profile-img
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

calendar_today08-07-2014 08:57:58

17,3K Tweets

1,0M Followers

13 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

पिंपरी-चिंचवड शहरातील चाफेकर चौक ते थेरगाव येथील डांगे चौकापर्यंत ही विराट प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीत स्थानिक नागरिकांनी जागोजागी मोठ्या उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत स्थानिकांनी आमचे जल्लोषात स्वागत केले.

account_circle