ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profileg
ABP माझा

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

ID:52121743

linkhttps://t.me/abpmajhaofficial calendar_today29-06-2009 17:22:58

458,1K Tweet

1,6M Takipçi

379 Takip Edilen

Follow People
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

बारामती, माढा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर... राज्यातील हाय होल्टेज 11 लढतीमध्ये कुणाची सरशी? आज मतदान

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

साहेबांचा राजीनामा, सुप्रियाताईंना अध्यक्षपद, भाजपशी युती, सर्वकाही संमतीने ठरलं; अजितदादांच्या आमदाराचे खळबळजनक आरोप

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

बारामती, माढ्यासह राज्यातील 11 हाय होल्टेज लढती, आज मतदान

marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

चेन्नईला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू स्पर्धेबाहेर, प्लेऑफचं आव्हान खडतर!
marathi.abplive.com/sports/ipl/csk…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सूर्या तळपला, शतक ठोकलं, मुंबईचा हैदराबादवर 7 विकेटनं विजय
marathi.abplive.com/sports/ipl/mum…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

तुमच्या मोबाईलमधील हे 13 धोकादायक ॲप्स आजच डिलीट करा, पाहा यादी

marathi.abplive.com/technology/har…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

OTT : ना जीतू भैय्या, ना मुन्ना भैय्या... 'हा' आहे ओटीटीवरचा सर्वात महागडा अभिनेता, एका एपिसोडचे घेतो 18 कोटी रुपये; ओळखलं का?
marathi.abplive.com/entertainment/…
news

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

ज्यांच्याकडे नोटांचे बंडल सापडतात ते काँग्रेसशी संबंधित का असतात? पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला

marathi.abplive.com/news/india/pm-…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सूर्या तळपळा, शतक ठोकलं, मुंबईचा हैदराबादवर 7 विकेटनं विजय
marathi.abplive.com/sports/ipl/mum…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

विरोधकांकडे झेंडा पण नाही आणि अजेंडा पण नाही; मुख्यमंत्री शिंदेंची जहरी टीका

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Asaduddin Owaisi : तुमची शेवटची निवडणूक 2019 मध्येच झाली, असदुद्दीन ओवैसींचा चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

IPL 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळताच हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये परतला
marathi.abplive.com/sports/ipl/wat…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

OTT Release This Week : 'हीरामंडी' आणि 'शैतान'नंतर 'या' आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 'हे' धमाकेदार चित्रपट अन् वेब सीरिज'; तुम्ही काय पाहणार?
marathi.abplive.com/entertainment/…
news

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

फडणवीसांना पक्षातील रूसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतो, सुषमा अंधारेंचा खोचक टोला

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी : विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार, शहीद हेमंत करकरे प्रकरणी आक्रमक

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

हार्दिक पांड्या-पियुष चावलाचा भेदक मारा, हैदराबादची 173 धावांपर्यंत मजल
marathi.abplive.com/sports/ipl/ipl…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'मशाली'ची हवा, मुख्यमंत्रानी तळ ठोकला, आता शेवटी 'मोदी कार्ड' बाहेर; अनेकांची प्रतिष्ठा लागलेल्या हातकणंगलेत कोण बाजी मारणार?

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

ईडीनंतर आता दिल्लीचे नायब राज्यपाल सीएम केजरीवालांविरोधात सरसावले; एनआयए चौकशीची शिफारस marathi.abplive.com/news/india/aft…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

रिक्षा चालवणारा आमच्यासमोर कोपऱ्यात बसायचा, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

धोक्याची घंटा! पाळीव कुत्र्यांमध्ये प्राणघातक संसर्गाचा धोका, मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाचा संसर्ग

marathi.abplive.com/lifestyle/heal…

account_circle