भिकु म्हात्रे (@bhiku_007) 's Twitter Profile
भिकु म्हात्रे

@bhiku_007

#म #मराठी 🚩 👻 वैयक्तिक मत😎 वर्तमानात वावरणारा🙌 #बेळगाव_महाराष्ट्राचे... क्या आप भिकू म्हात्रे को जाणते हो...? #Parody 🇮🇳 🇭🇲

ID: 1291608776244527104

calendar_today07-08-2020 05:35:15

28,28K Tweet

11,11K Takipçi

840 Takip Edilen

Deenesh Jain (@jaindenesh) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मला ११ जणांना गावरान तूप २५० ग्राम + कुरिअर खर्च सुद्धा मी च देणार आहे काही निकशा नंतर मी या ११ मित्रांना निवडले आहे भेट स्वीकारावी किंवा नाकारावी हे सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे भेट स्वीकारावी ही माझी विनंती आहे कृपया पत्ता DM मध्ये द्यावा

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मला ११ जणांना गावरान तूप २५० ग्राम + कुरिअर खर्च सुद्धा मी च देणार आहे काही निकशा नंतर मी या ११ मित्रांना निवडले आहे भेट स्वीकारावी किंवा नाकारावी हे सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे भेट स्वीकारावी ही माझी विनंती आहे कृपया पत्ता DM मध्ये द्यावा
गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

शिस्तप्रिय भाजपचा आमदार दारू पिऊन भाजपच्या महिला आमदाराच्या जवळ बोलतोय तिला अनुकंपटेबल होतंय तरी हा जाऊन बोलतोय ही भाजपची संस्कृती !!

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

पंकजा मुंडे आदित्य ठाकरेंना मुंबई Tak बैठकीत काय म्हणाल्या? #PankajaMunde #AdityaThackeray #MumbaiTakBaithak #MTShorts

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

यंदा सरकारी गणवेश न मिळाल्याने रंगबेरंगी कपड्यावर शाळकरी मुलांना झेंडावंदन करायची वेळ आली. तब्बल २० जिल्ह्यात अन ८४% मुलांना गणवेश मिळाले नाहीत. जर या मुलांना मतदानाचा अधिकार असता तर यांच्या खात्यावर पण दीड-दोन हजार आले असते.. काहीतरी लाज वाटू द्या. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

यंदा सरकारी गणवेश न मिळाल्याने रंगबेरंगी कपड्यावर शाळकरी मुलांना झेंडावंदन करायची वेळ आली. तब्बल २० जिल्ह्यात अन ८४% मुलांना गणवेश मिळाले नाहीत. जर या मुलांना मतदानाचा अधिकार असता तर यांच्या खात्यावर पण दीड-दोन हजार आले असते..
काहीतरी लाज वाटू द्या. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

लुटा लुटा राज्य पूर्णपणे मोकळे करा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे इथं तुम्हाला मराठी भाषा भवनाला ६४ वर्षे जागा सापडत नव्हती हे मात्र आश्चर्यकारक होते. आता मागच्या २ वर्षांपूर्वी जागा सापडली अजून एक वीट उभी राहिली नाही. बाकी हे असले उद्योग शासनाला झटपट जमतात CMO Maharashtra Ajit Pawar

लुटा लुटा राज्य पूर्णपणे मोकळे करा.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
इथं तुम्हाला मराठी भाषा भवनाला ६४ वर्षे जागा सापडत नव्हती हे मात्र आश्चर्यकारक होते.

आता मागच्या २ वर्षांपूर्वी जागा सापडली अजून एक वीट उभी राहिली नाही. बाकी हे असले उद्योग शासनाला झटपट जमतात
CMO Maharashtra
Ajit Pawar
Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Exclusive: भोसरीच्या व्यक्तीचं लंडनमध्ये 200कोटींचं हॉटेल? कोल्हे-लांडगे आमनेसामने

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Exclusive: आरक्षणावरुन विद्यार्थ्याचा जोरदार प्रश्न, आदित्य ठाकरेंचं परफेक्ट उत्तर

Rahul Phatangare (@rahulphatangare) 's Twitter Profile Photo

बलात्कार विसरून आता स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

मी शिवसैनिक🔥गिरीष चव्हाण,🔥बाळासाहेब ठाकरे समर्थक (@mi_shivsainik) 's Twitter Profile Photo

आम्हाला अभिमान आहे की.... आमच्या नेत्याच्या पांढऱ्या कपड्या मधे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे.... महाराष्ट्रातील सर्व सामान्यांच्या प्रश्नांना पर्याय फक्त मा.🔥ऊद्धव बाळासाहेब ठाकरे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray Shivsena UBT Communication

भिकु म्हात्रे (@bhiku_007) 's Twitter Profile Photo

ज्या देशाचा पंतप्रधानच बलात्काऱ्यांचा प्रचार करतो त्या देशात बलात्काराविरुद्ध न्याय मागणे हा देखिल एक गुन्हा नाही का.

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

योजना शिंदेंची, मात्र नाशिकच्या लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'उद्धव ठाकरेच आमचे भाऊ' #LadkiBahinYojana #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #NashikNews #MaharashtraPolitics marathi.abplive.com/news/nashik/la…

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'मारामाऱ्या नको,सीएमपदाचा उमेदवार सांगा', उद्धव ठाकरेंची नाना पटोलेंवर टोलेबाजी #uddhavthackeray #nanapatole #prithvirajchavan

भिकु म्हात्रे (@bhiku_007) 's Twitter Profile Photo

नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बना :- स्व.बाळासाहेब ठाकरे लवकरच नविन व्यवसायात पदार्पण 🙏🚩

नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बना :- स्व.बाळासाहेब ठाकरे

लवकरच नविन व्यवसायात पदार्पण 🙏🚩
सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून हिंदी विषय काढून टाकायला हवा, आपल्या मुला मुलींना विशेष कष्ट न घेता हिंदी बोलता येते. हिंदी ऐवजी इतर भाषा शिकविण्यात यावी. जर्मन फ्रेंच स्पॅनिश जॅपनीज अरेबिक इ. मराठी विषय १२ वी पर्यंत सक्तीचा असावा.

धनश्री 🩷 (@dhanuu_002) 's Twitter Profile Photo

Good morning guys 😸 सकाळीच पप्पा सोबत lavish bathroom तयार करण्या संदर्भात चर्चा झाली..! पप्पाच म्हणन ते संध्याकाळ पर्यंत कळवणार आहे 🙌 Excited आहे मी फार 😍

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'UPSC ऐवजी RSS मधून भरती होत आहे, आरक्षण हिरावले जात आहे', राहुल गांधींचा सरकारवर आरोप #rahulgandhi marathi.abplive.com/news/india/rec…

Aishwarya Choudhary (@aishc40) 's Twitter Profile Photo

राहुल गांधी जी यांनी संसदेत जात आधारित जनगणनेचा उल्लेख करताना हे सांगितले होते की २-३% बजेट बनवतात आणि २-३% मध्ये वितरित करतात. आता, मोदी सरकार UPSC ची तयारी करणाऱ्या OBC, SC-ST आणि अल्पसंख्याकांचे अधिकार नाकारत सर्वोच्च सरकारी पदासाठी पार्श्विक प्रवेश घेऊन आले आहे.