Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profileg
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

ID:2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

17,1K Tweets

1,0M Followers

13 Following

Follow People
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

मीरा भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करायचे असतील तर महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन याप्रसंगी केले

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

यावेळी जागोजागी स्थानिक नागरिकांनी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. 'अब की बार चारसो पार'... आवाज कुणाचा शिवसेनेचा... या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते..

मीरा भाईंदर येथील नवघर नाका येथून जरीमरी मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस मीरा भाईंदरकरांनी दिलेला उदंड प्रतिसाद महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या महाविजयाची जणू साक्षचं देत होता.

लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज मीरा भाईंदर येथे विराट प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार गीता जैन, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपचे नरेंद्र मेहता तसेच महायुतीचे सर्व…

#ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज मीरा भाईंदर येथे विराट प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार गीता जैन, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपचे नरेंद्र मेहता तसेच महायुतीचे सर्व…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

# Live📡| 11-05-2024 📍नवघर नाका, भाईंदर पूर्व 🎥 ठाणे लोकसभा क्षेत्र | महायुती उमेदवार श्री नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीतून लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

'तिसरी बार...बारणे खासदार'.. अशा घोषणांनी आसमंत दुमदुमत होता. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा उदंड प्रतिसाद पाहता श्रीरंग बारणे हे नक्कीच हॅट्ट्रिक करणार असे यावेळी निक्षून सांगितले.

देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारी ही निवडणूक असून देशाची सर्वांगीण प्रगती साधायची असेल तर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील चाफेकर चौक ते थेरगाव येथील डांगे चौकापर्यंत ही विराट प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीत स्थानिक नागरिकांनी जागोजागी मोठ्या उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत स्थानिकांनी आमचे जल्लोषात स्वागत केले.

या रॅलीला स्थानिकांनी दिलेला उदंड प्रतिसाद महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची विजयाची जणू नांदीच देत होता.

लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनील बनसोडे, आमदार अश्विनी ताई जगताप, लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, महायुतीचे उमेदवार…

#मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनील बनसोडे, आमदार अश्विनी ताई जगताप, लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, महायुतीचे उमेदवार…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

# Live📡| 11-05-2024 📍चिंचवड, पुणे

🎥 मावळ लोकसभा क्षेत्र | महायुती उमेदवार श्री श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीतून लाईव्ह
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरण येथे यशस्वीपणे पार पडलेल्या आण्विक चाचणीचे प्रतिक म्हणजेच .

देशातील तमाम अभियंता, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ तसेच देशवासियांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरण येथे यशस्वीपणे पार पडलेल्या आण्विक चाचणीचे प्रतिक म्हणजेच #राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिन. देशातील तमाम अभियंता, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ तसेच देशवासियांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #NationalTechnologyDay
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वैजापूर शहराचा पाणी प्रश्न तीव्र आहे आणि तो सोडविल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. दुष्काळी जिल्ह्यांना न्याय देण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे…

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशासाठी जीवन समर्पित केले आहे. त्यांना गाडण्याची भाषा काही लोक करत आहेत. त्यांची कबर खोदण्याची भाषा करत आहेत. पण त्यांच्यामध्ये तसे करण्याची हिंमत तरी आहे का? असा सवाल यासमयी केला.

उबाठा तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलंत..? उघड्या डोळ्यांनी शिवसेना संपत असताना पाहत राहिलात. काँग्रेसच्या दावणीला नेऊन शिवसेना आणि धनुष्यबाण बांधलात. तो सोडविण्याचे आणि शिवसेना वाचविण्याचे काम आम्ही करत शिवसैनिकांचे होणारे खच्चीकरण थांबविण्याचे कामही केले आहे.

यंदाची अक्षय्य तृतीया खास आहे. कारण छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी आज वैजापूर येथे विराट प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना, लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार असून चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात देखील सरकारने…

उबाठांचे आचार विचार आता बदलले असून त्यांनी काँग्रेसचे धोरण स्वीकारले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहीद पोलीसांचा जाहीर अपमान केला. मोदीजींनी जगभरात देशाची मान उंचावली, त्याच मोदीजींची कबर खोदण्याचे, त्यांना गाडण्याची भाषा उबाठाचे लोक करत आहेत.…