Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profileg
Indian आणि मराठी 🚩!

@Indian_Marathi

Language Equality, Philosophy, Photography, Statistics RStats सर्व भारतीय भाषा समान, सर्वांना कार्यालयीन दर्जा द्या. हिंदीला ९+ राज्ये, महाराष्ट्रात मराठी हवीच.

ID:1135188886592806913

calendar_today02-06-2019 14:18:16

3,4K Tweets

575 Followers

88 Following

Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

छान, कृपया मराठी माणूस, समाज, भाषा आणि राज्य बळकट करा.
वेगळ्या विदर्भ ची मागणी करून फुटीरता वाद करू नका. 🙏👇.
Please strengthen Marathi people, society, language and state.
Don't do separatism by demanding a separate Vidarbha.

छान, कृपया मराठी माणूस, समाज, भाषा आणि राज्य बळकट करा. वेगळ्या विदर्भ ची मागणी करून फुटीरता वाद करू नका. 🙏👇. Please strengthen Marathi people, society, language and state. Don't do separatism by demanding a separate Vidarbha.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💐.
मराठी आपली ओळख, आपला अभिमान, मराठी भाषेचे संवर्धन करा
Happy Maharashtra Day to all.
Marathi is our identity, our pride, promote Marathi language

Day Din Divas

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💐. मराठी आपली ओळख, आपला अभिमान, मराठी भाषेचे संवर्धन करा Happy Maharashtra Day to all. Marathi is our identity, our pride, promote Marathi language #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay #Maharashtra #MaharashtraDin #MaharashtraDivas
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

दक्षिणेतील लोक प्रथम स्थान त्यांच्या मातृभाषेलाच देतात. हिन्दी एकतर्फी लादल्यामुळे ती शिकत नाहीत. म्ह दिल्ली पण त्यांच्या भाषांना महत्व देते.

उलट मराठी लोक मराठी भाषेला कमी लेखतात. मराठी नसली तरी चालेल, हिन्दी हवी, हिन्दी राष्ट्रभाषा या भ्रमामुळे मराठी मरत आहे. हे बदलले पाहिजे.

दक्षिणेतील लोक प्रथम स्थान त्यांच्या मातृभाषेलाच देतात. हिन्दी एकतर्फी लादल्यामुळे ती शिकत नाहीत. म्ह दिल्ली पण त्यांच्या भाषांना महत्व देते. उलट मराठी लोक मराठी भाषेला कमी लेखतात. मराठी नसली तरी चालेल, हिन्दी हवी, हिन्दी राष्ट्रभाषा या भ्रमामुळे मराठी मरत आहे. हे बदलले पाहिजे.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

नक्की पहा: इतर भाषा मारून हिन्दी भाषिकांची संख्या कशी वाढविली आहे👇.
Must watch: How Hindi speakers are inflated by including many languages. How articles 344, 351 are suppressing n damaging several languages. Why we must resist HindiImposition
Full video: youtu.be/U4Bb7RNjN8w

account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

निषेध 🏴.
हिन्दी भाषेचा आणि पुण्याचा संबंध नाही. फक्त मराठी व इंग्रजी मध्ये संदेश द्या. दिल्ली, युपी मध्ये मराठी वापरतात का?
हिन्दी श्रेष्ठ, हिन्दी राष्ट्रभाषा हा गैरसमज काढून टाका.
Please use Marathi and not Hindi. Remove message. StopHindiImposition
Do they use Marathi in UP?

निषेध 🏴. हिन्दी भाषेचा आणि पुण्याचा संबंध नाही. फक्त मराठी व इंग्रजी मध्ये संदेश द्या. दिल्ली, युपी मध्ये मराठी वापरतात का? हिन्दी श्रेष्ठ, हिन्दी राष्ट्रभाषा हा गैरसमज काढून टाका. Please use Marathi and not Hindi. Remove message. StopHindiImposition Do they use Marathi in UP?
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रम मराठीत झाले पाहिजेत. हिंदीला आधीच 9 राज्ये आहेत. भारतातील विविधतेचा आदर करा.
All programs in Maharashtra should be conducted in Marathi. Hindi already has 9 states. Respect the diversity of india.

account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

हिन्दी कशाला? मुंबई आणि महाराष्ट्र अजून बकाल करणार? 👇
Stop . Stop over-migration to Maharashtra.

हिन्दी कशाला? मुंबई आणि महाराष्ट्र अजून बकाल करणार? 👇 Stop #HindiImposition. Stop over-migration to Maharashtra.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

उघड उघड मराठी भाषेचा अपमान?
हिन्दी आणि गुजराती कशाला लादताय?
महाराष्ट्र मध्ये मत मराठी उमेदवारालाच! मराठी अस्मिता दाखवलीच पाहिजे. 👇
Stop Hindi and Gujarati imposition in Maharashtra!
Our vote to only Marathi candidate, Marathi party.

उघड उघड मराठी भाषेचा अपमान? हिन्दी आणि गुजराती कशाला लादताय? महाराष्ट्र मध्ये मत मराठी उमेदवारालाच! मराठी अस्मिता दाखवलीच पाहिजे. 👇 Stop Hindi and Gujarati imposition in Maharashtra! Our vote to only Marathi candidate, Marathi party.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा 💐.
मराठी संस्कृती, मराठी अभिमान.
Best wishes on Gudhi padwa, Ugadi 💐.
Marathi culture, Marathi pride.

गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा 💐. मराठी संस्कृती, मराठी अभिमान. Best wishes on Gudhi padwa, Ugadi 💐. Marathi culture, Marathi pride.
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

Millions of UP and Bihari people come to Maharashtra every year is much worst news. Why don't u highlight that? 👇Many commit crimes, why don't u highlight tht? Maharashtra gives highest tax share to UP, Bihar via Delhi government, why don't you highlight that? मराठी आलीच पाहिजे

Millions of UP and Bihari people come to Maharashtra every year is much worst news. Why don't u highlight that? 👇Many commit crimes, why don't u highlight tht? Maharashtra gives highest tax share to UP, Bihar via Delhi government, why don't you highlight that? मराठी आलीच पाहिजे
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

👏 Good job.
👇कन्नड लोकांनी भाषेचा आग्रह धरला, स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे अमेरिकन कंपनीचा फलक मोठ्या कन्नड अक्षरात, जाहिराती, मेनू कन्नड मध्ये, कर्मचारी पण कन्नड.
मराठी माणसांनी सुद्धा राज्यात असाच आग्रह केला पाहिजे.

account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
मना धर्मता नीति सोडूं नको हो।
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
श्री यांना वंदन🙏

जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।। सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे। सदाचार हा थोर सांडूं नये तो। मना धर्मता नीति सोडूं नको हो। देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। श्री #समर्थ_रामदास_स्वामी यांना वंदन🙏 #SamarthRamdasSwami #Ramdas #दासनवमी
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

Please don't forget that in 2021, GOI and BJP have shared airport pictures from China and south korea to publish Noida airport. 👇 That was fine, right?
BJP MyGovIndia PMO India

Please don't forget that in 2021, GOI and BJP have shared airport pictures from China and south korea to publish Noida airport. 👇 That was fine, right? @BJP4India @mygovindia @PMOIndia
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

We strongly urge d union government to👇
- stop Unilateral on non-Hindians
- amend articles 343, 344, 351 for equal language promotion
- distribute tax fairly to Maharashtra n southern states
- respect India's diversity and adopt one Union - many languages policy

We strongly urge d union government to👇 - stop Unilateral #HindiImposition on non-Hindians - amend articles 343, 344, 351 for equal language promotion - distribute tax fairly to Maharashtra n southern states - respect India's diversity and adopt one Union - many languages policy
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

👌 सर्वांनी राज्यात मराठी मध्येच व्यवहार केले पाहिजेत. हिन्दी बोलणाऱ्याला उत्तर मराठीतच दिले पाहिजे. तरच ते मराठी शिकतील. नाहीतर मराठी फक्त घरात बोलली जाणारी फक्त बोली भाषा राहील. Speak, reply in Marathi.
समोरचा:हिन्दी मे बोलीये.
मी:तुम्हाला मराठी समजली पाहिजे. इथे धंदा करता तर.

👌 सर्वांनी राज्यात मराठी मध्येच व्यवहार केले पाहिजेत. हिन्दी बोलणाऱ्याला उत्तर मराठीतच दिले पाहिजे. तरच ते मराठी शिकतील. नाहीतर मराठी फक्त घरात बोलली जाणारी फक्त बोली भाषा राहील. Speak, reply in Marathi. समोरचा:हिन्दी मे बोलीये. मी:तुम्हाला मराठी समजली पाहिजे. इथे धंदा करता तर.
account_circle