Raj(@MarathiPremi) 's Twitter Profileg
Raj

@MarathiPremi

नास्तिक.
मराठी शाळा.
बेळगाव सीमाप्रश्न.
प्रबोधनकार / तुकाराम.
|| जय भीम, जय शिवाजी, जय मराठी ||

ID:1108420560092983297

calendar_today20-03-2019 17:30:29

6,9K Tweets

1,1K Followers

856 Following

Follow People
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

भाजपचे मुंबईतील लोकसभा उमेदवार महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 'भारत का बच्चा बच्चा, जय श्रीराम बोलेगा' असली गाणी वाजवत प्रचार करत आहेत. यामागचा हेतू असा की महाराष्ट्र धर्म, मराठी प्रेम विसरा आणि उत्तरेतील लोकांप्रमाणे धर्मांध बना, हिंदी-हिंदू-हिंदुस्थान म्हणत मराठीचा बळी द्या.

account_circle
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profile Photo

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारां विरोधात भाजपच्या प्रचाराला येऊ नका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांचे मुख्यमंत्र्यांना विनंती
Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra

account_circle
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

६८ वर्ष झाली लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. सीमाभाग अजूनही कर्नाटकात खितपत पडला आहे.
सीमालढ्याला महाराष्ट्राचा आधार हवा आहे, सीमाभागातील मराठी माणूस एकाकी झुंज देत आहे.
हाराष्ट्रदिन

६८ वर्ष झाली लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. सीमाभाग अजूनही कर्नाटकात खितपत पडला आहे. सीमालढ्याला महाराष्ट्राचा आधार हवा आहे, सीमाभागातील मराठी माणूस एकाकी झुंज देत आहे. #म #महाराष्ट्रदिन
account_circle
विजय ವಿಜಯ Vijay(@shyvijay) 's Twitter Profile Photo

शरद पवार नेहमी सीमावासियांच्या बाजूने राहिलेले आहेत. त्यांना चिकोडीत येऊन काँग्रेस उमेदवारासाठी सभा घ्यायला वेळ आहे. पण महाराष्ट्र एकीकरण समिती साठी बहुतेक वेळ नाहीये.

Sharad Pawar
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

शरद पवार नेहमी सीमावासियांच्या बाजूने राहिलेले आहेत. त्यांना चिकोडीत येऊन काँग्रेस उमेदवारासाठी सभा घ्यायला वेळ आहे. पण महाराष्ट्र एकीकरण समिती साठी बहुतेक वेळ नाहीये. @PawarSpeaks @NCPspeaks @yuvasamitibgm
account_circle
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

बहुसंख्य मराठी भाषिक नाटक / कादंबऱ्यांतून / चित्रपटातून इतिहास वाचतात व पाहतात आणि त्यालाच खरा इतिहास मानतात. फार पूर्वीपासूनच perception सेट करण्यासाठी या गोष्टींचा वापर केला गेला आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून ज्या प्रमाणात साहित्य निर्मिती व्हायला हवी होती ती झाली नाही.

account_circle
Asim Sarode(@AsimSarode) 's Twitter Profile Photo

उज्वल निकम सरांचे जनतेच्या न्यायालयात स्वागत ! या न्यायालयात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो,इथे मनं जिंकावी लागतात व लोकांची त्वरित येणारी प्रतिक्रिया 'जेव्हढे विचारले तेवढेच बोला' असे म्हणून थांबविणे लोकांच्या न्यायालयात चालत नाही.

account_circle
Prathmesh Patil(@indieprathmesh) 's Twitter Profile Photo

I see national leaders come to and speak Hindi. In all Southern states they will use a translator, but in MH, they assume the crowd will but obviously understand Hindi. Do none of them realise that not everyone knows Hindi? Why Marathi speakers are taken for granted?

account_circle
Sudhir Suryawanshi(@ss_suryawanshi) 's Twitter Profile Photo

Fr cop Meeran Chadha Borwankar in her book ‘Madam Commissioner,’ debunked the lie of Sr Lawyer Ujjwal Nikam who concocted d story of serving Biryani to terrorist Ajmal Kasab, now Mr Nikam will be BJP’s candidate from Mumbai North Central against Congress candidate Varsha Gaikwad

Fr cop Meeran Chadha Borwankar in her book ‘Madam Commissioner,’ debunked the lie of Sr Lawyer Ujjwal Nikam who concocted d story of serving Biryani to terrorist Ajmal Kasab, now Mr Nikam will be BJP’s candidate from Mumbai North Central against Congress candidate Varsha Gaikwad
account_circle