Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profileg
Sachin Sawant सचिन सावंत

@sachin_inc

B.E - Electronics (hon's)
GS - MPCC , AICC Member
बुडती हे जन! न देखवे डोळा!येतो कळवळा! म्हणौनिया

ID:289314809

linkhttp://www.inc.in calendar_today28-04-2011 12:34:34

23,0K Tweets

144,4K Followers

961 Following

Follow People
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीला स्पेशल परवानगी दिली, महाराष्ट्राला दिली नाही यावर आम्ही टिका केल्यावर ९९१५० मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी परवानगी देणारी अधिसूचना दाखवण्यात आली. आता ही अधिसूचना पूर्वीचीच असल्याने त्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फसवण्यात आले आहे.…

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

मोदीजींनी जबरदस्त अच्छे दिन आणि विकास आणला , महागाई अस्तित्वात नाही, रोजगाराच्या संध्या प्रचंड उपलब्ध आहेत...
पाच किलो धान्य देत आहेत ना, मग?स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना लोक मजा म्हणून विकत आहेत, नाही का?
मुंबई सारख्या शहरातून पैशासाठी परराज्यात मुलं विकली जात असतील तर या देशाची…

मोदीजींनी जबरदस्त अच्छे दिन आणि विकास आणला , महागाई अस्तित्वात नाही, रोजगाराच्या संध्या प्रचंड उपलब्ध आहेत... पाच किलो धान्य देत आहेत ना, मग?स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना लोक मजा म्हणून विकत आहेत, नाही का? मुंबई सारख्या शहरातून पैशासाठी परराज्यात मुलं विकली जात असतील तर या देशाची…
account_circle
India Awakened(@IndiaAwakened_) 's Twitter Profile Photo

🎯

वित्तीय वर्ष 2021-22 में भारतीय रेलवे को 68209 करोड़ का घाटा हुआ है ।

लालू जी ने किराया नहीं बढ़ाया , निजीकरण नहीं किया , रेल में कर्मचारियों की संख्या बढ़ाई , एसी कोच में ग़रीबों को चलवाया। इसके बावजूद रेल को लाखों करोड़ के प्रॉफ़िट में पहुँचाया, फिर भी लालू यादव भ्रष्ट हैं…

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

मी हेच म्हणालो नव्हतो का? आता भुजबळ ही मान्य करत आहेत.
भाजपाचा सुपडा साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

उद्या दिनांक २९ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपतींच्या प्रचाराकरिता कोल्हापूरला जाणार आहे.

account_circle
Mahesh Egade - महेश एगडे(@maheshegade) 's Twitter Profile Photo

पुर्ण विडीयो टाकतोय … अंघभक्तानो निट बघून घ्या काय घडल होत ते …ऊगाच शॅार्ट विडीयो टाकून तुमची लायकी नका काढून घेऊ अंधभक्तानो ..🤣
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
भाजपा महाराष्ट्र

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

उज्ज्वल निकम यांना दिलेल्या उमेदवारीतून भाजपामध्ये खऱ्या कार्यकर्त्यांची किंमत शून्य आहे आणि बाहेरून आलेल्यांचेच महत्त्व आहे हे पुन्हा अधोरेखित झाले.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनो आणि उपऱ्यांसाठी तिकीट कापले गेलेल्या नेत्यांनो तुमच्या दुःखात सहभागी आहोत. 🙏

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

भाजपाने पूनम महाजन यांचे तिकीट कापल्यामुळे आता मुंबईतील तीनही विद्यमान खासदारांना तिकीट दिलेले नाही. याचा सरळसरळ अर्थ तीनही मतदारसंघात भाजपातर्फे शून्य काम झाले , तेथील जनता नाराज आहे तसेच भाजपाचे प्रतिनिधी कामचुकार असतात असे भाजपाचेच म्हणणे आहे.
बाकी पूनमताई, गोपाळ शेट्टी जी…

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

मुंबईतील सगळी जनसंपत्ती अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. बेस्टचे दोन डेपो आता अदानी समुहाला दिले जात आहेत. धारावीचा एक लाख कोटींचा प्रकल्प, एमएसआरडीसी चा वांद्रे येथील भूखंड एक लाख कोटींचा प्रकल्प आता सर्व अदानीकडे! मुंबईकरांनो या निवडणुकीत मुंबई वाचवा!

Dhruv Rathee(@dhruv_rathee) 's Twitter Profile Photo

🚨 Cancer causing chemical - “Ethylene Oxide” has been found in many Indian spices ☠️

But PM Modi doesn’t care about your health. He is busy making you fearful about religion.

account_circle
Rahul Gandhi(@RahulGandhi) 's Twitter Profile Photo

संविधान से ही आपको मिला है - अधिकार, आवाज़ और आरक्षण!

और, मोदी आपसे ये छीन लेना चाहते हैं।

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

Strongly condemn the threat made to senior journalist Neha Purav just because she reported news against Piyush Goyal, a north Mumbai candidate of the BJP. Isn't this autocratic behaviour? Is this why the BJP wants more than 400 seats? Earlier, men hit women from the fishermen…

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

पत्रकार नेहा पुरव यांना मिळालेल्या धमकीचा जाहीर निषेध! महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का? पत्रकारांना संरक्षण नाही. उत्तर मुंबईमध्ये निदर्शने करणाऱ्या कोळी महिलांना भाजपाच्या गुंडांतर्फे मारहाण केली गेली. नेहा पुरव यांनी भाजपा उमेदवारावर बातमी दिली तर त्यांना धमक्या! बातमी देणे…

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

गुजरातच्या कांद्याला निर्यात परवानगी, महाराष्ट्राला का परवानगी नाही? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय पाप केले? आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारता का? मोदीजी पंतप्रधान आहेत का अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री?
महाराष्ट्र हा सातत्याने होणारा अन्याय सहन करणार नाही. जाहीर निषेध!

गुजरातच्या कांद्याला निर्यात परवानगी, महाराष्ट्राला का परवानगी नाही? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय पाप केले? आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारता का? मोदीजी पंतप्रधान आहेत का अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री? महाराष्ट्र हा सातत्याने होणारा अन्याय सहन करणार नाही. जाहीर निषेध!
account_circle
Rahul Gandhi(@RahulGandhi) 's Twitter Profile Photo

कांग्रेस की गारंटी : हिंदुस्तानियों की सरकार

✅ महिलाओं को ₹8,500/माह
✅ युवाओं को ₹1 लाख/साल की नौकरी
✅ 30 लाख रिक्तियों पर भर्ती
✅ किसानों को कानूनी MSP

मोदी की गारंटी : अडानियों की सरकार

- देश की संपत्ति अरबपतियों की जेब में
- चंदे के धंधे वाली वसूली गैंग
- संविधान और…

account_circle
Prof. Varsha Eknath Gaikwad(@VarshaEGaikwad) 's Twitter Profile Photo

साथ लड़ेंगे, जीतेंगे ✋

I thank Congress leadership Mallikarjun Kharge sir, Sonia ji, Rahul Gandhi ji, Priyanka Gandhi Vadra ji and all my colleagues at Mumbai Congress & Maharashtra Congress for this opportunity.

This is an election to save the Constitution of India, to save our country. We will…

साथ लड़ेंगे, जीतेंगे ✋ I thank @INCIndia leadership @kharge sir, Sonia ji, @RahulGandhi ji, @priyankagandhi ji and all my colleagues at @INCMumbai & @INCMaharashtra for this opportunity. This is an election to save the Constitution of India, to save our country. We will…
account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार Prof. Varsha Eknath Gaikwad ताई यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हार्दिक शुभेच्छा!

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार @VarshaEGaikwad ताई यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हार्दिक शुभेच्छा!
account_circle