अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profileg
अक्षय राजेंद्र जोशी

@akshayj87367423

@akshayj

ID:1186527067384537090

calendar_today22-10-2019 06:18:02

2,2K Tweets

107 Followers

518 Following

अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profile Photo

उबाठा साहेब पहिल्यांदा बरोबर बोललात, जनता ठरवेल तो पंतप्रधान असेल.......

🚩🚩🚩
🚩🚩🚩

account_circle
अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profile Photo

निवडणूक देशाची आहे... माग तुम्ही इंडी आघाडीसाठी देशभर का फिरत नाही....????? सगळं लक्ष बारामती मध्ये..... 😂😂😂😂

account_circle
अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profile Photo

देवांचे स्वतःला बाप म्हणावणारे स्वतः देवांच्या भेटीला आहे......👍🏻👍🏻👍🏻👍🏻 😂😂😂😂

account_circle
अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profile Photo

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या फरीदाबाद अधिवेशनात केलेले भाषण...(27-04-1969) त्यांच्या 'भुमिका' या आत्मचरित्रात उल्लेख आहे... केंद्रीय सत्ता ही प्रबळ असावी.... तरच देश एकसंध राहील.....

Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या फरीदाबाद अधिवेशनात केलेले भाषण...(27-04-1969) त्यांच्या 'भुमिका' या आत्मचरित्रात उल्लेख आहे... केंद्रीय सत्ता ही प्रबळ असावी.... तरच देश एकसंध राहील..... @narendramodi @Dev_Fadnavis
account_circle
अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profile Photo

अभिनंदन 🚩🚩🚩🚩 बाळासाहेबांचे विचार पुन्हा युती ला मिळाले.......

account_circle
अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे दिल्ली मध्ये दाखल.....

आज जे ठरेल ते MNS Adhikrut - मनसे अधिकृत पक्षाच्या भवितव्यासाठी महत्वाचे असेल.....

🤞🤞

भाजपा महाराष्ट्र

account_circle
अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचा प्रवास...
'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, बघिणींनो आणि मातांनो' खर्गे ते माननीय खर्गे साहेब, पवार साहेबांपर्यंत..........🍦🍦🍦🍦

भाजपा महाराष्ट्र ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray

account_circle
अक्षय राजेंद्र जोशी(@akshayj87367423) 's Twitter Profile Photo

देशा बाहेर राहून पैसे कमावून देशाला त्याचा काहीही उपयोग न करून देणाऱ्यांनी अक्कल शिकवू नये....... आपले धंदे इथे टाकावे आणि रोजगार निर्माण करावा........

account_circle