पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profileg
पोलीस परिवार

@policepariwar

#एकचरंगखाकी
#लडाहक्काचा

ID:1529344212696649728

calendar_today25-05-2022 06:11:35

79 Tweets

111 Followers

0 Following

पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

चंद्रयान 3 लॅन्डिंग प्रक्रिया आज संध्याकाळी सुरु होईल आज भारत आपला इतिहास रचायला सिद्ध झाला आहे तरी
*'पोलीस परिवारकडून*🫡
खूप खूप शुभेच्छा...🎉🥳🎊
*आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया की चद्रयान 3 चे लॅन्डिग सुरक्षित व्हावे..*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*जय हिंन्द जय भारत*

चंद्रयान 3 लॅन्डिंग प्रक्रिया आज संध्याकाळी सुरु होईल आज भारत आपला इतिहास रचायला सिद्ध झाला आहे तरी *'पोलीस परिवारकडून*🫡 खूप खूप शुभेच्छा...🎉🥳🎊 *आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया की चद्रयान 3 चे लॅन्डिग सुरक्षित व्हावे..*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *जय हिंन्द जय भारत*
account_circle
पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

लेखणीला हत्यार बनवून ज्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, वंचितांच्या व्यथा मांडत मराठी साहित्याचा दीपस्तंभ उभा केला ते अण्णाभाऊ साठे.
ह्या लोकशाहीराच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

लेखणीला हत्यार बनवून ज्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, वंचितांच्या व्यथा मांडत मराठी साहित्याचा दीपस्तंभ उभा केला ते अण्णाभाऊ साठे. ह्या लोकशाहीराच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
account_circle
पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

खाकी एक कुटुंब आहे, कर्तव्य बजावणा-यासह त्यांच्या परिवाराची काळजी खात्यातले कुटुंबप्रमुख घेतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस पाल्यांनाही उत्तम नोकरी मिळावी यासाठी मुंबई पोलीस - Mumbai Police यांच्याकडून आयोजित केलेला रोजगार मेळावा Thank u पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police Deven Bharti 🇮🇳

खाकी एक कुटुंब आहे, कर्तव्य बजावणा-यासह त्यांच्या परिवाराची काळजी खात्यातले कुटुंबप्रमुख घेतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस पाल्यांनाही उत्तम नोकरी मिळावी यासाठी @MumbaiPolice यांच्याकडून आयोजित केलेला रोजगार मेळावा Thank u @CPMumbaiPolice @DevenBhartiIPS
account_circle
पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

1992-93 च्या दंगलीत अनेक पोलीस बांधव शहिद झाले.त्या संपुर्ण घटेनची कहाणी जेष्ठ पत्रकार जीतेन्द्र दीक्षित यांनी Bombay After Ayodhya या पुस्तकात लिहिली आहे, जीतेन्द्र दीक्षित हे नेहमी आपल्या पुस्तकांमधून मुंबई पोलीसांचा बाजू मांडत आले आहेत.
amzn.to/3g4N0KJ

1992-93 च्या दंगलीत अनेक पोलीस बांधव शहिद झाले.त्या संपुर्ण घटेनची कहाणी जेष्ठ पत्रकार जीतेन्द्र दीक्षित यांनी Bombay After Ayodhya या पुस्तकात लिहिली आहे, जीतेन्द्र दीक्षित हे नेहमी आपल्या पुस्तकांमधून मुंबई पोलीसांचा बाजू मांडत आले आहेत. amzn.to/3g4N0KJ
account_circle
पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

चला नवी पिढी घडवूया !! ( पर्व 2 )
१० डिसेंबरला पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर !!

पोलीस पुत्रांना पोलीस भरतीत घवघवीत यश मिळावं यासाठी पोलीस परिवाराच्या माध्यमातून “चला नवी पिढी घडवूया” या मार्गदर्शन शिबीराचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे,

संपर्क - 7039334458

चला नवी पिढी घडवूया !! ( पर्व 2 ) १० डिसेंबरला पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर !! पोलीस पुत्रांना पोलीस भरतीत घवघवीत यश मिळावं यासाठी पोलीस परिवाराच्या माध्यमातून “चला नवी पिढी घडवूया” या मार्गदर्शन शिबीराचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे, संपर्क - 7039334458
account_circle
पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

*खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या आंबेरकर कुटुबियांना मदत करा*

*पोलिस परिवाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
- पोलीस परिवार

*खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या आंबेरकर कुटुबियांना मदत करा* *पोलिस परिवाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी* - पोलीस परिवार
account_circle
पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

मनसेचे नेते श्री. अविनाश जाधव यांनी वरळीत येऊन पोलीस परिवाराची भेट घेतली व सदैव पोलीस कुटुंबियांसाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली
धन्यवाद
avinash jadhav
@police_parivar
Vaibhav Parab - वैभव परब
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

मनसेचे नेते श्री. अविनाश जाधव यांनी वरळीत येऊन पोलीस परिवाराची भेट घेतली व सदैव पोलीस कुटुंबियांसाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली धन्यवाद @avinash_mns @police_parivar @vaibhavparab21 @mnsadhikrut
account_circle
पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

मुंबई पोलीसांना २७०० रुपयांचा प्रवाशी भत्ता सुरु करा, पोलीस परिवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Vaibhav Parab - वैभव परब @police_parivar Eknath Shinde - एकनाथ शिंदे मुंबई पोलीस - Mumbai Police

मुंबई पोलीसांना २७०० रुपयांचा प्रवाशी भत्ता सुरु करा, पोलीस परिवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी @Dev_Fadnavis @vaibhavparab21 @police_parivar @mieknathshinde @MumbaiPolice
account_circle
Vaibhav Parab - वैभव परब(@vaibhavparab21) 's Twitter Profile Photo

मुंबई पोलीसांच्या घराला लागलेलं ग्रहण कधी सुटणार? ताडदेव पोलीस कॅम्प बिल्डिंग नंबर ४ मध्ये राहणारे देबे कुटुंबिय थोडक्यात वाचले,
पहाटे ४ वाजता देबे कुटुंबियांच्या घरातला स्लॅब कोसळला त्यात त्यांचा १२ वर्षांचा मुलगा प्रथमेश हा जबर जखमी झाला MahaPWD

मुंबई पोलीसांच्या घराला लागलेलं ग्रहण कधी सुटणार? ताडदेव पोलीस कॅम्प बिल्डिंग नंबर ४ मध्ये राहणारे देबे कुटुंबिय थोडक्यात वाचले, पहाटे ४ वाजता देबे कुटुंबियांच्या घरातला स्लॅब कोसळला त्यात त्यांचा १२ वर्षांचा मुलगा प्रथमेश हा जबर जखमी झाला @mahapwdofficial
account_circle
पोलीस परिवार(@policepariwar) 's Twitter Profile Photo

खासदार राहुल शेवाळेंची पोलीस परिवाराला साथ !!

धन्यवाद राहुल शेवाळेजी,
पोलिसांना बोनस मिळालाच पाहिजे,
हि पोलीस परिवाराची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेपर्यंत पोहचवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

Rahul Shewale - राहुल शेवाळे
Vaibhav Parab - वैभव परब
@police_parivar

खासदार राहुल शेवाळेंची पोलीस परिवाराला साथ !! धन्यवाद राहुल शेवाळेजी, पोलिसांना बोनस मिळालाच पाहिजे, हि पोलीस परिवाराची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेपर्यंत पोहचवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. @shewale_rahul @vaibhavparab21 @police_parivar
account_circle