मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profileg
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@ekikaranmarathi

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना.
भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास.
We fight for Marathi.
सामील व्हा, एकत्र लढू

ID:808718920504877056

linkhttp://www.marathiekikaransamiti.org calendar_today13-12-2016 17:03:10

9,5K Tweets

21,4K Followers

1,1K Following

Follow People
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई पोलिसांकडून नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
मराठी भाषा वापर नियम पाळले जात नाहीत
Deepak Kesarkar Marathi Bhasha
Thane Collectorate
ते महाराष्ट्रातील पोलीस आहेत कृपया हे त्यांना स्पष्ट करावे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर
शिस्तभंग कार्यवाही व्हावी. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठीसाठी सर्व तक्रारी संबधीत विभागाकडे आपले सरकार पोर्टलवर नोंदवा...
शासनाने ईमेल तक्रारी घेणे बंद केले आहे.

विभाग, जिल्हाधिकारी, तहसील पालिका, पोलीस आपला योग्य विभाग निवडून तक्रार पाठवा...

मराठीसाठी सर्व तक्रारी संबधीत विभागाकडे आपले सरकार पोर्टलवर नोंदवा... शासनाने ईमेल तक्रारी घेणे बंद केले आहे. विभाग, जिल्हाधिकारी, तहसील पालिका, पोलीस आपला योग्य विभाग निवडून तक्रार पाठवा... #मराठीएकीकरणसमिती
account_circle
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)(@ANANDAPATIL76) 's Twitter Profile Photo

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहनांवर गावांचा, शहरांचा आणि ठिकाणांच्या पाट्यावर अचूक उल्लेख करण्याबाबत

वाहनांवर 'शीव' ऐवजी 'सायन' तसेच थाने, ठाणा ऐवजी ठाणे तसेच परेल ऐवजी परळ असाच अचूक उल्लेख करण्यात यावा.
Maharashtra State Road Transport Corporation MSRTC माझी एसटी M S R T CORPORATION
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

#महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहनांवर गावांचा, शहरांचा आणि ठिकाणांच्या पाट्यावर अचूक उल्लेख करण्याबाबत वाहनांवर 'शीव' ऐवजी 'सायन' तसेच थाने, ठाणा ऐवजी ठाणे तसेच परेल ऐवजी परळ असाच अचूक उल्लेख करण्यात यावा. @msrtcofficial @MyMsrtc @msrtc_in @ekikaranmarathi
account_circle
Prathmesh Patil(@indieprathmesh) 's Twitter Profile Photo

I see national leaders come to and speak Hindi. In all Southern states they will use a translator, but in MH, they assume the crowd will but obviously understand Hindi. Do none of them realise that not everyone knows Hindi? Why Marathi speakers are taken for granted?

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo


दहिसर येथील रुग्णालय
'मानव केंद्र' फलक अनेक वर्षे होता
मराठी एकीकरण समिती ने
मराठीत (देवनागरी) करून घेतला....
मुंबई दहिसर च्या सर्व शिलेदारांचे अभिनंदन !💐


जय मराठी !

#मुंबई दहिसर येथील रुग्णालय 'मानव केंद्र' फलक अनेक वर्षे #गुजरातीत होता मराठी एकीकरण समिती ने मराठीत (देवनागरी) करून घेतला.... मुंबई दहिसर च्या सर्व शिलेदारांचे अभिनंदन !💐 #महाराष्ट्रातमराठीच जय मराठी !
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

इतर राज्यात गेल्यावर त्यांच्या भाषेला किंमत
आमच्या राज्यात परकीय भाषा लादली जातेय


दक्षिण भारतात महाराष्ट्रात

इतर राज्यात गेल्यावर त्यांच्या भाषेला किंमत आमच्या राज्यात परकीय भाषा लादली जातेय #दुटप्पी दक्षिण भारतात महाराष्ट्रात
account_circle
पंकज बाळकृष्ण तुपे🗨️(@PankajTupePatil) 's Twitter Profile Photo

पंजाबी प्रेक्षक, मराठी गायक... मराठी गाणे गातो तरीही ते प्रेक्षक भावनिक होतात... तरीही तुम्ही मोठे होण्यासाठी हिंदीत धन्यता मानणार असाल तर हा व्हीडिओ खास तुम्हाला समर्पित...!!! Mahesh Kale
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti मराठी पॅटर्न

account_circle
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)(@ANANDAPATIL76) 's Twitter Profile Photo

स्थानक येथील अनेक सूचना मराठीत नाहीत.तसेच गाडी येत आहे, फाटक ओलांडू नये बाबतची , भाषेत आहे.फाटकावरील भाषेतील सूचना करण्याबाबत अगोदरची तक्रार गेली आठ दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. गंभीर दखल घ्यावी.
DRM Mumbai CR Central Railway DISTRICT INFORMATION OFFICE, THANE

#दिवा स्थानक येथील अनेक सूचना मराठीत नाहीत.तसेच गाडी येत आहे, फाटक ओलांडू नये बाबतची #इंग्रजी, #हिन्दी व #गुजराती भाषेत आहे.फाटकावरील #मराठी भाषेतील सूचना करण्याबाबत अगोदरची तक्रार गेली आठ दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. गंभीर दखल घ्यावी. @drmmumbaicr @Central_Railway @Info_Thane1
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

आमचे मराठी राज्याचे मुख्यमंत्री CMO Maharashtra
कुठंच मराठी बोलेनात
मग हिंदी येत नसल्याने असा फज्जा उडतो तरीही सुधारत नाहीत.
आम्ही हिंदी राज्यात राहतो की मराठी हेच कळेना.
दुर्दैवी 😥

पंतप्रधान स्वतः मराठी बोलतात, शाहला मराठी समजते Eknath Shinde - एकनाथ शिंदे हिंदीत भाषण का करताय? मराठी ओळख?

account_circle
District Information Office, Nanded(@InfoNanded) 's Twitter Profile Photo

तुमचं भविष्य तुमच्या हातात!
, हिंगोली लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. कृपया आपले अमूल्य मत आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर करावे : Zilla Parishad Nanded Minal Karanwal यांचे आवाहन Abhijit Rajendra Raut Election Commission of India MAHARASHTRA DGIPR Info Director, Chhatrapati Sambhajinagar

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. डी. वाय.चंद्रचूड यांचा मतदारांसाठी मराठीत खास संदेश..

आपली ताकद ओळखून सर्वांनी मतदान करूया..
संपूर्ण विश्वात भारत देशाला महान बनवूया..

मतदान हे सशक्त आणि समृद्ध लोकशाहीचे लक्षण आहे.चला,आपण सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या परीने मतदान

account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

राज्यभाषा मराठीचा घात करायचे प्रयत्न चालू आहे .
महाराष्ट्राची राज्यभाषा फक्त आणि फक्त असून मराठीतच जनजागृती करण्यात यावी .
मस्त Deepak Kesarkar झोपा चालू आहे ..........

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

परप्रांतीय राज्यात कट्टे आणत राहणार
पकडले तर ठीक नाही तर पुढील घटना अटळ असता, गुन्हेगारी आकडे देखील वाढले.

मात्र राज्यात यांना येण्यापासून थांबविणे यावर कायमस्वरूपी उपाय नाही.

राजकीय पक्षांचे हे मतदार म्हणून यांना काही बोलायचे नाही.

परप्रांतीय राज्यात कट्टे आणत राहणार पकडले तर ठीक नाही तर पुढील घटना अटळ असता, गुन्हेगारी आकडे देखील वाढले. मात्र राज्यात यांना येण्यापासून थांबविणे यावर कायमस्वरूपी उपाय नाही. राजकीय पक्षांचे हे मतदार म्हणून यांना काही बोलायचे नाही.
account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

उत्तर भारतीय आणि गुजराती लोकांना दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात येऊन रहाण्याची ओढ का असते?

गुरुग्राम मधील एका क्लाइंट कंपनीतील ५ पैकी ३ मुलींची इच्छा महाराष्ट्रात रहायची होती.

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते.

शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते.

थोर समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. #मराठीएकीकरणसमिती
account_circle