारला? जे मुंबई मध्ये जिथे तिथे मराठी सोबत गुजराती देखील लादली जात आहे ते? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @MahaDGIPR @mybmc @dvkesarkar @RajThackeray
account_circle
विजय ವಿಜಯ Vijay(@shyvijay) 's Twitter Profile Photo

Even KARAVE speaks Marathi in the city of Belgav. 🤣🤣🤣

South Karnataka people should know this hypocrisy of KARAVE.

Belgav was, is and was always dominated by Marathi. No one can change this fact on ground.

Taulava Talaullayai Koraga Hubbashike
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

youtu.be/B9Uu6iSYlpo?si…

account_circle
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profile Photo

मराठी मातीत मुंबईत निवडणूक लढविणार आणि पोस्ट लिहणार गुजराती मध्ये
ज्या मुंबई साठी शेकडो हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिल आज तीच मुबंई परभाषिक गिळू पाहतायत हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे

account_circle
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profile Photo

कर्नाटकने ६०% कन्नड कायदा करून राज्यातील इतर अल्पसंख्याक भाषा संपविण्याचा घाट घातला असून सीमाभागातील मराठी कर्नाटकात किनारपट्टी भागातील तुळू, मल्याळम पूर्वेला तेलगू उत्तरेकडे कोंकणी मराठी आशा सर्व भाषा जाणूनबुजून संपविण्याचा प्रयत्न चालला असून ठिकठिकाणी विरोध वाढत चालला आहे

account_circle