योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profileg
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan

@YashMohan19

अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र

ID:1066552553733640192

calendar_today25-11-2018 04:41:59

3,2K Tweets

1,0K Followers

1,0K Following

Follow People
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

अजून काय काय पहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील नागरिकांना ? Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे शासनाच्या खात्यातून जर अशा चोऱ्या होत असतील तर नागरिकांची खाती तरी कशी सुरक्षित राहतील ?

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||

हनुमान जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा!

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१|| महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२|| हनुमान जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा! #मारुतीराया #मराठीएकीकरणसमिती
account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

स्थानिकांवर हल्ले करणारे हे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील नागरिकांनी या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या उपऱ्यांना मराठी माणसांचा, त्यांच्या व्यवसायाचा त्रास होतो त्यांना उभे करू नका

आपले मत महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा विचार करणाऱ्यालाच द्या.

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

आपण फक्त हिंदुत्व आणि भारतीयत्व जपत राहायचे आणि हे उपरे महाराष्ट्रात मराठी माणसाला डावलण्याचे काम करत राहणार

बघा आणि जागे व्हा, जाब विचारा अशा उपऱ्यांना त्यांच्या जागा दाखवा Dr Shrikant Lata Eknath Shinde हे आपल्या कल्याण मध्ये आहे Eknath Shinde - एकनाथ शिंदे

आपण फक्त हिंदुत्व आणि भारतीयत्व जपत राहायचे आणि हे उपरे महाराष्ट्रात मराठी माणसाला डावलण्याचे काम करत राहणार बघा आणि जागे व्हा, जाब विचारा अशा उपऱ्यांना त्यांच्या जागा दाखवा @DrSEShinde हे आपल्या कल्याण मध्ये आहे @mieknathshinde
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी माणसा बघतोय ना?

Only गुजराती,जैन,मारवाडी अलावूड
मराठी राज्याच्या मध्ये हे घडतंय
Dr Shrikant Lata Eknath Shinde Ravindra Chavan (Modi Ka Parivar) Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
राजकीय पुढाऱ्यांनी मोकळीक देऊ नका
मराठी राज्यात अशाप्रकारे भाषिक वाद/तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टी चालतात?
Thane Collectorate Thane City Police -ठाणे शहर पोलीस

मराठी माणसा बघतोय ना? Only गुजराती,जैन,मारवाडी अलावूड मराठी राज्याच्या #कल्याण मध्ये हे घडतंय @DrSEShinde @RaviDadaChavan @rajupatilmanase राजकीय पुढाऱ्यांनी मोकळीक देऊ नका मराठी राज्यात अशाप्रकारे भाषिक वाद/तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टी चालतात? @ThaneCollector @ThaneCityPolice
account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

जत-परळ नगज मार्गे सदर एस.टी चे दिनांक १९/०४/२०२४ रोजीचे तिकीट आरक्षित करत असताना तिकीट तर आरक्षित झाले नाही पण चार वेळेस शुल्क लागले आपली सिस्टीम अद्ययावत करणे आवश्यक आहे Maharashtra State Road Transport Corporation M S R T CORPORATION MSRTC माझी एसटी

शुल्क परत मिळणेसाठी कारवाई करावी
आणि मुख्य ही माहिती मराठीत कधी येणार ?

जत-परळ नगज मार्गे सदर एस.टी चे दिनांक १९/०४/२०२४ रोजीचे तिकीट आरक्षित करत असताना तिकीट तर आरक्षित झाले नाही पण चार वेळेस शुल्क लागले आपली सिस्टीम अद्ययावत करणे आवश्यक आहे @msrtcofficial @msrtc_in @MyMsrtc शुल्क परत मिळणेसाठी कारवाई करावी आणि मुख्य ही माहिती मराठीत कधी येणार ?
account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेला स्थानिक पक्ष आज मराठी संपवायला निघालाय का ?

महाराष्ट्र हे मराठी एक भाषिक राज्य आहे आणि महाराष्ट्र म्हणजे मराठी हे समीकरण बदलण्याचा प्रयत्न करू नका हिंदी अतिक्रमण थांबवा मराठीचा वापर करा

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

ज्या उमेदवाराला महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा आणि स्थानिक भाषा मराठीचा वापर करावा वाटत नाही तो काय महाराष्ट्र हिताचे काम करणार त्याला मत नाहीच

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

तो एक उमेदवार ज्याला मासळीचा वास सहन नाही होत, नाक मुरडत तिथून जातो.

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती असलेला मांसाहार करणाऱ्या मराठी माणसाला घर नाकारणारे हे उपरे आणि अशा दिवसांना दुकाने बंद ठेवायला लावणारी पालिका यांचा उद्देश एकच.

अशा गोष्टींना वसई विरार शहर महानगरपालिका खतपाणी घालू नये.

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

हे आमने - सामने काय असत ? आपली मराठी वृत्त वाहिनी आहे तिथे भाषिक घुसखोरी करू नये सरळ सोप्पा समोरा - समोर हा मराठी शब्द आहे त्याचा वापर करा Pudhari News मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

हे आमने - सामने काय असत ? आपली मराठी वृत्त वाहिनी आहे तिथे भाषिक घुसखोरी करू नये सरळ सोप्पा समोरा - समोर हा मराठी शब्द आहे त्याचा वापर करा @pudharionline @ekikaranmarathi #महाराष्ट्र #मराठी
account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

अगोदरच तापमान एवढे जास्त आहे की सहनशक्तीच्या पलीकडे गरम होत आहे.

त्यात दिवसभर वीज बंद होती आणि आता रात्र झाली तरी आपले तेच सुरू आहे या एक तासात आता चौथ्यांदा वीज बंद झाली आहे Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
ठिकाण : नेरे, पनवेल. वेळ २३:००

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र हे मराठी एक भाषिक राज्य आहे, महाराष्ट्राचा आणि गुजरातीचा काही संबंध नाही.

त्रिभाषा सूत्र लागू आहे आपल्याला मराठी सर्वप्रथम, नंतर हिंदी आणि मग इंग्रजी इथे गुजराती वापराचे कारण काय ? ICICI Bank
ICICI Bank_Care

यांना नियम समजावून सांगा ReserveBankOfIndia Marathi Bhasha

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

स्वतःचा हा गैरसमज दूर करून घे आणि एवढच वाटत असेल तर तुझ्या गुजरात्यांना घेऊन जा तुझ्या राज्यात

स्वतःची पोट भरायला येता इथे हे ध्यानात ठेवा मराठी माणूस काय आहे हे तुला कळलच नाही म्हणून हे बोलत आहेस

मुंबई पोलीस - Mumbai Police आपण समजावणार का याला ?

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

आपण स्वतः जर महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करत असू तर इतरांना काय बोलणार

त्वरित यामध्ये बदल करून छत्रपती शिवाजी महाराज चौक करावे Panvel Municipal Corporation

आपण स्वतः जर महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करत असू तर इतरांना काय बोलणार त्वरित यामध्ये बदल करून छत्रपती शिवाजी महाराज चौक करावे @PanvelCorp
account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा !




गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा ! #मराठी_नववर्ष #गुढीपाडवा #gudhipadwa #मराठीसण #संस्कृती #परंपरा गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! @ekikaranmarathi #मराठीएकीकरणसमिती
account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

हे महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी राज्यात पोटापाण्यासाठी आले, मोठे झाले. स्वभाषेचा अभिमान बाळगता चांगली गोष्ट पण स्वतःच्या राज्यात बाळगा.

महाराष्ट्रात येऊन भाषिक अतिक्रमण करायचे विरोध केला तर खर्च केलेले पैसे परत मागता. मराठी एक भाषिक राज्यातून निवडून कसे याल हे बघूच Gopal Shetty (Modi Ka Parivar)

account_circle
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan(@YashMohan19) 's Twitter Profile Photo

यावर कारवाई होईल का ? आपलीच कामे नागरिकांनी लक्षात का आणून द्यावी लागतात ? जे कुणी इथे कचरा टाकत असतील त्यांच्यावर कारवाई करा ? वसई विरार शहर महानगरपालिका

account_circle