Proud to be Maharashtrian(@SppuFor) 's Twitter Profileg
Proud to be Maharashtrian

@SppuFor

जय महाराष्ट्र

ID:1511167153332187136

calendar_today05-04-2022 02:21:51

1,6K Tweets

137 Followers

532 Following

Mahadev Balgude(@Mahadev_Balgude) 's Twitter Profile Photo

करायचे होते भाजपच्या कमळाला मतदान पण मतदान केले शिवसेनेच्या मशालीला. पक्ष फोडाफोडी करणाऱ्यांनी स्वतःच्याच मतदारांना किती गोंधळात टाकलेय बघा.

account_circle
Swaradha Patil(@Swaradha_Patil) 's Twitter Profile Photo

Vedant Agarwal's alcohol test result is negative but in this video he is clearly seen consuming alcohol with his friends.

This proves once again that if you have money, you can control everything.

Common man Life has no Value..

account_circle
गौरव | Gaurav(@Gaur1982) 's Twitter Profile Photo

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई हया बिमारू लोकांनी महाराष्ट्र पोखरून काढला आहे. वाळवी आहे ही.

महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्यावाचून पर्याय नाही भविष्यात. आपल्या राज्याच्या सीमा आपल्या ताब्यात असायला हव्यात.

account_circle
Amigo(@MoreshwarGunaji) 's Twitter Profile Photo

धनाढ्य आणि पॉवरफुल व्यक्तींच्या पोराबाळानी किंवा नातवाने किंवा नातेवाईकांनी भरधाव वेगाने गाडी चालवत लोकांना चिरडण्याच्या बातम्या भारतात नवीन नाही.

आजचा अपघात देखील त्या दृष्टीने दखल अंदाज करण्यासारखा. 😔😔

ब्रह्मा बिल्डर्स च्या मालकाचा मुलगा वेदांत अग्रवाल याने +

account_circle
अश्वमेधा 🧔🏻‍♂️ (@ashvamedha14) 's Twitter Profile Photo

मी अश्या देशात राहतो जिथे पावाचा तुकडा चोरला म्हणून झाडाला बांधून मारल जात आणि दारूच्या नशेत गाडीने दोन निष्पाप जीवांना चिरडणाऱ्याला २ पानी निबंध लिहायला लावून जामिनावर सोडल जात.

account_circle
गौरव | Gaurav(@Gaur1982) 's Twitter Profile Photo

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई ही भैया पोरगी ठाण्यातुन मतदान करणार महाराष्ट्रावर उपकार करायला. 👏

ह्यांना स्वस्तात राहायला चाळी घरं देणारे पण आपलेच मराठी लोकं. भाजप ह्यांचे मोहोल्ले वसवणार आणि महाराष्ट्राचं बिमारूकरण करणार. खांग्रेस मुसलमानांचे मोहोल्ले बनवणार दोन्ही पक्ष म्हणजे विकृत घाण महाराष्ट्रद्रोही

account_circle
Nikhil Bhosale(@nikhill_bhosale) 's Twitter Profile Photo

आपण अश्या व्यवस्थेत राहतोय जिथे मृत्यू पावलेल्या दोन निष्पाप जीवांकडे बघून नाहीतर Porsche गाडीच्या किंमतीकडे बघून न्याय दिला जातोय.

account_circle
Gaurav Sarjerao(@gauravsarjerao) 's Twitter Profile Photo

या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
कमळाबाई पार बिथरली आहे..कधी डोळा मारते तर कधी शिव्या घालते.. तिला तीचचं काही समजत नाही..तिला हार डोळ्यासमोर दिसतेय!

या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ कमळाबाई पार बिथरली आहे..कधी डोळा मारते तर कधी शिव्या घालते.. तिला तीचचं काही समजत नाही..तिला हार डोळ्यासमोर दिसतेय! #Cartoon #Cartoon #PoliticalCartoon #Politics #gauravsarjerao
account_circle
Veerdhaval(@VeerArjey) 's Twitter Profile Photo

लक्षात ठेवा की जेव्हा कोरोना शिगेला पोहोचला होता आणि महाराष्ट्रात संकट आले होते तेव्हा फडणवीस यांनी लोकांना पीएम फंडात देणगी देण्यास सांगितले आणि हे पीएम फंड मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी वापरले गेले...
महाराष्ट्राला मत द्या
मशालला मत द्या

account_circle
Girish Parab(@girishparab16) 's Twitter Profile Photo

महाबळेश्वर जवळ - ६२० एकर जमीन आणि संपूर्ण गाव - गुजरातचा GST कमिशनर...

मतदान करून तुमच्या गावाचाही पत्ता द्या👍🏻
शिल्लक असेल तर खरेदी करून टाकेल - ENJOY👇🏻

account_circle
Adv Anand Dasa(@Anand_Dasa88) 's Twitter Profile Photo

आज 5 व्या टप्प्याच मतदान आहे.

हे कधीही विसरू नका आणि कोणाला विसरून देऊ नका.

ज्यांनी हे हाल केले त्यांना माफ करू नका.

account_circle
Amit Mohite 🇮🇳(@Amitmohite018) 's Twitter Profile Photo

यांची सत्ता येताच अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्ट का आणला हे आता लक्षात येईल.
2013 चा video आहे.
देशात अच्छे दिन चा जुमला विकत होते तेव्हा गुजरातमध्ये मुंबई गिळंकृत करण्याचे प्लांनिंग चालू होते.
अजूनही हिंदुत्वाच्या नावाखाली येडा बनायचे असेल तर दुर्दैवच 😐

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, गृहमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडमध्ये marathi.abplive.com/news/pune/pune… Accident

account_circle
Samrat Phadnis(@PSamratSakal) 's Twitter Profile Photo

कल्याणीनगर घटनेत संशयित आरोपीच्या बचावासाठी यंत्रणा दावणीला बांधली जात असल्याचं उघड झाल्यानं पुणेकर संतप्त झाले. म्हणूनच पोलिसांना पवित्रा बदलावा लागला. एरव्ही 'कोठडी'चा धाक दाखवणारी यंत्रणा जामिनासाठी कशी पळते, याचं विषण्ण प्रदर्शन अपघातानंतरच्या घडामोडीतून समोर आलं.

कल्याणीनगर घटनेत संशयित आरोपीच्या बचावासाठी यंत्रणा दावणीला बांधली जात असल्याचं उघड झाल्यानं पुणेकर संतप्त झाले. म्हणूनच पोलिसांना पवित्रा बदलावा लागला. एरव्ही 'कोठडी'चा धाक दाखवणारी यंत्रणा जामिनासाठी कशी पळते, याचं विषण्ण प्रदर्शन अपघातानंतरच्या घडामोडीतून समोर आलं. #पुणे #pune
account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

कोणताही वैद्यकीय अहवाल येण्या अगोदरच आरोपीला जामीन मंजूर... नक्की कोणाच्या आशीर्वादाने❓सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल न होता तसेच दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झालेला असताना सुद्धा जामीन मंजूर होतो हि एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी स्टोरी वाटते....

account_circle
Shr!kant DaphaL पाटील(@Shrikant_Daphal) 's Twitter Profile Photo

हे चित्र गायपट्ट्यातले नाही हे आहे महाराष्ट्र राज्यातले
राजकारणामध्ये कुरघोडी करायच्या नादात या हरामखोरांनी राज्याचा गायपट्टा केला
कोयता गँग,खंडणी ते रस्त्यावर जनतेला चाका खाली घेणं हे नियमित होत आहे
गृहमंत्री वारीत साप सोडण्यापासून ते लोकांची घरं फोडतो त्यांच्याकडून काय अपेक्षा

हे चित्र गायपट्ट्यातले नाही हे आहे महाराष्ट्र राज्यातले राजकारणामध्ये कुरघोडी करायच्या नादात या हरामखोरांनी राज्याचा गायपट्टा केला कोयता गँग,खंडणी ते रस्त्यावर जनतेला चाका खाली घेणं हे नियमित होत आहे गृहमंत्री वारीत साप सोडण्यापासून ते लोकांची घरं फोडतो त्यांच्याकडून काय अपेक्षा
account_circle
∆ Vijay Gite- Patil(@Shivshakti_707) 's Twitter Profile Photo

विचार करा त्या तरुण तरूणीला गाडीने उडवणारा तो पोरगा जर अग्रवाल ऐवजी कुणी शेख सय्यद खान कुरेशी असता तर.? भाजपने देशभर काय गोंधळ माजवला असता, हा विषय भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणाला पोषक नाही म्हणून ते इथं तोंडात बोळा कोंबून गप्प आहेत. त्याना न्यायाशी घेणेदेण नाही.

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

पुण्याच्या अग्रवाल प्रकरणात कलम 304 लावता आले असते पण पोलिसांनी ते न लावता संगनमत करून आरोपीला जामीन मिळवून दिला असं एकंदरीत दिसतेय. नेटिझन्स,पत्रकार बोलले म्हणून नव्याने पुरवणी FIR केली.येरवडा पोलीस स्टेशनचे अधिकारी याचा निष्पक्ष तपास करू शकणार नाहीत. पुणे शहर पोलीस CP Pune City Police

account_circle