SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profileg
SHARAD PONKSHE

@ponkshes

actor last 42 years marathi hindi plays serials https://t.co/3WXofUd7wT channel Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

ID:833088380

calendar_today19-09-2012 11:08:25

1,0K Tweets

24,2K Followers

640 Following

SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

व्रतबंध (मुंज)
हा हिंदू संस्कृतीमधील सोळा संस्कारांपैकी महत्वाचा संस्कार.आपल्याकडे काही विशिष्ठ समाजा मधेच हा केला जायचा पण स्वा सावरकरांनी समाजीक समानतेसाठी सर्व जातीतल्या मुलांच्या मुंजी १९२९ मधे मालवण मधे लावल्या .तो ऊपक्रम आम्ही तीन वर्षापुर्वी सुरू केला.त्याचे हे तिसरे वर्ष.

व्रतबंध (मुंज) हा हिंदू संस्कृतीमधील सोळा संस्कारांपैकी महत्वाचा संस्कार.आपल्याकडे काही विशिष्ठ समाजा मधेच हा केला जायचा पण स्वा सावरकरांनी समाजीक समानतेसाठी सर्व जातीतल्या मुलांच्या मुंजी १९२९ मधे मालवण मधे लावल्या .तो ऊपक्रम आम्ही तीन वर्षापुर्वी सुरू केला.त्याचे हे तिसरे वर्ष.
account_circle
SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

youtu.be/7W2cWtG3NFA ह्या लिंकवर संपुर्ण व्याख्यान ऐका.आवडल तर Rashtrayswaha चॅनल सबस्क्राईब करा.

account_circle
Ranjit Savarkar(@RanjitSavarkar) 's Twitter Profile Photo

अगर आप चाहते हो की आपकी आनेवाली पीढ़िया इस देश में जिन्दा रहे और सम्मान से साथ जिए, भारत एक समर्थ संपन्न राष्ट्र बने - तो आपके बच्चोंको 'स्वातंत्र्यवीर सावरकर' मुव्ही दिखाइए !
आजही..
अभी..
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Eknath Shinde - एकनाथ शिंदे Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) Randeep Hooda

अगर आप चाहते हो की आपकी आनेवाली पीढ़िया इस देश में जिन्दा रहे और सम्मान से साथ जिए, भारत एक समर्थ संपन्न राष्ट्र बने - तो आपके बच्चोंको 'स्वातंत्र्यवीर सावरकर' मुव्ही दिखाइए ! आजही.. अभी.. @Dev_Fadnavis @mieknathshinde @JPNadda @RandeepHooda
account_circle
SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

आज “ स्वा सावरकर” सिनेमा पाहिला.८३ वर्षांचं आयुष्य ३ तासात दाखवायच अत्यंत अवघड पण हूड्डा नी ते छान दाखवलय.विशेषतः अंदमान पर्व त्यात केलेले दयेचे अर्ज ह्या सर्व गोष्टी पाहणाऱ्याला नीट लक्षात येतिल व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. हूड्डा ह्यांचे अभिनंदन.

मैने चोरी की तो का हूआ? मुझे पकडना अंदर डालना गलत है ना?

account_circle
SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

23 मार्च रात्री 8.30 अत्रेरंगमंदिर कल्याण.नक्की या.

account_circle
SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

देशासाठी बलिदान केलेल्या शुरविरांची कहाणी. नक्की या.

देशासाठी बलिदान केलेल्या शुरविरांची कहाणी. नक्की या.
account_circle
SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

रीक्षा,मोटर बाईक आणि बेस्ट च्या शासकीय बसेस सर्वांनाच सिग्नल तोडावा अस का वाटत? कोणालाच सिग्नल तोडल्याची शरम कशी वाटत नाही.?निदान बेस्ट बसेस तरी थांबल्या पाहिजेत ना?सरकारी आहेत ना?BEST Bus Transport Mumbai Traffic Police

account_circle
shailendra bhalkikar (मोदी का परिवार)(@shailendrabhal3) 's Twitter Profile Photo

अंदमान बोलावतय या सहली दरम्यान SHARAD PONKSHE यांनी यांच्या बालपणी चे विचार किती प्रगल्भ होते,यावर निरूपण केले. धन्यवाद शब्दांमृत.

अंदमान बोलावतय या सहली दरम्यान @ponkshes यांनी #सावरकर यांच्या बालपणी चे विचार किती प्रगल्भ होते,यावर निरूपण केले. धन्यवाद शब्दांमृत.
account_circle
SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

सद्य राजकीय स्थितीवर भाष्य करणारं भारत व भारतीय जनता,तिचं हित हेच सर्वतोपरी हे सांगणारं नाटक “चाणक्य “.शैलेष दातार चा चाणक्य मनाला भिडतो बाकीही सर्वच कलाकारंची काम ऊत्तम .अवश्य पहा” चाणक्य”

स्वा सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

स्वा सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
account_circle
SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

youtu.be/c0j3QoyUrCQ?si… ह्या लींकवर पहा.पहिल्या महिन्यात २,७२,००० लोकांनी पाहिला व स्तूती केली. सुपरहिट केला.धन्यवाद रसिकहो.

youtu.be/c0j3QoyUrCQ?si… ह्या लींकवर पहा.पहिल्या महिन्यात २,७२,००० लोकांनी पाहिला व स्तूती केली. सुपरहिट केला.धन्यवाद रसिकहो.
account_circle
SHARAD PONKSHE(@ponkshes) 's Twitter Profile Photo

अवश्य या छ शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, त्याचं साम्राज्य करणारा योध्दा बाजीराव पेशवा.छ शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावरून जात कायमच छत्रपतिंशी संपुर्ण निष्ठा ठेऊन कार्य करणारा अजेय योध्दा बाजीराव पेशवा.