Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profileg
Ameya Khopkar

@MNSAmeyaKhopkar

Politician- Producer , President MNS Cinema Wing , Raj Thackeray supporter, Trolls will be dealt in MNS Style , RT's not endorsment

ID:790901392231759872

linkhttps://ameyakhopkar.com calendar_today25-10-2016 13:02:41

2,6K Tweets

47,0K Followers

411 Following

Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profile Photo

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रोहित पवार यांनी भावाचा प्रचार केला होता, त्यामुळेच पार्थ पवार यांचा पराभव झाला होता का?
आता रोहित पवार बदल्याची भाषा बोलतायत पण त्यांच्या दुर्दैवाने आणि मावळच्या जनतेच्या सुदैवाने आता मनसेची महाताकद श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी आहे. रोहित पवार,…

account_circle
Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profile Photo

राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. जनतेच्या कल्याणाचं कोणतंही काम न करणारे खासदार राऊत असोत किंवा रडत राऊत असोत, तुम्ही आमच्या साहेबांवर खालच्या पातळीची टीका करणार असाल तर आम्ही मनसैनिक ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता…

account_circle
Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profile Photo

भास्करा आम्हास तुझी दयाही येते अधीमधी
पाहिली आहेस का रे राज टाळी कधी ?
आम्हास आता उद्धवाची कीव येऊ लागते
कोत्या मनोवृत्तीची चीड येऊ लागते ! Bhaskar Jadhav

( भाऊसाहेब पाटणकरांची आठवण ठेऊन ! )

account_circle
Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profile Photo

हजारो कार्यकर्त्यांच्या आणि जणसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे हृदयस्पर्शी नेतृत्व,नेते श्री.अविनाश जाधव आपणांस दीर्घायुष्य लाभो...
वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा 🙏🏽🙏🏽🙏🏽
💐💐💐💐💐💐💐avinash jadhav

account_circle
Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profile Photo

*विश्ववंदनिय, भारतरत्न, थोर कायदेपंडित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, युगप्रवर्तक, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!!*🙏🏽🙏🏽🙏🏽

निवडणुका असोत किंवा नसोत
रोज सकाळी मिडीयासमोर बांग देणारा तोच कोंबडा किती दिवस सहन करायचा?
आमच्या मंगल सणाच्या दिवशी तरी नकोच

account_circle
Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या अढळ, कणखर सह्याद्रीचा सुपुत्र शिवतीर्थावर व्यक्त होणार... फक्त १ दिवस बाकी !

account_circle
Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या अढळ, कणखर सह्याद्रीचा सुपुत्र शिवतीर्थावर व्यक्त होणार... फक्त १ दिवस बाकी !

account_circle
Gajanan Kale(@MeGajananKale) 's Twitter Profile Photo

फास्ट टॅगच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवा ...
नवी मुंबई मनसे वाशी टोल नाक्यावर आक्रमक ...

नागरिकांची काही तक्रार असल्यास नवी मुंबई मनसेला संपर्क करा...

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय... हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे !

account_circle
Ameya Khopkar(@MNSAmeyaKhopkar) 's Twitter Profile Photo

‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, पण त्याचवेळी या चित्रपटाची कॉपी लीक झाली असून या पायरसीमुळे चित्रपटाचं नुकसान होऊ शकतं. मराठी प्रेक्षकांना आवाहन आहे की त्यांनी चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघावा. या पायरसीला आळा बसावा यासाठी आम्हीसुद्धा…

account_circle