surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile
surajsawant

@ssawant89

Journalist @ABPmajhatv Covers crime & Political News . Tweets are personal.

ID: 4569021080

calendar_today15-12-2015 20:50:25

2,2K Tweet

812 Followers

1,1K Following

Suraj Ojha (@surajojhaa) 's Twitter Profile Photo

नीट का पेपर लीक करने के मामले में जिस शख्स का नाम महाराष्ट्र की लातूर पुलिस ने FIR में लिखा है, जब उस आरोपी से उसका पक्ष जानने की कोशिश surajsawantTV ने की तो आरोपी ने उसे ही धमकी दे दी कि वो उसकी शिकायत पुलिस को करेगा। अपना पक्ष रखने के बजाय पुलिस में शिकायत करने की धमकी दी। #NEET

नीट का पेपर लीक करने के मामले में जिस शख्स का नाम महाराष्ट्र की लातूर पुलिस ने FIR में लिखा है, जब उस आरोपी से उसका पक्ष जानने की कोशिश surajsawantTV ने की तो आरोपी ने उसे ही धमकी दे दी कि वो उसकी शिकायत पुलिस को करेगा। अपना पक्ष रखने के बजाय पुलिस में शिकायत करने की धमकी दी। #NEET
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

NEET Exam Scam : नीट प्रकरणातील आरोपीची 'माझा'च्या प्रतिनिधीला धमकी ABP Majha surajsawantTV #neet #neetexam #NEET_परीक्षा

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

#BrekingNews वरळीत 'हिट अॅड रन' शिवसेना उपनेते राजेश शहा वरळी पोलिसांच्या ताब्यात, दुर्घटनेत महिलेचा मृत्यू #वरळी #worli #Accident

#BrekingNews वरळीत 'हिट अॅड रन' शिवसेना उपनेते राजेश शहा वरळी पोलिसांच्या ताब्यात, दुर्घटनेत महिलेचा मृत्यू

#वरळी #worli #Accident
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मुंबईतल्या वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त ह्यावर आम्ही सातत्याने बोलत आलोय. उलट दिशेने गाड्या चालवणं, सिग्नल न पाळणं, ट्रिपल सीट जाणं... सगळंच मुंबईत वाढत चाललंय जे आधी नव्हतं! पण आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत! अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

#BrekingNews वरळी हिट अॅड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाल अखेर वरळी पोलिसांनी केली अटक, मिहिरसह त्याला मदत करणार्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती... #Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police ABP माझा

#BrekingNews वरळी हिट अॅड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाल अखेर वरळी पोलिसांनी केली अटक, मिहिरसह त्याला मदत करणार्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती...

#Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police ABP माझा
surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

#EXCLUSIVE वरळी 'हिट अॅड रन' प्रकरणात आरोपी मिहिर शहाच्या गाडीवर यापूर्वीच भरधाव गाडी चालवल्याचे दोन चलन वाहतूक पोलिसांनी नोंदवले आहेत. तसेच गाडीवर साडेचार हजाराची दंडात्मक रक्कम अद्याप भरलेली नसून गाडीचा इन्शोरन्सही संपलेला आहे. #ABPNews #Accident मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police

#EXCLUSIVE वरळी 'हिट अॅड रन' प्रकरणात आरोपी मिहिर शहाच्या गाडीवर यापूर्वीच भरधाव गाडी चालवल्याचे दोन चलन वाहतूक पोलिसांनी नोंदवले आहेत. तसेच गाडीवर साडेचार हजाराची दंडात्मक रक्कम अद्याप भरलेली नसून गाडीचा इन्शोरन्सही संपलेला आहे.

#ABPNews #Accident मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police
surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

धर्मवीर 2 चा ट्रेलर रिलीज, एकनाथ शिंदेंनी एका दगडात अनेक पक्षी मारले, उद्धव ठाकरेंना डिवचणारे 5 marathi.abplive.com/news/politics/… #धर्मवीर2 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

पोलिसाच्या मुक्या मुलानं सोडवला दादर रेल्वे स्थानकावरील हत्येचा गुंता;कसा लागला गुन्ह्याचा छडा? marathi.abplive.com/crime/dadar-ra… ABP माझा मुंबई पोलीस - Mumbai Police

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; दादर रेल्वे स्टेशनवर पु marathi.abplive.com/news/mumbai/mu… ABP माझा Central Railway Mumbai Railway Users

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या गोवंडीत अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार; 18 वर्षांच्या तरुणाला चॉपरने सपासप वार करुन संपवलं marathi.abplive.com/crime/the-inci… #mumbai #Govandi #Crime

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवल्या; पराठ्याचं दुकान चालवणाऱ्या विकृताला अटक #Crime #ABPMajha #MumbaiLocal marathi.abplive.com/news/mumbai/mu…

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

पोलिसाच्या मुक्या मुलानं सोडवला दादर रेल्वे स्थानकावरील हत्येचा गुंता;कसा लागला गुन्ह्याचा छडा? #Dadar #Murder #ABPMajha #MumbaiLocal marathi.abplive.com/crime/dadar-ra…

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

#Exlesive सरकारी रुग्णालयांचं आरोग्य बिघडलंय, पालिका रुग्णालयांचीही प्रकृती ढासळलेली सिटीस्कॅन-एमआरआयचा एक्स-रे रिपोर्ट, मुंबईतल्या सरकारी हाॅस्पिटलच्या रिअॅलिटीचा ABP माझा कडून चेक, 'लोकेशन मुंबई आॅपरेशन हाॅस्पिटल' Raj Thackeray Prof. Varsha Eknath Gaikwad Aaditya Thackeray Devendra Fadnavis

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

#Exclusive मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांची ABP माझा कडून रिअॅलिटी चेक, सीटीस्कॅन एमआरआयसाठी महिनोमहिने प्रतिक्षा...मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांचं आरोग्य बिघडलयं का ? 'आॅपरेशन हाॅस्पिटल' अंतर्गत धक्कादायक वास्तव समोर.... Sandeep Deshpande Aaditya Thackeray माझी Mumbai, आपली BMC Eknath Shinde - एकनाथ शिंदे

#Exclusive मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांची ABP माझा कडून रिअॅलिटी चेक, सीटीस्कॅन एमआरआयसाठी महिनोमहिने प्रतिक्षा...मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांचं आरोग्य बिघडलयं का ? 'आॅपरेशन हाॅस्पिटल' अंतर्गत धक्कादायक वास्तव समोर....

Sandeep Deshpande  Aaditya Thackeray माझी Mumbai, आपली BMC Eknath Shinde - एकनाथ शिंदे
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

जन आरोग्य योजनेच्या 9 लाख 87 हजारांहून अधिक रकमेवर चोरट्यांचा डल्ला marathi.abplive.com/news/mumbai/mo… #maharashtranews

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Mumbai Hospital News _ सरकारी रुग्णालयांच्या रिअॅलिटीचा 'माझा'कडून चेक;धक्कादायक वास्तव समोर Suraj Sawant @mumbaihospital #surajsawant #kemhospital #nayarhospital

Suraj Ojha (@surajojhaa) 's Twitter Profile Photo

After a long time, I've come across such an outstanding story. This story will play a crucial role in opening the eyes of the concerned department. Keep it up

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना त्याची किंमत नसते. पण, सर्वसामान्य कुटुंबाला आणि आयुष्यात काहीतरी करू पाहणाऱ्या मंडळींना त्याचे मोल नेमके समजते. महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यातून मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या रकमेची खिल्ली उडवली. १५००

surajsawant (@ssawant89) 's Twitter Profile Photo

#मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या अर्थसहाय्याचा सदउपयोग करत तरुणीने स्वत:चा व्यवसाय सुरू केला, इतर महिलांनीही या पैशांचा सदउपयोग करून कुटुंबाला आधार देता येऊ शकतो, हे तिने दाखवून दिले. जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ganesh Thakur गणेश ठाकूर