गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profileg
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh

@gdeshmukh1984

अध्यक्ष-मराठी एकीकरण समिती @ekikaranmarathi
बिगरराजकीय संघटना
मराठीसाठी जे काही करता येईल ते करणे.
जयमहाराष्ट्र
जय मराठी
#Marathi #Maharashtra
Bcom,Mcom,PGFM

ID:277912153

linkhttp://www.marathiekikaransamiti.org calendar_today06-04-2011 07:23:57

7,5K Tweets

7,3K Followers

1,0K Following

गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

सध्या मराठीला कोण विचारतं?
इतरत्र मराठीला जास्त रीच नाही..
मराठी गाणी धड नाहीत..
हे बोलणाऱ्या आपल्या त्या मराठी आडनावाच्या 'हिंदी गुलामांना' संजू राठोड ने दणका दिलाय आणि राज्यात, देशात नव्हे तर परदेशात गाजवलंय 'गुलाबी साडी'

ही ताकत आहे मराठीची💪
संजू चे अभिनंदन आणि खूप शुभेच्छ!

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

या लाचखोराना कायमस्वरूपी आळा घालता येत नाही का?
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
यांना पुन्हा सेवेत घेतले जाते म्हणून हा माज संपत नाही
लाचखोरांचे प्रमाण कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहे.
ठोस पर्याय काढा. ACB Maharashtra

राज्यातील पोलीस खाते तर पूर्ण लाचखोरीवर व भ्रष्ट्राचारावर सुरू आहे

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व भागात लोक याच प्रश्नांची चर्चा करतायत. या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे बाजूला पडलेत, लोकांच्या जगण्याचे मुद्दे केंद्रस्थानी आलेत.

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

एक महिला पत्रकाराच्या घरी जाऊन धमकी दिली जातेय
मग सामान्य माणसाचे काय होत असेल?
भाजपच्या पियुष गोयल विरोधात बातमी केली होती म्हणून गुंड घरी गेले.
असले खासदार करणार आहेत का उत्तर मुंबईकर?

मुंबई पोलीस - Mumbai Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
कार्यवाही करतील याची खात्री आहे.
महिला आयोग Maharashtra State Commission for Women

account_circle
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)(@ANANDAPATIL76) 's Twitter Profile Photo

स्थानक येथील अनेक सूचना मराठीत नाहीत.तसेच गाडी येत आहे, फाटक ओलांडू नये बाबतची , भाषेत आहे.फाटकावरील भाषेतील सूचना करण्याबाबत अगोदरची तक्रार गेली आठ दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. गंभीर दखल घ्यावी.
DRM Mumbai CR Central Railway DISTRICT INFORMATION OFFICE, THANE

#दिवा स्थानक येथील अनेक सूचना मराठीत नाहीत.तसेच गाडी येत आहे, फाटक ओलांडू नये बाबतची #इंग्रजी, #हिन्दी व #गुजराती भाषेत आहे.फाटकावरील #मराठी भाषेतील सूचना करण्याबाबत अगोदरची तक्रार गेली आठ दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. गंभीर दखल घ्यावी. @drmmumbaicr @Central_Railway @Info_Thane1
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

मुंबईत गोयल,कोटेचा,निरुपम हे खासदार व्हावेत म्हणून मराठी माणसांनी पाठींबा द्यावा, त्यांच्या सतरंज्या उचलाव्या, त्यांच्यासाठी दिवसरात्र राबावे, आपल्याच दुसऱ्या मराठी उमेदवाराला पाडा म्हणून मराठी मतदारांना सांगणे यासारखी लाजिरवाणी दुसरी गोष्ट नाही.
कसं जमतं हे?
मराठी माणसा जागा हो.

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

आमचे मराठी राज्याचे मुख्यमंत्री CMO Maharashtra
कुठंच मराठी बोलेनात
मग हिंदी येत नसल्याने असा फज्जा उडतो तरीही सुधारत नाहीत.
आम्ही हिंदी राज्यात राहतो की मराठी हेच कळेना.
दुर्दैवी 😥

पंतप्रधान स्वतः मराठी बोलतात, शाहला मराठी समजते Eknath Shinde - एकनाथ शिंदे हिंदीत भाषण का करताय? मराठी ओळख?

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

या लाचखोराना कायमस्वरूपी आळा घालता येत नाही का?
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
यांना पुन्हा सेवेत घेतले जाते म्हणून हा माज संपत नाही
लाचखोरांचे प्रमाण कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहे.
ठोस पर्याय काढा. ACB Maharashtra

राज्यातील पोलीस खाते तर पूर्ण लाचखोरीवर व भ्रष्ट्राचारावर सुरू आहे

या लाचखोराना कायमस्वरूपी आळा घालता येत नाही का? @DGPMaharashtra यांना पुन्हा सेवेत घेतले जाते म्हणून हा माज संपत नाही लाचखोरांचे प्रमाण कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहे. ठोस पर्याय काढा. @ACB_Maharashtra राज्यातील #वाहतूक पोलीस खाते तर पूर्ण लाचखोरीवर व भ्रष्ट्राचारावर सुरू आहे
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

असे का करता अमित शाह Amit Shah (Modi Ka Parivar)
महाराष्ट्रात मराठीचा सर्वाना विसर का पडलाय?

आमचे मराठी मुख्यमंत्री सुद्धा आता मराठी बोलेनात, उपमुख्यमंत्री मराठी बोलनात?
मराठी राज्य ही ओळखच सर्वानी संपवायला घेतली आहे का?
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

५ वर्षातून एकदा येतो हा दिवस
आपण काय करू शकतो?
यांच्याविरोधात सामान्य माणूस खूप काही करू शकतो, तो हाच दिवस म्हणून आताच संधी आहे, जुमलेबाजीला,भ्रष्टाचाराला,महाराष्ट्र विरोधी कृत्याला थारा नको.

लोकशाही टिकविण्यासाठी, मराठी राज्य टिकविण्यासाठी मतदान नक्की करा.
माज उतरवू, मतदान करू

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

आजचा सामना नवी दिल्ली येथे होतोय
JioCinema
आपण स्क्रीनवर 'नई दिल्ली' लिहलं आहे
कृपया ते मराठीत लिहावे 'नवी दिल्ली'


उत्तम सुरू आहे समालोचन 👌💪
जबरदस्त प्रतिसाद आहे.
Dhawal Kulkarni कुणाल दाते - KUNAL DATE zaheer khan Chaitanya Sant IamKedar Prasanna Sant

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

चंद्रपूर महाराष्ट्रात नाही का आता?
बिहार मध्ये गेलं?
इतका भिकार्डेपणा का करत आहात?
मराठी मारण्याची सुपारी घेतलीय?
Chandrapur City Municipal Corporation

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

परप्रांतीय राज्यात कट्टे आणत राहणार
पकडले तर ठीक नाही तर पुढील घटना अटळ असता, गुन्हेगारी आकडे देखील वाढले.

मात्र राज्यात यांना येण्यापासून थांबविणे यावर कायमस्वरूपी उपाय नाही.

राजकीय पक्षांचे हे मतदार म्हणून यांना काही बोलायचे नाही.

परप्रांतीय राज्यात कट्टे आणत राहणार पकडले तर ठीक नाही तर पुढील घटना अटळ असता, गुन्हेगारी आकडे देखील वाढले. मात्र राज्यात यांना येण्यापासून थांबविणे यावर कायमस्वरूपी उपाय नाही. राजकीय पक्षांचे हे मतदार म्हणून यांना काही बोलायचे नाही.
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

आपण महाराष्ट्रात आहोत का ?
असा प्रश्न पडावा

राज्याच्या धर्मदाय आयुक्त यांचे खाली देवळे

विश्वस्त चालली पाहिजेत पण मुंबईन झाडून सर्व
देरासर
हिंदू देवळे गुजरतीय वापरतात स्थळ : जांबळी गल्ली
बोरिवली प मु ९२

आपण महाराष्ट्रात आहोत का ? असा प्रश्न पडावा राज्याच्या धर्मदाय आयुक्त यांचे खाली देवळे विश्वस्त चालली पाहिजेत पण मुंबईन झाडून सर्व देरासर हिंदू देवळे गुजरतीय वापरतात स्थळ : जांबळी गल्ली बोरिवली प मु ९२
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

भाजपच्या गुंडानी आंदोलनकर्त्या स्थानीक भगिनींवर हल्ला केला..
उत्तर मुंबई गोयल ला पाडल्याशिवाय पर्याय नाही.
मराठी मतदार जागे व्हा, एक व्हा
उत्तर मुंबई महाराष्ट्रात राहूद्या.

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

परप्रांतीयांच्या नादी लागून तिथली संस्कृती आपल्या राज्यात आणणारे तुम्हाला माहित असून तुम्ही याविरोधात बोललात त्याबद्दल आभार !
पण असे समोर येऊन विरोध करणे, धांगडधिंगा बंद करण्याचे स्वातंत्र्य सामान्य माणसांना सुदधा मिळावे हीच इच्छा.
सर्वत्र हिंदी गाणे लावून हा थिल्लरपणा सुरू केलाय

account_circle
कुणाल दाते - KUNAL DATE(@KUNALDATE5) 's Twitter Profile Photo

आज मध्ये हा सामना दिल्ली येथे, मागील सामन्यात दोन्ही संघ खूप छान खेळ करून आले आहेत त्यामुळे सामना चांगलाच रंगणार चला तर भेटूया मराठी समालोचनासह फक्त JioCinema वर.
आपला आवडीचा खेळ आता अपल्या मायबोलीत🎧🎤

आज #tataipl मध्ये #DCvSRH हा सामना दिल्ली येथे, मागील सामन्यात दोन्ही संघ खूप छान खेळ करून आले आहेत त्यामुळे सामना चांगलाच रंगणार चला तर भेटूया मराठी समालोचनासह फक्त @JioCinema वर. आपला आवडीचा खेळ आता अपल्या मायबोलीत🎧🎤 #IPLonJioCinema #iplinmarathi #मराठीसमालोचन #IPL2024live
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे
नांदेडमध्ये हिंदीत भाषण का करत आहेत?
पंतप्रधान मराठीत सुरुवात करता आणि आपल्या राजकीय लोकांना मराठी नकोय?

नांदेडमध्येच नव्हे तर मराठी भाषिक राज्याचे
सर्वत्र हिंदीत भाषण करत आहेत
मराठी मारली
CMO Maharashtra
Ajit Pawar
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle