BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile
BBC News Marathi

@bbcnewsmarathi

नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन

ID: 826099053788327936

linkhttps://www.bbc.com/marathi calendar_today30-01-2017 16:05:37

79,79K Tweet

333,333K Takipçi

60 Takip Edilen

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘आधी कापूस माझ्या छातीला लागायचा. पण पाऊस इतका पडला की, आता मला काही स्वप्नसुद्धा बघवत नाही’ Dhananjay Munde Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

अॅडॉल्फ हिटलरने त्याच्या पक्षासाठी स्वस्तिकचं चिन्ह का निवडलं? (Repost) bbc.com/marathi/intern…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

टायटॅनिकच्या गाजलेल्या पोझमधलं जहाजाचं रेलिंग सध्या कशा स्थितीत आहे? वाचा - bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

जीव धोक्यात घालत जेसीबीवाल्याने पुरात अडकलेल्या नऊ जणांना वाचवलं. #flood

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

प्राणाची बाजी लावणाऱ्या झाशीच्या राणीचे अखेरचे क्षण कसे होते? (Repost) bbc.com/marathi/india-…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधला की उत्तर प्रदेशातला? भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञाने असं शोधलं जन्मस्थान (Repost) bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

अमेरिकेच्या गुहेत 47 वर्ष गोठलेल्या अवस्थेत राहिलेल्या मृतदेहाची अखेर अशी पटली ओळख वाचा - bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

जगातल्या 99% जनतेला होतोय या गोष्टीचा त्रास #सोपीगोष्ट

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत, ‘आपण देव झालो असं कोणी समजू नये’ असं म्हणाले. #होऊद्याचर्चा #Mohanbhagwat

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

ऑलिंपिकनंतर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विनेश फोगाटने राजकीय आखाड्यात एन्ट्री घेतली आहे. हरियाणा निवडणुकीच्या तोंडावर तिने आणि सोबत आणि बजरंज पुनियाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. #vineshphogat #bajrangpunia #congress

ऑलिंपिकनंतर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विनेश फोगाटने राजकीय आखाड्यात एन्ट्री घेतली आहे. हरियाणा निवडणुकीच्या तोंडावर तिने आणि सोबत आणि बजरंज पुनियाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

#vineshphogat  #bajrangpunia  #congress
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षात प्रवेश करताना विनेश फोगाट ऑलिम्पिकमधल्या धक्क्याबद्दल काय म्हणाली? #vineshphogat #haryana #congress Vinesh Phogat

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

चष्मा घालवण्यासाठी हे आयड्रॉप्स उपयोगी ठरू शकतील का? - याबद्दल काय म्हणत आहेत या क्षेत्रातील तज्ज्ञ? #EyeDrop #Health bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘गणेशमूर्ती बनवताना मी बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, माझं कामावर लक्ष असतं’ इको- फ्रेंडली गणेशमूर्ती बनवणारे मोहम्मदभाई #ganeshchaturthi #ganeshutsav #ganeshotsav2024 #Ecofriendly Dipali Jagtap

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

रिलायन्स-डिज्नीच्या विलीनीकरणामुळे भारतातल्या करमणूक विश्वात काय बदल होतील? #Reliance #Disney bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

समरजीत घाटगेंनंतर अजून कोण कोण शरद पवारांकडे येऊ शकतं? Mayuresh Konnur #MaharashtraElection2024 bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

डोळ्यांत ड्रॉप्स टाकून चष्मा जाऊ शकतो का? हे ड्रॉप्स किती सुरक्षित आहेत? #सोपीगोष्ट #Presbiopia #Health #PresVu #EyeDrops #DrugsandMedicines amruta durve

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

"माजी नगरसेवकांकडे समस्या घेऊन गेल्यावर ते म्हणतात, आमच्याकडे आता सत्तेची ताकदच नाही, तर आम्ही काय करायचं?" सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #Maharashtra #MunicipalCorporation CMO Maharashtra Bhagyashree Raut

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

रस्त्याच्या कडेला ही घटना घडत असताना, कुणीही महिलेच्या संरक्षणासाठी पुढे आलं नाही. किंबहुना, काहीजण घटना कॅमेऱ्यात कैद करत होते. वाचा सविस्तर : bbc.com/marathi/articl… #Ujjain #UjjainCase

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

इंदूरचा खास होळकर शैलीचा गणपती पाहिलात? #ganeshchaturthi #ganeshotsav