Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profileg
Saamana

@SaamanaOnline

Facebook - https://t.co/8owPqS6pk5

YouTube - https://t.co/GBvR7isNTj

Instagram - https://t.co/EMdueGuQaL

ID:778507558256422912

linkhttps://www.saamana.com calendar_today21-09-2016 08:14:00

133,6K Tweets

349,6K Followers

107 Following

Follow People
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्याची तिजोरी पोखरणाऱ्या ‘खेकड्यां’चा खरा चेहरा उघड; रोहित पवार यांचा हल्लाबोल
shorturl.at/amC58

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाचे 55 टक्के विद्यार्थी नापास, कोरोनानंतर टक्केवारीत वाढ
shorturl.at/bgwA1

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम 'फिल्टर पाड्याचा बच्चन'
गौरव मोरेचा मालिकेला निरोप

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम 'फिल्टर पाड्याचा बच्चन' गौरव मोरेचा मालिकेला निरोप #maharashtrachihasyajatra #gauravmore
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातील गैरप्रकाराविषयी राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल
shorturl.at/djt59

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

खोटे बोलण्याच्या स्पर्धेत नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल; संजय राऊत यांचा टोला
shorturl.at/uAUW3

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, कोकणासह मुंबई तापणार; मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता
shorturl.at/bLMX1

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

LIVE | महाविकास आघाडीची श्रीगोंदा जाहीर सभा twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फुल्ल; अवघ्या एका मिनिटात सर्व तिकीटे संपली
shorturl.at/QUYZ7

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मानखुर्दमध्ये चिकन शोरमा खाल्ल्यामुळे सुमारे 15 मुलांना विषबाधा झाली असून एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली.

मानखुर्दमध्ये चिकन शोरमा खाल्ल्यामुळे सुमारे 15 मुलांना विषबाधा झाली असून एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. #shawarma #Mankhurd
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

बुधवारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या क्रू मेंबर्सनी आजारपणाचे कारण देत सामूहिक सुट्टी घेतली आहे. यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची 70 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

बुधवारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या क्रू मेंबर्सनी आजारपणाचे कारण देत सामूहिक सुट्टी घेतली आहे. यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची 70 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. #AirIndiaExpress
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

कोळीवाडय़ाचा त्रास होत असेल तर गुजरातला जाऊन निवडणूक लढवा! संजय राऊत यांनी पियूष गोयल यांना सुनावले
shorturl.at/zEFJ1

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

रोहितला झालंय तरी काय ? सलग पाच सामन्यांत केवळ 33 धावा; हिटमॅनला थोडासा ब्रेक घेण्याचा सल्ला
shorturl.at/beJZ0

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

100 कोटींचा घोटाळा दोन वर्षांत 1100 कोटींचा कसा झाला? ईडीला सुप्रीम कोर्टाचे तडाखे
shorturl.at/syG08

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सरही जबाबदार, सर्वोच्च न्यायालयाची खरडपट्टी
shorturl.at/jpwxM

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मोदींचा बुरशी धरलेला माल जनता 4 जूनला केराच्या टोपलीत फेकणार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
shorturl.at/jouWZ

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्याला हिंसेचे गालबोट, खून, दमदाटी, हाणामारी, ईव्हीएमही पेटवले; 5 मृत्यू
shorturl.at/CETX4

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

चंद्रपुरातील गोंडपिपरीतील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू; मृतदेह सापडले
shorturl.at/EHV37

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदींचेच पाकिस्तानशी संबंध; नाना पटोले यांचा पलटवार
shorturl.at/dBV69

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

धाराशीव मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यामुळे ‘खेकडा’ फेम मंत्री गद्दार तानाजी सावंत बिथरले आहेत. याच वैमनस्यातून भूम तालुक्यातील पाटसावंगी येथे सावंतांच्या कार्यकर्त्याने शिवसैनिकाला मतदान केंद्राच्या आवारातच भोसकले. समाधान नानासाहेब पाटील (31) असे त्या शिवसैनिकाचे नाव आहे.