Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profileg
Shashikant Shinde

@shindespeaks

Member of Legislative Council, Maharashtra | Ex-Minister Of Water Resources | Vice President @NCPspeaks

ID:2560978050

calendar_today11-06-2014 09:31:31

6,9K Tweet

68,6K Takipçi

90 Takip Edilen

Follow People
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

ही माझी माणसं...

आजपर्यंत मी अनेक निवडणुका सर्वसामान्यांच्या बळावर लढलो आणि त्यात यश देखील प्राप्त केलं. राजकारणात अनेक नेते येतात - जातात प्रत्येक जण आपापल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून जनमानसांसाठी काम करतात तेव्हा जनता तुम्हाला

ही माझी माणसं... आजपर्यंत मी अनेक निवडणुका सर्वसामान्यांच्या बळावर लढलो आणि त्यात यश देखील प्राप्त केलं. राजकारणात अनेक नेते येतात - जातात प्रत्येक जण आपापल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून जनमानसांसाठी काम करतात तेव्हा जनता तुम्हाला
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

माझे सहकारी श्री.राजू फाळके रा.सातारारोड कोरेगाव यांच्या मातोश्री स्व.अक्काताई शिवाजीराव फाळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त उपस्थित होतो.

यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली. तसेच फाळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झालो.

माझे सहकारी श्री.राजू फाळके रा.सातारारोड कोरेगाव यांच्या मातोश्री स्व.अक्काताई शिवाजीराव फाळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त उपस्थित होतो. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली. तसेच फाळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झालो.
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

राजा राममोहन रॉय यांच्या नवनिर्मितीमुळे आधुनिक भारताचे पितामह मानले जाते. केवळ सतीबंदी आणि रॉय एवढेच समीकरण आपल्याला माहीत आहे. परंतु नवभारताची कल्पना करून त्याची चिकित्सा मांडणारे ते विलक्षण व्यक्तिमत्वाचे तत्त्वज्ञ होते. राजा राम मोहन रॉय यांना जयंती निमित्त अभिवादन!

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देत स्थानिक मतदारांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा असलेला कल जाणवला.

बेरोजगारी, महागाई, उद्योगधंद्यांचे स्थलांतर, यासारख्या असंख्य प्रश्नांना

#Late_Post लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देत स्थानिक मतदारांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा असलेला कल जाणवला. बेरोजगारी, महागाई, उद्योगधंद्यांचे स्थलांतर, यासारख्या असंख्य प्रश्नांना
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने नवी मुंबई येथील विविध ठिकाणी गाठीभेटी घेतल्या. यावेळी मतदार बंधू भागिनिंशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले.

लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदारांनी अवश्य मतदान केले पाहिजे. यावेळी मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी बूथ

#Late_Post ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने नवी मुंबई येथील विविध ठिकाणी गाठीभेटी घेतल्या. यावेळी मतदार बंधू भागिनिंशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदारांनी अवश्य मतदान केले पाहिजे. यावेळी मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी बूथ
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

इफ्फोटेल बाय सयाजी सारोळा-पुणे येथे राजे घाटगे आणि निंबाळकर खर्डेकर परिवाराच्या साखरपुडा समारंभास तसेच श्री निवास मंगल कार्यालय वाई येथे गाढवे आणि मस्के परिवाराच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होतो. यावेळी नव वधूवरांचे अभिनंदन करत पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांचे

इफ्फोटेल बाय सयाजी सारोळा-पुणे येथे राजे घाटगे आणि निंबाळकर खर्डेकर परिवाराच्या साखरपुडा समारंभास तसेच श्री निवास मंगल कार्यालय वाई येथे गाढवे आणि मस्के परिवाराच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होतो. यावेळी नव वधूवरांचे अभिनंदन करत पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

विचारांशी तडजोड न करता ध्येय गाठणारा सह्याद्री आजही भक्कम उभा आहे. देशातील आसुरी शक्तीचा पराभव करण्यासाठी आपल्या विचारांनी परिवर्तन घडवणार....

#84 #84 #84

account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

१२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

आपल्या स्वप्नांप्रमाणे करिअर घडवण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा म्हणजे १२ वीची परीक्षा! या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल

१२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आपल्या स्वप्नांप्रमाणे करिअर घडवण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा म्हणजे १२ वीची परीक्षा! या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

स्व.राजीव गांधी यांनी धोरणात्मक निर्णय घेत देशात संगणक व तंत्रज्ञान युगाची पायाभरणी केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे त्यांनी उच्च शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण केले. भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

स्व.राजीव गांधी यांनी धोरणात्मक निर्णय घेत देशात संगणक व तंत्रज्ञान युगाची पायाभरणी केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे त्यांनी उच्च शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण केले. भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #RajivGandhi #राजीव_गांधी
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घालणारे आद्य मराठी पत्रकार, 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! १८३२ साली दर्पण हे वृत्तपत्र काढून त्यांनी मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया तर घातलाच, पण 'दर्पण'च्या माध्यमातून समाजसुधारणेचे देखील काम केले.

माझ्या सर्व माथाडी बांधवांना विनम्र आवाहन !

सप्रेम नमस्कार,

सर्व महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन यांना विनंती करतो.. माझ्यासारख्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमी मधल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी

माझ्या सर्व माथाडी बांधवांना विनम्र आवाहन ! सप्रेम नमस्कार, सर्व महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन यांना विनंती करतो.. माझ्यासारख्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमी मधल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

📍चाविंद्रा मैदान, भिवंडी - महाविकास आघाडी परिवर्तन महासभा

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळ्या मामा - सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी परिवर्तन महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी

📍चाविंद्रा मैदान, भिवंडी - महाविकास आघाडी परिवर्तन महासभा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळ्या मामा - सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी परिवर्तन महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

आरसीएफ मधील माथाडी कामगार श्री.मारुती नामदेव पुजारी हे आज वयाच्या 42 व्या वर्षी निवृत्त झाले. प्रसंगी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त केली.

गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनशी एकनिष्ठ राहिले. याबद्दल त्यांचा माथाडी कामगार बांधवांचा एक

आरसीएफ मधील माथाडी कामगार श्री.मारुती नामदेव पुजारी हे आज वयाच्या 42 व्या वर्षी निवृत्त झाले. प्रसंगी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त केली. गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनशी एकनिष्ठ राहिले. याबद्दल त्यांचा माथाडी कामगार बांधवांचा एक
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ इंडिया-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अधिकृत उमेदवार श्री.अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेत उपस्थित राहून जनसमुदायास संबोधित

सहकारमहर्षी, सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्व.आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सहकारमहर्षी, सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्व.आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #छत्रपती_अभयसिंहराजे_भोसले #ChatrapatiAbhaysinhRajeBhonsale #अभिवादन #सातारा
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

या अस्वस्थ काळात, आश्वासक चेहरा कोण असं विचारलं तर लहानांपासून जेष्ठांपर्यत व महिलांपासून तरुणांपर्यंत मनापासून एकच उत्तर येतं - शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार !

account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

॥ जय शंकर ॥

सद्‌गुरु संतवर्य श्री शंकर महाराज यांना समाधी सोहळ्यानिमित्त कोटी-कोटी प्रणाम !

॥ जय शंकर ॥ सद्‌गुरु संतवर्य श्री शंकर महाराज यांना समाधी सोहळ्यानिमित्त कोटी-कोटी प्रणाम ! #जय_शंकर #शंकरमहाराज #समाधीसोहळा #श्रीशंकरमहाराजसमाधीमठ #ShankarMaharaj
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय मानव सेवा समिती कटगुण यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमास उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.

आपला भारत देश हा विविध धर्मांचा सन्मान करणार आहे. या देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने

अखिल भारतीय मानव सेवा समिती कटगुण यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमास उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. आपला भारत देश हा विविध धर्मांचा सन्मान करणार आहे. या देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढा देत स्वराज्य आणि रयतेचे रक्षण केले. अतोनात हालअपेष्टा सहन करूनही स्वराज्याप्रती निष्ठा ढळू न देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !

छत्रपती शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढा देत स्वराज्य आणि रयतेचे रक्षण केले. अतोनात हालअपेष्टा सहन करूनही स्वराज्याप्रती निष्ठा ढळू न देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ! #छत्रपतीसंभाजीमहाराज
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

मौजे तारगाव ता.कोरेगाव येथे पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त उपस्थित राहून अध्यात्मिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात जनतेच्या

मौजे तारगाव ता.कोरेगाव येथे पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त उपस्थित राहून अध्यात्मिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात जनतेच्या
account_circle