avinash jadhav(@avinash_mns) 's Twitter Profileg
avinash jadhav

@avinash_mns

ID:724174600427454465

calendar_today24-04-2016 09:54:14

1,3K Tweets

15,2K Followers

10 Following

avinash jadhav(@avinash_mns) 's Twitter Profile Photo

वसुबारसच्या आणि दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा..

वसुबारसच्या आणि दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा..
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

निमंत्रण दीपोत्सवाचं.... आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.

निमंत्रण दीपोत्सवाचं.... आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा. #शिवाजीपार्कदीपोत्सव #ShivajiParkDipotsav
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. CMO Maharashtra

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtra
account_circle
avinash jadhav(@avinash_mns) 's Twitter Profile Photo

youtu.be/nhgfmHSVQ4c

राजसाहेबांच्या माणसाला हात लावाल तर हातपाय तोडले जातील.. आम्ही शांत आहोत शांत आहोत शांतच राहू दया..

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल Devendra Fadnavis आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा !

अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल @Dev_Fadnavis आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा !
account_circle
avinash jadhav(@avinash_mns) 's Twitter Profile Photo

संवेदनशील राजकारण ही महाराष्ट्राच्या राजकारणाची आजची गरज आहे.. सम्माननीय राजसाहेबांच्या विनंतीला मान दिल्याबद्दल मनापासून आभार.. 🙏🏻

राजसाहेब महाराष्ट्र तुमच्या राजकीय परिपक्वतेने भारावून गेला..🙏🏻

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“देवापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठे झाले का?”- अविनाश जाधव

inexp.in/9WOyks < येथे वाचा सविस्तर वृत्त
avinash jadhav MNS Adhikrut - मनसे अधिकृत Eknath Shinde - एकनाथ शिंदे

“देवापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठे झाले का?”- अविनाश जाधव inexp.in/9WOyks < येथे वाचा सविस्तर वृत्त #Navratri2022 #DurgaVisarjan #Thane #EknathShindeCM #MNS @avinash_mns @mnsadhikrut @mieknathshinde
account_circle
avinash jadhav(@avinash_mns) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र दसरा मेळावा बघायला उत्सुक आहे, पण बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा कुठेही दिसत नाही..

कदाचित वरुन बाळासाहेब राजसाहेबांना म्हणत असतील ‘वाघ ऐकला राजा बाकी खेळ माकडांचा..’

account_circle
avinash jadhav(@avinash_mns) 's Twitter Profile Photo

एक सायकल 'दुर्गा' ला ..!

गेली अनेक वर्ष ही छोटी दुर्गा, कडकलक्ष्मीचा फेरा घेऊन आपल्या आई बाबांसोबत कुटुंबाला मदत करत होती. अशा या मुलीला मनसेच्या वतीने 'सायकल' भेट करण्यात आली.

एक दुर्गा.. एक आनंद.. मनसे सामाजिक बांधिलकी..

एक सायकल 'दुर्गा' ला ..! गेली अनेक वर्ष ही छोटी दुर्गा, कडकलक्ष्मीचा फेरा घेऊन आपल्या आई बाबांसोबत कुटुंबाला मदत करत होती. अशा या मुलीला मनसेच्या वतीने 'सायकल' भेट करण्यात आली. एक दुर्गा.. एक आनंद.. मनसे सामाजिक बांधिलकी..
account_circle
avinash jadhav(@avinash_mns) 's Twitter Profile Photo

श्री. अमितसाहेब ठाकरे यांना Lokmat Most Stylish Politician हा पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील कर्तृत्ववान युवा नेत्याचा आज गौरव करण्यात आला..

अमितसाहेब मनसे अभिनंदन..💐💐💐

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन. Amit Shah

account_circle