मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@ekikaranmarathi

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना.
भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास.
We fight for Marathi.
सामील व्हा, एकत्र लढू

ID: 808718920504877056

linkhttp://www.marathiekikaransamiti.org calendar_today13-12-2016 17:03:10

10,10K Tweet

21,21K Followers

1,1K Following

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

लुटा लुटा राज्य पूर्णपणे मोकळे करा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे इथं तुम्हाला मराठी भाषा भवनाला ६४ वर्षे जागा सापडत नव्हती हे मात्र आश्चर्यकारक होते. आता मागच्या २ वर्षांपूर्वी जागा सापडली अजून एक वीट उभी राहिली नाही. बाकी हे असले उद्योग शासनाला झटपट जमतात CMO Maharashtra Ajit Pawar

लुटा लुटा राज्य पूर्णपणे मोकळे करा.
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> 
इथं तुम्हाला मराठी भाषा भवनाला ६४ वर्षे जागा सापडत नव्हती हे मात्र आश्चर्यकारक होते.

आता मागच्या २ वर्षांपूर्वी जागा सापडली अजून एक वीट उभी राहिली नाही. बाकी हे असले उद्योग शासनाला झटपट जमतात
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> 
<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>