@The Pawan ps708 पवन शाश्री
@thepawanshastri
!!काल: सत्य वदती!!
ID: 1561902231972085765
23-08-2022 02:25:24
52 Tweet
319 Takipçi
1,1K Takip Edilen
सार्थक हे त्यांच्या भागात हिंदू संघटन व रक्षण कार्यात आघाडीवर आहेत. परवाच त्यांनी हिंदू धर्माविरुद्ध चालणारा प्रचार हाणून पाडला आहे. परंतु पोलिसांकढून हवे तसे सहकार्य मिळत नाही. नगर पोलिसांनी सदर प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करने अपेक्षित आहे. Nitesh Rane Prakash Gade
@The Pawan ps708 पवन शाश्री Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी Election Commission of India अश्या नालायक आरोपींना पुर्वी पण कधी मोठी शिक्षा झाली आहे की आत्ता शिक्षा होत नाहीय? संविधान वाचवा सांगण्यापेक्षा अश्या नराधमांच्या बुद्धीत अश्या गोष्टी करण्याची सोडा विचार करण्याची पण भीती वाटायला पाहिजे उदा. चौरंग, फास्ट्रॅकमध्ये डायरेक्ट फाशी अश्या तरतूद करायची रिक्वेस्ट करा.
असे जागरूक पोलीसांची महाराष्ट्र ला गरज आहे. असे पोलीस आहेत महाराष्ट्र मधे फक्त त्यांना संधी मिळत नाहीत आपलें कर्तव्य बजावण्याची? सलाम आपल्या कार्याला सुपरवुमन - अमलदार मनीषा सोनवणे मॅडम, अमलदार योगिता फसाळे मॅडम , आणि होमगार्ड सुश्री पगारे मॅडम महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
राष्ट्रपती कार्यालय मराठी भाषा प्रादेशीक आहे. म्हणून तक्रार स्वीकारू शकत नाही. Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Draupati Murmu Rashtrapati Bhavan Visit President of India