Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.(@PoulAyodhya) 's Twitter Profileg
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.

@PoulAyodhya

सोशल मीडिया राज्य समन्वयक महाराष्ट्र.

Stand with 348 #Transgenders. #LGBTAlly.

अध्यक्ष - अयोध्या सामाजिक प्रतिष्ठान.

#Fight for the #Right #जयजवान_जयकिसान.

ID:1114885655753043969

linkhttps://twitter.com/TeamAyodhya?s=08 calendar_today07-04-2019 13:40:28

33,7K Tweets

15,9K Followers

694 Following

Follow People
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.(@PoulAyodhya) 's Twitter Profile Photo

मी काय म्हणते ते श्री व सौ. सदाओरडे स्वाॅरी सदावर्ते अन गोपीचंद पडळकर तसेच इतरांचा वारंवार दम काढताऱ्या राणाबाई आहेत की गेले हिमाचलात?🤔🙄

account_circle
Sandesh Deshmukh(@DeshmukhSB24) 's Twitter Profile Photo

जवळपास 23 वर्षे होत आलेत आमचा हिंगोली जिल्हा होऊन आजून सुद्धा ना उद्योगच आहे आणि आमचे आमदार खाजदार रोड डीपी 32,33kv एव्हडेच खेळत बसलेत सिंचनाच्या नावाने बोंबाबोंब उदयोग शून्य जिल्हा विकासाचा नेमका काय अर्थ लावला असेल यांनी District Information Office, Hingoli Hingoli Police Office of MPO HP Kinwat Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

रामदास कदम म्हणजेच गद्दारीची कीड आहे. जेव्हा नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा गद्दारी करण्यासाठी सर्वात पुढे रामदास कदम होते.
bit.ly/3SKmG5Y

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथे देवीचे दर्शन घेऊन आरती केली. त्याचबरोबर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Shivsena Communication(@ShivsenaComms) 's Twitter Profile Photo

आज सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत जी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

आज सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत जी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

काही लोकं ढळली, पण खरे 'अढळ' माझ्यासोबतच! उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

account_circle
Abhishek Pawar(@PawarAbhi7) 's Twitter Profile Photo

नक्कीच.....💪 ❤️🤗

.Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. ताई मी तुमचा आणि फक्त तुमचाच आणि तुमचा लाडका लहान भाऊ म्हणून आपल्या आणि तुमच्यासाठी कार्य करीत राहीन..... ☺️❤️🤗

account_circle
Abhishek Pawar(@PawarAbhi7) 's Twitter Profile Photo

Rupesh_ 🇮🇳🚩 Office of Uddhav Thackeray Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. नक्कीच ताईसाहेब.....💪 ❤️🤗
.Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. ताई मी तुमचा आणि फक्त तुमचाच आणि तुमचा लाडका लहान भाऊ म्हणून आपल्या आणि तुमच्यासाठी कार्य करीत राहीन..... ☺️❤️🤗

account_circle
Shivsena Communication(@ShivsenaComms) 's Twitter Profile Photo

तसेच यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
account_circle
Shivsena Communication(@ShivsenaComms) 's Twitter Profile Photo

धर्मवीर आनंद दिघे साहेबांद्वारे संस्थापित ठाण्याच्या टेंभी नाका नवरात्र उत्सवास सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे यांनी भेट दिली व दुर्गेश्वरी मातेची मनोभावे आरती व पूजन केले.

धर्मवीर आनंद दिघे साहेबांद्वारे संस्थापित ठाण्याच्या टेंभी नाका नवरात्र उत्सवास सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे यांनी भेट दिली व दुर्गेश्वरी मातेची मनोभावे आरती व पूजन केले.
account_circle
बाळासाहेबांचा महेश(@MaheshDixit) 's Twitter Profile Photo

'मी तुला सांभाळायची गरज नाही कारण उद्धव साहेबांनी तुला हाती धरले आहे'
अशी प्रतिक्रिया अयोध्या पौळ पाटील यांच्या आई सौ. गंगाबाई पौळ पाटील यांनी दिली..
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. Uddhav Thackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Aaditya Thackeray Varun Sardesai Sanjay Raut

account_circle
Aaditya Thackeray(@AUThackeray) 's Twitter Profile Photo

.Rohit Pawar यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!

account_circle
Shivsena Communication(@ShivsenaComms) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत जुन्नर येथील रा.काँ. शहराध्यक्ष बाबा परदेशी, मा.पं.स. सदस्य सुनिल ढवळे, मा.उपसभापती अमोल पवार, खेड येथील भाजप यु. मो. अध्यक्ष राहुल येवले, खरेदी विक्री संघाचे संचालक चेतन बोजे यांनी व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत जुन्नर येथील रा.काँ. शहराध्यक्ष बाबा परदेशी, मा.पं.स. सदस्य सुनिल ढवळे, मा.उपसभापती अमोल पवार, खेड येथील भाजप यु. मो. अध्यक्ष राहुल येवले, खरेदी विक्री संघाचे संचालक चेतन बोजे यांनी व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
account_circle
Abhishek Pawar(@PawarAbhi7) 's Twitter Profile Photo

तु कोणालाच घाबरू नको,
संपूर्ण कुटुंब तुझ्यासोबत आहे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी तुझ्यावर विश्वास ठेऊन तुला दिला आहे..... 💪💖
त्यामुळे तुला घाबरायचं कारण नाही, पत्रकारांशी बोलताना अयोध्याताईंच्या अश्रु अनावर...😢❣️😊

.Office of Uddhav Thackeray
1/2

account_circle