avinash jadhav
@avinash_mns
ID:724174600427454465
24-04-2016 09:54:14
1,7K Tweets
16,2K Followers
12 Following
निमंत्रण दीपोत्सवाचं.... आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.
#शिवाजीपार्कदीपोत्सव #ShivajiParkDipotsav
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. CMO Maharashtra
अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल Devendra Fadnavis आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा !
“देवापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठे झाले का?”- अविनाश जाधव
inexp.in/9WOyks < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Navratri2022 #DurgaVisarjan #Thane #EknathShindeCM #MNS avinash jadhav MNS Adhikrut - मनसे अधिकृत Eknath Shinde - एकनाथ शिंदे