Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profileg
Indian आणि मराठी 🚩!

@Indian_Marathi

Language Equality, Philosophy, Photography, Statistics RStatsसर्व भारतीय भाषा समान, सर्वांना कार्यालयीन दर्जा द्या. हिंदीला ९+ राज्ये, महाराष्ट्रात मराठीच हवी.

ID:1135188886592806913

calendar_today02-06-2019 14:18:16

1,8K Tweets

406 Followers

167 Following

Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

Really, then please don't keep this just an election message but take actions 👇
- Please translate all your speeches in Marathi in Maharashtra
- Stop unilateral
- Promote all languages equally. Amend articles 343, 344,351
- Build Ch. Shivaji Mah. memorial
मराठी

Really, then please don't keep this just an election message but take actions 👇 - Please translate all your speeches in Marathi in Maharashtra - Stop unilateral #HindiImposition - Promote all languages equally. Amend articles 343, 344,351 - Build Ch. Shivaji Mah. memorial मराठी
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

Congratulations KMF Nandini💐
कर्नाटक च्या नंदिनी ने चे संघ प्रायोजित करून त्यांचा व्यवसाय, ब्रॅंड नि कन्नड भाषा मोठी केली. तुम्ही महाराष्ट्र ची महानंद गुजराती कंपनीला दिली
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

भारत संघराज्याला कोणतीही राष्ट्रभाषा नाही,
कुठलीही एक भाषा बहुभाषिक भारताची राष्ट्रभाषा कधीच होऊ शकत नाही. 👇
The Union of India does not have a national language.
No single language can ever become the national language of multilingual India.

भारत संघराज्याला कोणतीही राष्ट्रभाषा नाही, कुठलीही एक भाषा बहुभाषिक भारताची राष्ट्रभाषा कधीच होऊ शकत नाही. 👇 The Union of India does not have a national language. No single language can ever become the national language of multilingual India.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

प्रिय Municipal Corporation of Delhi Swachh Survekshan MCD, CMO Delhi, कृपया डेन्मार्क नि ग्रीस च्या दूतावास जवळील कचरा साफ करावा. परिसर साफ ठेवावा
Please clean up the trash n keep the areas around Danish and Greek embassies in New Delhi clean. It is international shame for India. Denmark in India, Greece in India

account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

बेसुमार स्थलांतर थांबविणे आणि पक्ष कुठलाही असो, राज्यात मराठी भाषेला, माणसालाच प्राधान्य ही धोरणे नसतील तर संपूर्ण मराठी समाज हा पक्ष, जात, धर्म यात विभागून नष्ट होईल
All Marathi people should unite to protect language and people irrespective of political party, caste, religion

बेसुमार स्थलांतर थांबविणे आणि पक्ष कुठलाही असो, राज्यात मराठी भाषेला, माणसालाच प्राधान्य ही धोरणे नसतील तर संपूर्ण मराठी समाज हा पक्ष, जात, धर्म यात विभागून नष्ट होईल All Marathi people should unite to protect language and people irrespective of political party, caste, religion
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

१००% 👍. जर मराठी माणसाकडे कौशल्य असेल, पैसा मिळत असेल तर कुठल्याही भाषेत काम करावे.
पण मराठी माणसाचा स्वाभिमान ही वेगळी गोष्ट आहे.
मराठी माणसाने हिन्दी मनोरंजन पाहणे, त्यांना पैसे देऊन हिन्दी कलाकार, सृष्टि मोठे करणे पूर्ण अयोग्य आहे. पहा👇. Hemant Dhome | हेमंत ढोमे Engineer....(लहान जातीचा इंजिनिअर)

१००% 👍. जर मराठी माणसाकडे कौशल्य असेल, पैसा मिळत असेल तर कुठल्याही भाषेत काम करावे. पण मराठी माणसाचा स्वाभिमान ही वेगळी गोष्ट आहे. मराठी माणसाने हिन्दी मनोरंजन पाहणे, त्यांना पैसे देऊन हिन्दी कलाकार, सृष्टि मोठे करणे पूर्ण अयोग्य आहे. पहा👇. @hemantdhome21 @Engg_suraj3
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

धन्यवाद Jairam Ramesh. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मराठी नेते Ministry of Culture गृहमंत्री कार्यालय, HMO India वर कधी दबाव आणतील. फारसी ला अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली पण सर्वाधिक कर भरणारी मराठी 10 वर्षांपासून वाट पाहत आहे. एकाही मराठीने निषेध केला नाही.
Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar) MyGovIndia MAHARASHTRA DGIPR

धन्यवाद @Jairam_Ramesh. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मराठी नेते @MinOfCultureGoI @HMOIndia वर कधी दबाव आणतील. फारसी ला अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली पण सर्वाधिक कर भरणारी मराठी 10 वर्षांपासून वाट पाहत आहे. एकाही मराठीने निषेध केला नाही. @SMungantiwar @mygovindia @MahaDGIPR
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

सुंदर चित्रफीत. सामायिक केल्याबद्दल धन्यवाद 👍.
आपण सर्वांशी मराठी मध्ये बोललो तरच ते मराठी शिकतील, नाहीतर आपली ओळख नष्ट होऊन हिंदीकरण अटळ आहे.

सुंदर चित्रफीत. सामायिक केल्याबद्दल धन्यवाद 👍. आपण सर्वांशी मराठी मध्ये बोललो तरच ते मराठी शिकतील, नाहीतर आपली ओळख नष्ट होऊन हिंदीकरण अटळ आहे.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

Use Marathi language in video please w/ English subttl not Hindi🙏👇
धन्यवाद. कृपया मराठी भाषिक राज्यासाठी बलिदान दिलेल्या हुतातम्यांचा मान राखा, तुमच्या सर्व चित्रफिती फक्त मराठी आणि तटस्थ इंग्रजी भाषेत बनवा, उगाच हिन्दी भाषा इथे घुसवू नका. हिन्दीला ९+ राज्ये आहेत, मराठी ला एकच

Use Marathi language in video please w/ English subttl not Hindi🙏👇 धन्यवाद. कृपया मराठी भाषिक राज्यासाठी बलिदान दिलेल्या हुतातम्यांचा मान राखा, तुमच्या सर्व चित्रफिती फक्त मराठी आणि तटस्थ इंग्रजी भाषेत बनवा, उगाच हिन्दी भाषा इथे घुसवू नका. हिन्दीला ९+ राज्ये आहेत, मराठी ला एकच
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

१००% पण मराठी समाज हिंदुत्वा पुढे आंधळा होतो आणि त्याला मराठी माणसाचे हित समजत नाही. इतर राज्यात Statue of Unity, Thiruvalluvar ही स्मारके किती लवकर पूर्ण झाली, महाराष्ट्रला ठेंगा. 👇 Narendra Modi PMO India

१००% पण मराठी समाज हिंदुत्वा पुढे आंधळा होतो आणि त्याला मराठी माणसाचे हित समजत नाही. इतर राज्यात Statue of Unity, Thiruvalluvar ही स्मारके किती लवकर पूर्ण झाली, महाराष्ट्रला ठेंगा. #Gujarat 👇 @narendramodi @PMOIndia
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

Born and spent life in Mumbai, Maharashtra but does not speak Marathi.
This is exactly the reason Hindi should be boycotted in non-Hindi states. SayNoToHindi .
जन्मले आणि वाढले मुंबईत पण मराठी बोलत नाहीत.
म्हणूनच सर्वांनी हिन्दी भाषेचा त्याग करावा. हिंदीकरण

Born and spent life in Mumbai, Maharashtra but does not speak Marathi. This is exactly the reason Hindi should be boycotted in non-Hindi states. SayNoToHindi #हिन्दी.#Hindianization जन्मले आणि वाढले मुंबईत पण मराठी बोलत नाहीत. म्हणूनच सर्वांनी हिन्दी भाषेचा त्याग करावा. हिंदीकरण
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

छान, कृपया मराठी माणूस, समाज, भाषा आणि राज्य बळकट करा.
वेगळ्या विदर्भ ची मागणी करून फुटीरता वाद करू नका. 🙏👇.
Please strengthen Marathi people, society, language and state.
Don't do separatism by demanding a separate Vidarbha.

छान, कृपया मराठी माणूस, समाज, भाषा आणि राज्य बळकट करा. वेगळ्या विदर्भ ची मागणी करून फुटीरता वाद करू नका. 🙏👇. Please strengthen Marathi people, society, language and state. Don't do separatism by demanding a separate Vidarbha.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💐.
मराठी आपली ओळख, आपला अभिमान, मराठी भाषेचे संवर्धन करा
Happy Maharashtra Day to all.
Marathi is our identity, our pride, promote Marathi language

Day Din Divas

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💐. मराठी आपली ओळख, आपला अभिमान, मराठी भाषेचे संवर्धन करा Happy Maharashtra Day to all. Marathi is our identity, our pride, promote Marathi language #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay #Maharashtra #MaharashtraDin #MaharashtraDivas
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

दक्षिणेतील लोक प्रथम स्थान त्यांच्या मातृभाषेलाच देतात. हिन्दी एकतर्फी लादल्यामुळे ती शिकत नाहीत. म्ह दिल्ली पण त्यांच्या भाषांना महत्व देते.

उलट मराठी लोक मराठी भाषेला कमी लेखतात. मराठी नसली तरी चालेल, हिन्दी हवी, हिन्दी राष्ट्रभाषा या भ्रमामुळे मराठी मरत आहे. हे बदलले पाहिजे.

दक्षिणेतील लोक प्रथम स्थान त्यांच्या मातृभाषेलाच देतात. हिन्दी एकतर्फी लादल्यामुळे ती शिकत नाहीत. म्ह दिल्ली पण त्यांच्या भाषांना महत्व देते. उलट मराठी लोक मराठी भाषेला कमी लेखतात. मराठी नसली तरी चालेल, हिन्दी हवी, हिन्दी राष्ट्रभाषा या भ्रमामुळे मराठी मरत आहे. हे बदलले पाहिजे.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

नक्की पहा: इतर भाषा मारून हिन्दी भाषिकांची संख्या कशी वाढविली आहे👇.
Must watch: How Hindi speakers are inflated by including many languages. How articles 344, 351 are suppressing n damaging several languages. Why we must resist HindiImposition
Full video: youtu.be/U4Bb7RNjN8w

account_circle