Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profileg
Paani Foundation

@paanifoundation

Official account. Our mission is to empower farmers and villagers to create a drought-free and prosperous Maharashtra. Email: [email protected]

ID:4898044093

linkhttp://paanifoundation.in calendar_today12-02-2016 16:08:45

2,0K Tweets

15,2K Followers

105 Following

Follow People
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

शेतकरी महिलांनी केली पुरुषांची फजिती..! नेमकी काय आहे ही गंमत…पाहा यावेळीच्या 'तुफान आलंया'च्या नव्या एपिसोडमध्ये उद्या रविवारी दुपारी २ वाजता एबीपी माझावर…

account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

कोणीही शेतकरी आता वेगळा नाही, कोणीही एकटा नाही!

account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

मंगरुळपीरच्या ७५ वर्षीय दोन तरुण शेतकऱ्यांना भेटा!
मंगरूळपीर तालुक्यात भडकुंभा गावातील वसंत शेतकरी गटातील सुभाषकाका आणि दयारामकाका या ७५ वर्षीय शेतकऱ्यांनी एकुण ७० लीटरचे बायोमिक्स चार कॅनमधून गटासाठी खरेदी केले आणि २५० किलोमीटर प्रवास करून घेऊनही आले.

मंगरुळपीरच्या ७५ वर्षीय दोन तरुण शेतकऱ्यांना भेटा! मंगरूळपीर तालुक्यात भडकुंभा गावातील वसंत शेतकरी गटातील सुभाषकाका आणि दयारामकाका या ७५ वर्षीय शेतकऱ्यांनी एकुण ७० लीटरचे बायोमिक्स चार कॅनमधून गटासाठी खरेदी केले आणि २५० किलोमीटर प्रवास करून घेऊनही आले.
account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

टोकण यंत्र नसताना कशी झाली टोकणने पेरणी? गटाच्या एकीची कहाणी पाहा.

account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

सह्याद्री फार्म्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विलास शिंदे यांना पहिला 'मराठी उद्योजक' पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
पानी फाउंडेशनकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन!

सह्याद्री फार्म्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विलास शिंदे यांना पहिला 'मराठी उद्योजक' पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पानी फाउंडेशनकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन!
account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

डोळ्यांचे पारणे फेडणारी शेतकऱ्यांची दिंडी अनुभवायची आहे? मग पाहा ‘तुफान आलंया’चा नवा एपिसोड, उद्या दुपारी २ वाजता फक्त एबीपी माझावर…

account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

पब्जी खेळणाऱ्या तरुणांना केलं सुतासारखं सरळ…
पाहा ही मजेदार कहाणी
रविवारी २० ऑगस्टला 'तुफान आलंया'च्या नव्या एपिसोडमध्ये फक्त एबीपी माझावर…

account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

फॅशन डिझायनर ते प्रयोगशील शेतकरी!
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी गेली. शहर सोडून गावी परतावे लागले. असेच संकट ओढवलेल्या जत तालुक्यातील दरीबडची गावच्या संगीता मल्लाड ह्या हार न मानता पडीक जमिनीवर तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत.

फॅशन डिझायनर ते प्रयोगशील शेतकरी! कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी गेली. शहर सोडून गावी परतावे लागले. असेच संकट ओढवलेल्या जत तालुक्यातील दरीबडची गावच्या संगीता मल्लाड ह्या हार न मानता पडीक जमिनीवर तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

पाच वर्षांनंतर दुर्गम भागात शेत बहरलं!
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणारे गाव नरसेवाडी. हा डोंगराळ, दुर्गम भाग असल्यामुळे शेतात सहजासहजी जाता येत नाही. अशा परिस्थितीत आकाशगंगा महिला शेतकरी गटातील महिलांनी मोकळ्या पडलेल्या दुर्गम जमिनीत शेती फुलवली आहे.

पाच वर्षांनंतर दुर्गम भागात शेत बहरलं! सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणारे गाव नरसेवाडी. हा डोंगराळ, दुर्गम भाग असल्यामुळे शेतात सहजासहजी जाता येत नाही. अशा परिस्थितीत आकाशगंगा महिला शेतकरी गटातील महिलांनी मोकळ्या पडलेल्या दुर्गम जमिनीत शेती फुलवली आहे.
account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

‘फार्मर कप २०२२’चा प्रभाव - शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि नफ्यात भरघोस वाढ! हा प्रवास पाहा या व्हिडिओतून!

account_circle
Lipi Mehta(@lipi_meh) 's Twitter Profile Photo

5 years ago, Pimpri Jalsen village in Maharashtra was hit by drought. Lands were barren. Today, there's ample water; the village is an agricultural haven! Watch this amazing transformation documented by Prof. Andrew Millison, ft. Paani Foundation's work.
youtu.be/DXqkSh7P7Lc

account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

ईट का जवाब पत्थर से आणि तिखट रोडगे मिरची का जवाब गोड गोड शिरे से! पाहायला विसरू नका , 'तुफान आलंया', रविवार, ६ ऑगस्ट, दुपारी २ वाजता, फक्त ABP माझा वर!

account_circle
Andrew Millison(@AndrewMillison) 's Twitter Profile Photo

The in Maharashtra India is doing epic watershed-scale land transformation improving the lives of millions of people. I toured their villages and here is the story:
INDIA'S WATER REVOLUTION 2023: #1 Save the Village youtu.be/DXqkSh7P7Lc via YouTube

The #paanifoundation in Maharashtra India is doing epic watershed-scale land transformation improving the lives of millions of people. I toured their villages and here is the story: INDIA'S WATER REVOLUTION 2023: #1 Save the Village youtu.be/DXqkSh7P7Lc via @YouTube
account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव इथल्या जिजाऊ शेतकरी गटातल्या शेतकरी नंदाताईंनी शेती कामासाठी दागिने गहाण ठेवले होते. गटातील इतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे दागिने सोडवले. आयुष्यातले प्रत्येक संकट सोडवण्यासाठी सोबत आहोत, ही जाणीव या गटाने करुन दिली.

account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

चिमुकले विद्यार्थी ठेवतात पावसाच्या नोंदी!
करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावात डॉ. दुरंदे गुरुकुल या शाळेतील विद्यार्थी बनले आहेत छोटे सायंटिस्ट. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रेंनगेज यंत्र बनवले असून गावातल्या पावसाच्या रोज नोंदी ते ठेवत आहेत.

account_circle
Paani Foundation(@paanifoundation) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांची मिरची भाजी सोबत रोडगे पार्टी!

मोताळा तालुक्यातील लिहा गावात शेतकरी गट तर स्थापन झाला. पण शेतकरी मिटिंगसाठी वेळ देत नव्हते. म्हणून अमोल बोरसे या शेतकऱ्याने रोडगे पार्टीचे नियोजन केले. मग सगळे शेतकरी वेळेत हजर झाले; शिवाय सोबत जेवणही बनवले आणि प्रशिक्षणही पूर्ण केले.

शेतकऱ्यांची मिरची भाजी सोबत रोडगे पार्टी! मोताळा तालुक्यातील लिहा गावात शेतकरी गट तर स्थापन झाला. पण शेतकरी मिटिंगसाठी वेळ देत नव्हते. म्हणून अमोल बोरसे या शेतकऱ्याने रोडगे पार्टीचे नियोजन केले. मग सगळे शेतकरी वेळेत हजर झाले; शिवाय सोबत जेवणही बनवले आणि प्रशिक्षणही पूर्ण केले.
account_circle