Shubham Shelke(@Shubham_yuvaMES) 's Twitter Profileg
Shubham Shelke

@Shubham_yuvaMES

एकच आस एकच ध्यास बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र

ID:1134175127640272896

linkhttps://www.facebook.com/shubham.shelke.986 calendar_today30-05-2019 19:09:57

197 Tweets

530 Followers

61 Following

Shubham Shelke(@Shubham_yuvaMES) 's Twitter Profile Photo

बेळगाव सह पूर्ण कर्नाटकात अशाच प्रकारे तिरंग्याचा अपमान होत आहे, काश्मीर मद्धे ज्या पद्धतीने एक देश एक झेंडा ह्या धर्तीवर कार्यवाही करून एकच झेंडा ठेवला तसा कर्नाटकात ही हवा.
PMO India Amit Shah Basavaraj S Bommai (Modi Ka Parivar) Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Uddhav Thakceray Nana Patole Sharad Pawar CMO Maharashtra

बेळगाव सह पूर्ण कर्नाटकात अशाच प्रकारे तिरंग्याचा अपमान होत आहे, काश्मीर मद्धे ज्या पद्धतीने एक देश एक झेंडा ह्या धर्तीवर कार्यवाही करून एकच झेंडा ठेवला तसा कर्नाटकात ही हवा. @PMOIndia @amitshah_k @BSBommai @Dev_Fadnavis @UdhavThackeray @NANA_PATOLE @PawarSpeaks @CMOMaharashtra
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

इतका मराठी द्वेष्टा माणूस आपल्या मराठी राज्याला राज्यपाल म्हणून लाभला हे दुर्दैवी आहे

Governor of Maharashtra यांचा राजीनामा घ्या
PMO India Amit Shah (Modi Ka Parivar) President of India
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Bhagat Singh Koshyari राज्यात आपण भाषिक,प्रांतिक वाद वाढवत आहात.
हा मराठी द्वेष आहे
निषेध!

account_circle
Shubham Shelke(@Shubham_yuvaMES) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवराय, महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि आता अख्या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या धोत्रातल्या जेम्स बॉण्ड ने महाराष्ट्राची माफी मागावी
महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले

छत्रपती शिवराय, महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि आता अख्या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या धोत्रातल्या जेम्स बॉण्ड ने महाराष्ट्राची माफी मागावी महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले #महाराष्ट्रद्रोही_राज्यपाल #koshari_go_back
account_circle
Abhijit Ashtekar(@abhigobi2) 's Twitter Profile Photo


For the last 15 months SARVAM is fighting with (SMA-1) a rare disease. To recover from this, need to inject Zolgensma in four months at a cost of Rs 16 crore which want to raise from Crowd funding.
Akshay Kumar Ratan N. Tata
sonu sood Virat Kohli Gaurav Taneja

#save_sarvam For the last 15 months SARVAM is fighting with (SMA-1) a rare disease. To recover from this, need to inject Zolgensma in four months at a cost of Rs 16 crore which want to raise from Crowd funding. @akshaykumar @RNTata2000 @SonuSood @imVkohli @flyingbeast320
account_circle
Shubham Shelke(@Shubham_yuvaMES) 's Twitter Profile Photo

सर्वम ला स्पायनल मस्क्यूलर एट्रोपी (एसएमए-१) नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. त्याच्यावर बेंगलोर मधील बॅपटीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील ६ महिन्यात त्याला 'जोलगेन्स्मा' हे इंजेक्शन द्यायचे असून त्याची किंमत सुमारे १६ कोटी इतकी आहे. आणि ते आपल्याला जमवायचे आहेत

सर्वम ला स्पायनल मस्क्यूलर एट्रोपी (एसएमए-१) नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. त्याच्यावर बेंगलोर मधील बॅपटीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील ६ महिन्यात त्याला 'जोलगेन्स्मा' हे इंजेक्शन द्यायचे असून त्याची किंमत सुमारे १६ कोटी इतकी आहे. आणि ते आपल्याला जमवायचे आहेत #save_sarvam
account_circle
Shubham Shelke(@Shubham_yuvaMES) 's Twitter Profile Photo

आपले संविधानिक अधिकार मिळविण्यासाठी सीमाभागातील मराठी माणूस 65 वर्षे लोकशाहीच्या माध्यमातून लढा देत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा लोकशाही अधिकारांसाठी लढावे लागणे हा लोकशाहिवरील काळा डाग आहे. पण जोपर्यंत मराठी माणूस आपले अधिकार मिळवणार नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील

आपले संविधानिक अधिकार मिळविण्यासाठी सीमाभागातील मराठी माणूस 65 वर्षे लोकशाहीच्या माध्यमातून लढा देत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा लोकशाही अधिकारांसाठी लढावे लागणे हा लोकशाहिवरील काळा डाग आहे. पण जोपर्यंत मराठी माणूस आपले अधिकार मिळवणार नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील
account_circle
Sainath(@shirodkarsainat) 's Twitter Profile Photo

दक्षिणपूर्व किनार पट्टीवर राहणारे तुळू बांधव आज या हशटॅग द्वारे तुळू भाषा कर्नाटकात आणि केरळ राज्यात अधिकृत भाषा म्हणून वापरली जावी या साठी ट्विटर अभियान राबवित आहेत, त्या साठी आपण सुद्धा त्यांना साथ देऊन त्यांचा मागणीला पाठींबा देऊया 🙏🏼

दक्षिणपूर्व किनार पट्टीवर राहणारे तुळू बांधव आज #TuluOfficialinKA_KL या हशटॅग द्वारे तुळू भाषा कर्नाटकात आणि केरळ राज्यात अधिकृत भाषा म्हणून वापरली जावी या साठी ट्विटर अभियान राबवित आहेत, त्या साठी आपण सुद्धा त्यांना साथ देऊन त्यांचा मागणीला पाठींबा देऊया 🙏🏼
account_circle
Shubham Shelke(@Shubham_yuvaMES) 's Twitter Profile Photo

Dakshina Kannada and Udupi districts of karnataka and Kasaragod district of Kerala is land of Tulu people! We marathi people support our Tulu brothers for their fight to make Tulu language official in Karnataka and Kerala!

account_circle
Shubham Shelke(@Shubham_yuvaMES) 's Twitter Profile Photo

वारसा संस्कारांचा, दृढ संकल्पाचा
पिढ्या दर पिढ्या लढा अस्तित्वाचा
हा लढा संयुक्त महाराष्ट्राचा

वारसा संस्कारांचा, दृढ संकल्पाचा पिढ्या दर पिढ्या लढा अस्तित्वाचा हा लढा संयुक्त महाराष्ट्राचा #बेळगावमहाराष्ट्राचे
account_circle